en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 589 subscribers, ranking 5 038 in the Education category and 10 078 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 589 subscribers.

According to the latest data from 23 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 56 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 10.31%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.32% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 878 views. Within the first day, a publication typically gains 1 248 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 23.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 589
Subscribers
-1924 hours
-957 days
+5630 days
Posts Archive
❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते? उत्तर:- malic ऍसिड✅ 2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर:- टार्टारिक आम्ल✅ 3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅ 4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅ 5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅ 6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- सायट्रिक आम्ल✅ 7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅ 8) किडनी स्टोनला काय म्हणतात? उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅ 9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे? उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅ 10) सायलेंट व्हॅली कुठे आहे? उत्तर:-  केरळ✅ 11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा) 12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर :- तिरुवनंतपुरम 13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर:- श्री हरिकोटा✅ 14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर:-  नवी दिल्ली✅ 15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर:- कटक (ओडिशा)✅ 16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? उत्तर :- भारत✅ 17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? उत्तर:- मेजर ध्यानचंद✅ 18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? उत्तर:- हरितगृह वायू✅ 19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅ 20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅ 21) स्कॉटहोम परिषद कधी झाली? उत्तर:-  1912 मध्ये✅ 22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅ 23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- मनिला✅ 24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- नैरोबी, केनिया✅ 25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- जिनिव्हा.✅ 26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- लंडन✅ 28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- व्हिएन्ना✅ 29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- जिनिव्हा✅ 31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले? उत्तर:- space-x✅ 32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅ 33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले? उत्तर:- PSLV C37✅ 34) शिपकिला पास कोठे आहे? उत्तर:- हिमाचल प्रदेश✅ 35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? उत्तर :-शिपकिला पास✅ 36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- सिक्किम✅ 37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅ 38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- मणिपूर✅ 39) व्याघ्र राज्य काय म्हणतात? उत्तर:- मध्य प्रदेश✅ 40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? उत्तर:- ओडिशा✅ 41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- कर्नाटक✅ 42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- झारखंड✅ 43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- महाराष्ट्र✅ 44) खजुराहो मंदिर कोणी बांधले? उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅ 45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? उत्तर:- पंचायत शैली✅ 46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर:- चारबाग शैली✅ 47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? उत्तर:- हुमायूनची कबर✅ 48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे? उत्तर:- द्रविड शैली✅ 49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले? उत्तर:- चोल शासक✅ 50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? उत्तर:- तंजोर.✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━
30 Nov 2023, 23:13
01 Dec 2023, ~23:16

🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.) 🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण 🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) 🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) 🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)  🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली 🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) 🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश) 🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर) 🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली 🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड 🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर 🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश 🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी 🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता  🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली 🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश 🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी 🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे 🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र 🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर 🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर 🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई 🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात 🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) 🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे 🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश 🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश 🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा) 🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) 🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र 🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई 🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे) 🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक 🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर) 🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश 🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर 🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र 🔸भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.) 🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम 🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे 🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली 🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड) 🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड 🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड 🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा 🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत 🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश 🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू 🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर 🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश 🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र 🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात) 🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल 🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश 🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान 🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात) 🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)
30 Nov 2023, 22:47
01 Dec 2023, ~22:48

