en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 680 subscribers, ranking 5 009 in the Education category and 10 051 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 680 subscribers.

According to the latest data from 18 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 600 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 8.83%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.21% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 326 views. Within the first day, a publication typically gains 1 210 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 19.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 19 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 680
Subscribers
-524 hours
-467 days
+60030 days
Posts Archive
🔖 Imp प्रॅक्टिस गणित 🔖 प्रश्न: रेल्वे तिकीटाचे दर शेकडा १५ ने वाढविले. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविले, तर मूळ भाड्यात एकूण शेकडा वाढ किती झाली? अ) २६.५% ब) २३% क) ३२.५% ड) ३५% प्रश्न: एका पाण्याची टाकी ३० मी. लांब, ५ मी. रुंद व ४ मी. खोल आहे, तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल? अ) २६० ब) ५६० क) ६०० ड) २७५ प्रश्न: एका संख्येची ३३% किंमत जर ०.३३ असेल, तर ती संख्या कोणती? अ) १२.५ ब) १.२५ क) १ ड) १.५ ४. प्रश्न: रोहित शर्माची ११ डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे. १२ व्या डावाला त्याने १२० धावा काढून आपल्या सरासरीत ५ ने वाढ केली, तर त्याची नवीन सरासरी किती होईल? अ) ६० ब) ६५ क) ७० ड) ७५ प्रश्न: ५० प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला ३ गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरामागे २ गुण कापले जातात. अमयने सर्व प्रश्न सोडविले व त्याला १२० गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले? अ) ४४ ब) ४५ क) ४० ड) ४२ प्रश्न: एक माणूस आपल्या उत्पन्नाच्या ३५% अन्नावर, २५% मुलांच्या शिक्षणावर आणि उर्वरित रकमेच्या ८०% घराच्या भाड्यावर खर्च करतो. त्याच्या उत्पन्नापैकी किती टक्के रक्कम उरली आहे? अ) ८% ब) ७% क) १२% ड) १४% प्रश्न: १ ते ५२ पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती? अ) ३५१ ब) ७०२ क) ६५० ड) ३२५ ८. प्रश्न: सध्या तुमचे वय ५० वर्षे व तुमच्या भावाचे वय २५ वर्षे असेल, तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज ६९ होती? अ) १ ब) २ क) ३ ड) ४ ९.प्रश्न: १.५ किमी लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा ५ मीटर अंतरावर एक याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास एकूण किती झाडे लागतील? अ) ५०१ ब) ६०२ क) ३०० ड) ३०२ १०. प्रश्न: ताशी सरासरी ६० किमी वेगाने जाणारी गाडी ठराविक अंतर पार करते. जर तिने ताशी सरासरी ५० किमी वेगाने प्रवास केला, तर ती ३० मिनिटे उशिरा पोहोचते, तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती? अ) ३०० किमी ब) १५० किमी क) ४५० किमी ड) २०० किमी 🔖सोडवून बघा.....🔥🔥
23 Sep, 12:07

श्री यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स, बाजारभाव 50 रुपये असताना विकले. त्यांना एकूण 4988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% ने दलालीवर GST चा दर 18% आहे, तर त्यांनी किती शेअर्स विकले ?
Anonymous voting
23 Sep, 12:04

🔖 संख्या माला 🔖 ❗️आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.❗️ 📱 Telegram Channel: https://t.me/GanitAbhyas
23 Sep, 00:44

🔖 घातांक टेस्ट सोडवायला देऊ काय?
22 Sep, 23:42

🔖 संख्या माला 🔖 ❗️आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.❗️ 📱 Telegram Channel: https://t.me/GanitAbhyas
22 Sep, 03:02

🔖 अरे भाऊ! टेस्ट फुकट आहे म्हं! 😍 🔖 संख्या टॉपिकची FREE TEST तयार हाय! बसायचं, टेस्ट सोडवायची अन् बघायचं आपलं किती पाणी हाय! 💯
22 Sep, 02:39

🔖 5 पैकी 5 मार्क आलेत असेल तर Reation करा
21 Sep, 23:57

एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेंव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यावहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला..?
Anonymous voting
21 Sep, 23:56

photo content
21 Sep, 23:56

मित्र हॉटेलमधे गेले त्यांनी प्रत्येकाने समान बिल द्यायचे ठरविले. परंतु 10 मित्रांनी प्रत्येकी 50 रू. दिले त्यामुळे 11 व्या मित्राला 60 रू. जास्त द्यावे लागले. तर 11 व्या मित्राने किती रूपये बिल दिले?
Anonymous voting
21 Sep, 23:56

photo content
21 Sep, 23:56

सिताने 90 किमी अंतरापैकी पहिले 30 किमी अंतर 20 किमी/तास वेगाने, दुसरे 30 किमी अंतर 25 किमी/तास व उर्वरीत अंतर 30 किमी/तास वेगाने कापले तर सिताचा सरासरी वेग काढा.
Anonymous voting
21 Sep, 23:56

श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मुळ किंमत किती ?
Anonymous voting
21 Sep, 23:56

अमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम दोन वर्षानंतर परत केली. तिने एकूण 22050 रु परत केले तर चक्रवाढ व्याजाचा दर 5% असेल तर कर्जाऊ घेतलेली रक्कम किती?
Anonymous voting
21 Sep, 23:56

समीर एका टॅक्सीत बसला तेव्हा मीटर 20 रु होते व प्रत्येक कि.मी. मागे 4 रु वाढ होते. जर समीर टॅक्सीवाल्यास शेवटी 112 रु. दिले तर त्याने किती कि.मी. प्रवास केला.
Anonymous voting
21 Sep, 23:55
21 Sep, ~23:56

सुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते, तर 975 रुपये मिळण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल ?
Anonymous voting
21 Sep, 23:55
21 Sep, ~23:55

🔖 IMP अंकगणित.. 👇👇
21 Sep, 23:54

📢🚨 जाहिरात आली रे 🚨📢 🚨 तलाठी 2026 – FREE TEST CHANNEL 👇👇 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢
📢🚨  जाहिरात आली रे   🚨📢 🚨 तलाठी 2026 – FREE TEST CHANNEL 👇👇 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 📝 दररोज 1 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध 🖨️ प्रिंट काढा आणि प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे पेपर सोडवा! 🔥 सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल JOIN करून ठेवा! 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 टीप :- Link फक्त 05 मिनिट Active राहील
21 Sep, 12:08
21 Sep, ~17:59

21 Sep, 04:12

21 Sep, 04:10