गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 583
30 11月 2023, 23:13
01 12月 2023, ~23:16
37 583
30 11月 2023, 22:47
01 12月 2023, ~22:48
37 583
🟢नेमणुका - 2022-23🟢
🎯 CBI चे नवीन संचालक
✍️प्रवीण सूद (अगोदर कर्नाटकचे DGP होते)*
🎯 कोल इंडिया लिमिटेड से संचालक व व्यवस्थापकिय अध्यक्ष
✍️ पी.एम.प्रसाद (2011- महारत्न दर्जा)*
🎯 UNOOSA से संचालक- आरती होल्ला
✍️मैनी (UK)*
🎯 RAW च्च प्रमुखपदी
✍️ रवी सिन्हा (IPS)*
🎯 GSI चे महासंचालक
✍️जनार्दन प्रसाद (PYQ - 2023)*
🎯 WMO चे महासचिव
✍️ सेलेस्टे साउलो (पहिली महिला - अर्जेंटीना)*
🎯 केंद्रीय दक्षता आयोग
✍️ प्रवीण कुमार श्रीवास्तव (2003 वैधनिक दर्जा )*
🎯 राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अधक्ष
✍️न्या. एर्पा साही*
🎯 पॉवर फायनान्स कोर्पोरेशन
✍️परमिंदर चोपड़ा (पहिली महिला अधक्ष PFC)*
🎯 हवाई दलाचे उपप्रमुख
✍️आशुतोष दिक्षित*
🎯 UPSC चे नवीन अध्यक्ष
✍️मनोज सोनी*
🎯 महीलांसाठी समस्या निवारण सदिच्छा दूत
✍️गीता राव गुप्ता (अमेरिका परराष्ट्र खाते)*
🎯 द्विटर ची नवीन सव
✍️लिंडा याकारिनो*
🎯 अमेरिकेच्या पहिल्या मुस्लीम महीला फेडरल न्ययाधिश
✍️नुसरत चौधरी*
🎯 UIDAI चे नवीन CEO
✍️अमित अग्रवाल.*
🎯 GAIL च्या संचालक
✍️संजय कुमार*
🎯 BSF चे महासंचालक
✍️नितीन अग्रवाल*
🎯 लष्कर सेवा विभागातील पहिली महिला कमांडिंग अधिकारी
✍️उमल प्रियांका सिंह*
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
30 11月 2023, 22:08
01 12月 2023, ~22:14
37 583
Repost from 🚨वर्दीचा नाद 🚨
🚔 चिकोडी टेकडी कुठे आहे ?
🚨वर्दीचा नाद🚨
30 11月 2023, 22:06
01 12月 2023, ~22:14
37 583
30 11月 2023, 22:06
01 12月 2023, ~22:14
37 583
🛑 आजचे चालू घडामोडी 🛑
▪️ भारतातील बेंगलोर या ठिकाणी सर्वात मोठा 287km चा वर्तुळाकार रेल्वे मार्ग बनवण्यात येणार आहे.
▪️ 16 व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
▪️ उत्तर प्रदेश राज्य हे मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2023 अहवालानुसार भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्य आहे.
▪️ अमृतसर या ठिकाणी मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल 2024 ची आयोजन करण्यात येणार आहे.
▪️1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
▪️ मध्यप्रदेश राज्यांमध्ये भारतातील सर्वात मोठा टायगर रिझर्व स्थापन करण्यात येणार आहे.
▪️ राज्याचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN➡️https://t.me/Vardi_hich_amchi_shan
30 11月 2023, 22:01
01 12月 2023, ~22:14
37 583
🏰 बघा जमते काय 🏰
💡भारतातील कोणत्या राज्यात 3D प्रिंटेट मंदिराचे उद्घाटन करण्यात आले ?
पोलीस भरती ला 99% येणारा प्रश्न 📌
30 11月 2023, 03:47
30 11月 2023, ~07:48
37 583
🎆बघा जमते काय 🎆
💡खेलो इंडिया पॅरा इंडिया गेम्स 2023 चा लोगो आणि शुभंकर नवी दिल्ली येथे लॉंच करण्यात आला आहे ?
