en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 653 subscribers, ranking 5 020 in the Education category and 10 060 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 653 subscribers.

According to the latest data from 20 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 596 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.21%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.22% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 468 views. Within the first day, a publication typically gains 1 213 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 20.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 21 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 653
Subscribers
-1924 hours
-667 days
+59630 days
Posts Archive
एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रू व चक्रवाढव्याज 1050 रू. आहे, तर व्याजाचा दर काढा.
Anonymous voting
04 Sep 2025, 05:07

पंधरा माणसाचा एक समूह आहे त्यातील सात जण फ्रेंच भाषा, आठ जण इंग्रजी भाषा वाचतात तर तीन जण दोन्ही पैकी एकही भाषा वाचत नाहीत. किती माणसे बरोबर एक भाषा वाचतात?
Anonymous voting
04 Sep 2025, 05:06

एक भिंत बांधण्यास 6 गाड्यांना 14 दिवस लागतात, काही कारणांमुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले, तर बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Anonymous voting
04 Sep 2025, 05:06

एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील ?
Anonymous voting
04 Sep 2025, 05:06

वृक्षरोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहेत, एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो , तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसात खोदतील ?
Anonymous voting
04 Sep 2025, 05:06

अनिल 45 वर्षाचा आहे आणि सुनील 65 वर्षाचा आहे तर, किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते ?
Anonymous voting
04 Sep 2025, 05:06

🚨सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की दररोज आम्ही दिलेले गणित वा बुद्धिमत्ता चे प्रश्न नक्की सोडवत चला...
04 Sep 2025, 05:05

"अ" ने एक घड्याळ 540 रुपयास विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला, जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती, त्यासाठी घड्याळ किती रु. विकावे ?
Anonymous voting
04 Sep 2025, 03:59

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रू व चक्रवाढव्याज 1050 रू. आहे, तर व्याजाचा दर काढा.
Anonymous voting
04 Sep 2025, 03:59

एका नावेत सरासरी 22 कि.ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांच वजन सरासरी 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?
Anonymous voting
04 Sep 2025, 03:58

तीन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 : 3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 9 होते तर सर्वात लहान संख्या काय?
Anonymous voting
04 Sep 2025, 03:58

A. B. C. आणि D. यांची मासिक सरासरी मिळकत 12,000 रुपये आहे, त्याची मिळकत 6 :7 : 8 : 3 या प्रमाणात असल्यास B ची मिळकत किती?
Anonymous voting
04 Sep 2025, 03:58

सायकल व मोटार सायकल यांच्या किमतीचे प्रमाण 10 : 93 आहे. सायकलची किंमत 4000 रु. असल्यास मोटार सायकलची किंमत किती ?
Anonymous voting
04 Sep 2025, 03:58

एका वस्तूची किंमत 20% ने कमी केल्यास तिचा खप 20% ने वाढला. तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती?
Anonymous voting
04 Sep 2025, 03:58

'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?
Anonymous voting
04 Sep 2025, 03:58

48 मुलीमध्ये पुजा पुढून 18 व्या स्थानावर उभी असल्यास ती शेवटून कितव्या स्थानी आहे? ( दौंड एस आर पी एफ 2024 )
Anonymous voting
03 Sep 2025, 22:56

एक हार गुंफण्यास 75 फुले लागतात, तर 1350 फुलांचे किती हार होतील? ( गोंदिया शिपाई पोलीस 2024 )
Anonymous voting
03 Sep 2025, 22:56

खडूला व्यवस्थापक महटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडास फुल म्हटलेतर वर्गात कोण शिकवणार ? ( गोंदिया शिपाई पोलीस भरती 2024 )
Anonymous voting
03 Sep 2025, 22:56

एक माकड एका खांबावर एका प्रयत्नात 3 मीटर वर जाते व 2 मीटरखाली घसरते. तर त्याला 60 मिटर खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील ? ( गोंदिया शिपाई पोलीस भरती 2024 )
Anonymous voting
03 Sep 2025, 22:55

अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?
Anonymous voting
03 Sep 2025, 22:55