🟢नेमणुका - 2022-23🟢 🎯 CBI चे नवीन संचालक ✍️प्रवीण सूद (अगोदर कर्नाटकचे DGP होते)* 🎯 कोल इंडिया लिमिटेड से संचालक व व्यवस्थापकिय अध्यक्ष ✍️ पी.एम.प्रसाद (2011- महारत्न दर्जा)* 🎯 UNOOSA से संचालक- आरती होल्ला ✍️मैनी (UK)* 🎯 RAW च्च प्रमुखपदी ✍️ रवी  सिन्हा (IPS)* 🎯 GSI चे महासंचालक ✍️जनार्दन प्रसाद (PYQ - 2023)* 🎯 WMO चे महासचिव ✍️ सेलेस्टे साउलो (पहिली महिला - अर्जेंटीना)* 🎯 केंद्रीय दक्षता आयोग ✍️ प्रवीण कुमार श्रीवास्तव (2003 वैधनिक दर्जा )* 🎯 राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अधक्ष ✍️न्या. एर्पा साही* 🎯 पॉवर फायनान्स कोर्पोरेशन ✍️परमिंदर चोपड़ा (पहिली महिला अधक्ष  PFC)* 🎯 हवाई दलाचे उपप्रमुख ✍️आशुतोष दिक्षित* 🎯 UPSC चे नवीन अध्यक्ष ✍️मनोज सोनी* 🎯 महीलांसाठी समस्या निवारण सदिच्छा दूत ✍️गीता राव गुप्ता (अमेरिका परराष्ट्र खाते)* 🎯 द्विटर ची नवीन सव ✍️लिंडा याकारिनो* 🎯 अमेरिकेच्या पहिल्या  मुस्लीम महीला फेडरल न्ययाधिश ✍️नुसरत चौधरी* 🎯 UIDAI चे नवीन CEO ✍️अमित अग्रवाल.* 🎯 GAIL च्या संचालक ✍️संजय कुमार* 🎯 BSF चे महासंचालक ✍️नितीन अग्रवाल* 🎯 लष्कर  सेवा विभागातील पहिली महिला कमांडिंग अधिकारी ✍️उमल प्रियांका सिंह* https://t.me/Vardi_hich_amchi_shan
30 Nov 2023, 22:08
01 Dec 2023, ~22:14

🚔 चिकोडी टेकडी कुठे आहे ? 🚨वर्दीचा नाद🚨
Anonymous voting
30 Nov 2023, 22:06
01 Dec 2023, ~22:14

🛑 आजचे चालू घडामोडी 🛑 ▪️ भारतातील बेंगलोर या ठिकाणी सर्वात मोठा 287km चा वर्तुळाकार रेल्वे मार्ग बनवण्यात येणार आहे. ▪️ 16 व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ▪️ उत्तर प्रदेश राज्य हे मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2023 अहवालानुसार भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्य आहे. ▪️ अमृतसर या ठिकाणी मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल 2024 ची आयोजन करण्यात येणार आहे. ▪️1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ▪️ मध्यप्रदेश राज्यांमध्ये भारतातील सर्वात मोठा टायगर रिझर्व स्थापन करण्यात येणार आहे. ▪️ राज्याचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN➡️https://t.me/Vardi_hich_amchi_shan
30 Nov 2023, 22:01
01 Dec 2023, ~22:14

🏰 बघा जमते काय 🏰 💡भारतातील कोणत्या राज्यात 3D प्रिंटेट मंदिराचे उद्घाटन करण्यात आले ? पोलीस भरती ला 99% येणारा प्रश्न 📌
🏰 बघा जमते काय 🏰 💡भारतातील कोणत्या राज्यात 3D प्रिंटेट मंदिराचे उद्घाटन करण्यात आले ? पोलीस भरती ला 99% येणारा प्रश्न 📌
30 Nov 2023, 03:47
30 Nov 2023, ~07:48

🎆बघा जमते काय 🎆 💡खेलो इंडिया पॅरा इंडिया गेम्स 2023 चा लोगो आणि शुभंकर नवी दिल्ली येथे लॉंच करण्यात आला आहे ?
🎆बघा जमते काय 🎆 💡खेलो इंडिया पॅरा इंडिया गेम्स 2023 चा लोगो आणि शुभंकर नवी दिल्ली येथे लॉंच करण्यात आला आहे ?
30 Nov 2023, 03:28
30 Nov 2023, ~03:46

🎆बघा जमते काय 🎆 💡खेलो इंडिया पॅरा इंडिया गेम्स 2023 चा लोगो आणि शुभंकर नवी दिल्ली येथे लॉंच करण्यात आला आहे ?
🎆बघा जमते काय 🎆 💡खेलो इंडिया पॅरा इंडिया गेम्स 2023 चा लोगो आणि शुभंकर नवी दिल्ली येथे लॉंच करण्यात आला आहे ?
29 Nov 2023, 23:01
30 Nov 2023, ~03:46

🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓 ⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव... 👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही. ✅टेस्ट चे स्वरूप : ➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील. ➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल. ➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल. 🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत. 👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू. फी - 1️⃣4️⃣9️⃣-/ 👉 2014 ते 2023 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल. खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका. 😔 8999375337
29 Nov 2023, 06:43
30 Nov 2023, ~06:56

✅ ज्यांना ड्रायवर मध्ये अर्ज करायचा असेल त्यांनी लायसन्स आताच काढून घ्या टाळा टाळ करू नका भरती केव्हाही येऊ शकते ! ✅ बॅन्ड्समन चे सर्टिफिकेट काढून ठेवा  सर्वसाधारण पेक्षा मेरिट कमी असत ! ✅ कागदपत्र काढून ठेवा भरती पडल्यावर जास्त घाई गडबड नको ! ✅ आधी नियोजन करा आणि त्या नियोजनात सातत्य ठेवा वर्दी फिक्स आहे ! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️JOIN TELEGRAM ✅ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
29 Nov 2023, 04:53
30 Nov 2023, ~04:54

💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥 🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
29 Nov 2023, 03:10
29 Nov 2023, ~04:42

🛑 आजचे चालू घडामोडी 🛑 ▪️ राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2023 चा समारोह आसाम या राज्यात झाला. ▪️ भारताची 2070 या वर्षापर्यंत निवड शून्य उत्सर्जन साध्य करण्याची वचनबद्धता आहे. ▪️पॉल लिंच यांना 2023 चा बुकर पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले आहे. ▪️ गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर यादरम्यान राज्यात 'ई-वॉटर टॅक्सी' सुरू होणार आहे. ▪️ बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियानांतर्गत सर्वेक्षणात चोपडा बस स्थानकाला राज्यस्तरीय 'अ' गटात प्रथम क्रमांक मिळाला. ▪️ नुकतेच मलेशियाने भारतीयांना व्हीजा फ्री एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे. ▪️ बुंदेलखंड एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशातील पहिला सोलर एक्सप्रेसवे असेल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN➡️ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
28 Nov 2023, 22:23
29 Nov 2023, ~22:23

💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥 🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
28 Nov 2023, 22:05
28 Nov 2023, ~22:23

आजचा SRPF चा GR FAKE आहे असं बोलत आहेत पण मित्रांनो ते खरं आहे... पूर्ण प्रूफ घेऊनच मी टाकलेला आहे. पोलीस भरती लवकरच सुरू होई
आजचा SRPF  चा GR FAKE  आहे असं बोलत आहेत पण मित्रांनो ते खरं  आहे... पूर्ण प्रूफ घेऊनच मी टाकलेला आहे. पोलीस भरती लवकरच सुरू होईल अभ्यासाला लागले नसेल तर लवकर अभ्यासाला लागा 📌 👇👇 link 👇👇 https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
28 Nov 2023, 22:05
29 Nov 2023, ~22:13

💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥 🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
28 Nov 2023, 22:02
28 Nov 2023, ~22:06

sticker.webp0.11 KB
28 Nov 2023, 22:01
29 Nov 2023, ~22:13

🎆 स्वदेशी हलके लढाऊ विमान तेज उडविणारे पहिले पंतप्रधान कोण झाले ? 🚨वर्दी हिच आमची शान 🚨
Anonymous voting
28 Nov 2023, 22:01
29 Nov 2023, ~22:13

sticker.webp0.11 KB
28 Nov 2023, 21:59
29 Nov 2023, ~22:13

🎆 उत्तरप्रदेशातील पहिला सोलर एक्सप्रेस कोणता असेल ? 🚨वर्दी हीच आमची शान🚨
Anonymous voting
28 Nov 2023, 21:59
29 Nov 2023, ~22:13