30 11月 2023, 03:28
30 11月 2023, ~03:46
37 583
🎆बघा जमते काय 🎆
💡खेलो इंडिया पॅरा इंडिया गेम्स 2023 चा लोगो आणि शुभंकर नवी दिल्ली येथे लॉंच करण्यात आला आहे ?
29 11月 2023, 23:01
30 11月 2023, ~03:46
37 583
🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓
⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव...
👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही.
✅टेस्ट चे स्वरूप :
➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील.
➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल.
➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल.
🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत.
👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू.
फी - 1️⃣4️⃣9️⃣-/
👉 2014 ते 2023 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल.
खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका.
😔 8999375337
29 11月 2023, 06:43
30 11月 2023, ~06:56
37 583
✅ ज्यांना ड्रायवर मध्ये अर्ज करायचा असेल त्यांनी लायसन्स आताच काढून घ्या टाळा टाळ करू नका भरती केव्हाही येऊ शकते !
✅ बॅन्ड्समन चे सर्टिफिकेट काढून ठेवा सर्वसाधारण पेक्षा मेरिट कमी असत !
✅ कागदपत्र काढून ठेवा भरती पडल्यावर जास्त घाई गडबड नको !
✅ आधी नियोजन करा आणि त्या नियोजनात सातत्य ठेवा वर्दी फिक्स आहे !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️JOIN TELEGRAM
✅ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
29 11月 2023, 04:53
30 11月 2023, ~04:54
37 583
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡
🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥
🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥
🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥
🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
29 11月 2023, 03:10
29 11月 2023, ~04:42
37 583
🛑 आजचे चालू घडामोडी 🛑
▪️ राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2023 चा समारोह आसाम या राज्यात झाला.
▪️ भारताची 2070 या वर्षापर्यंत निवड शून्य उत्सर्जन साध्य करण्याची वचनबद्धता आहे.
▪️पॉल लिंच यांना 2023 चा बुकर पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले आहे.
▪️ गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर यादरम्यान राज्यात 'ई-वॉटर टॅक्सी' सुरू होणार आहे.
▪️ बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियानांतर्गत सर्वेक्षणात चोपडा बस स्थानकाला राज्यस्तरीय 'अ' गटात प्रथम क्रमांक मिळाला.
▪️ नुकतेच मलेशियाने भारतीयांना व्हीजा फ्री एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे.
▪️ बुंदेलखंड एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशातील पहिला सोलर एक्सप्रेसवे असेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN➡️ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
28 11月 2023, 22:23
29 11月 2023, ~22:23
37 583
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡
🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥
🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥
🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥
🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
28 11月 2023, 22:05
28 11月 2023, ~22:23
37 583
आजचा SRPF चा GR FAKE आहे असं बोलत आहेत पण मित्रांनो ते खरं आहे... पूर्ण प्रूफ घेऊनच मी टाकलेला आहे. पोलीस भरती लवकरच सुरू होईल अभ्यासाला लागले नसेल तर लवकर अभ्यासाला लागा 📌
👇👇 link 👇👇
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
28 11月 2023, 22:05
29 11月 2023, ~22:13
37 583
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡
🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥
🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥
🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥
🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
28 11月 2023, 22:02
28 11月 2023, ~22:06
37 583
🎆 स्वदेशी हलके लढाऊ विमान तेज उडविणारे पहिले पंतप्रधान कोण झाले ?
🚨वर्दी हिच आमची शान 🚨
28 11月 2023, 22:01
29 11月 2023, ~22:13
37 583
🎆 उत्तरप्रदेशातील पहिला सोलर एक्सप्रेस कोणता असेल ?
🚨वर्दी हीच आमची शान🚨
28 11月 2023, 21:59
29 11月 2023, ~22:13
