en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

Open in Telegram

◆ 𝗠𝗣𝗦𝗖,𝗨𝗣𝗦𝗖, 𝗦𝗦𝗖,सरळसेवा ◆ सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चॅनेल

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

Channel 🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨 (@achievers_hubb) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 20 284 subscribers, ranking 9 930 in the Education category and 20 125 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 20 284 subscribers.

According to the latest data from 22 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -63 over the last 30 days and by -11 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 31.15%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.62% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 6 319 views. Within the first day, a publication typically gains 3 980 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 21.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“◆ 𝗠𝗣𝗦𝗖,𝗨𝗣𝗦𝗖, 𝗦𝗦𝗖,सरळसेवा ◆ सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चॅनेल”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 23 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

20 284
Subscribers
-1124 hours
-427 days
-6330 days
Posts Archive
#MPSC Paper Leak: मोठी बातमी! एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आयोगातील सहायक कक्ष अधिकाऱ्याला अटक; आतापर्यंत आयोगातील ४ जण ताब्यात.. सविस्तर बातमी : CLICK HERE

#MPSC Paper Leak: मोठी बातमी! एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आयोगातील सहायक कक्ष अधिकाऱ्याला अटक; आतापर्यंत आयोगातील ४ जण ताब्यात.. 👉 सविस्तर बातमी : CLICK HERE

DI पेपरफुटी प्रकरणी रोहित कोलटक्के अटकेत👍 जॉईन 👉@achievers_hubb
DI पेपरफुटी प्रकरणी रोहित कोलटक्के अटकेत👍 जॉईन 👉@achievers_hubb

राज्यसेवा Mains परीक्षेच्या पध्दतीत पुन्हा बदलाची मागणी... वर्णनात्मक ऐवजी Objective परीक्षा घेण्याचा आग्रह... 2027 पासून झाल
राज्यसेवा Mains परीक्षेच्या पध्दतीत पुन्हा बदलाची मागणी... वर्णनात्मक ऐवजी Objective परीक्षा घेण्याचा आग्रह... 2027 पासून झाली पाहिजे 😎🤝... जॉईन - @MPSCGS360°🌿...

c23fd7d2-2bf0-4b96-a225-01f0fe119bd0.pdf

जाहिरात क्रमांक ०२२/२०२६ सहायक (विधि) गट-ब, विधि व न्याय विभाग - १४ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

जाहिरात क्रमांक ०१३/२०२६ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - नवीन विधी पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

MPSC राज्यसेवा... 2027 बाल विमा प्रकल्प अधिकारी  (नागरी) / सहायक आयुक्त / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गट अ 26 जागा. निरीक्षक प्रमाणित शाळा /बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट ब 66 जागा. RTI💥💥 जॉईन 👉@achievers_hubb

पशु संवर्धन आस्थापना 🔥 🔥 🔥 पशुधन पर्यवेक्षक गट क 322 पदे MPSC कडे पाठवण्यात आलेले आहेत..✅✅ ✅ 🔥🔥 सांख्यिकी अन्वेषक 8 पदे
पशु संवर्धन आस्थापना 🔥 🔥 🔥 पशुधन पर्यवेक्षक गट क 322 पदे MPSC कडे पाठवण्यात आलेले आहेत..✅✅ ✅ 🔥🔥 सांख्यिकी अन्वेषक 8 पदे रिक्त आहेत. सांख्यिकी सहायक गट क 19 पदे रिक्त. जॉईन @combine_express

● विषय: जिल्हा परिषदेतील गट-क सरळसेवा पदभरतीबाबतची माहिती उपलब्ध करून देणे. ● बिंदुनामावली (Roster) अद्ययावत करणे: जिल्हा परि
● विषय: जिल्हा परिषदेतील गट-क सरळसेवा पदभरतीबाबतची माहिती उपलब्ध करून देणे. ● बिंदुनामावली (Roster) अद्ययावत करणे: जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या गट-क सरळसेवा संवर्गांची बिंदुनामावली नोंदवही तात्काळ तपासून १ महिन्याच्या आत अद्ययावत करण्याची कारवाई करावी. ● रिक्त पदांची माहिती सादर करणे: ०१ ऑक्टोबर २०२६ अखेरची मंजूर, भरलेली आणि रिक्त पदांची अचूक माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) स्वाक्षरीने तात्काळ ई-मेलवर पाठवावी जॉईन 👉@achievers_hubb

🎓 मतदान केवळ हक्क नाही, ती सुजाणतेची जबाबदारी आहे! पदवीचा सन्मान राखा, विवेकाचा जागर करा, लोकशाहीच्या भवितव्याचा विचार मनात धरा! मतदानातून व्यक्त होऊ द्या पदवीधरांचा विचार, जागरूक मतदार हाच लोकशाहीचा खरा आधार! ✊

ATP दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.
ATP दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.

#RTI Update 👍... #NewPost😎... आगामी गट-ब 2027 जाहिरात 👉 पदाचे नाव = संशोधन अधिकारी 👉 नियोजन विभाग (अर्थ व सांख्यिकी संचालनालय) 👉 RTI नुसार जागा = 61 💯... वरील पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे 👍... जॉईन 👉@achievers_hubb

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई(गट-ड) भरती परीक्षा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना महत्त्वाची सूचना

#महाज्योती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट ‘अ’) मुलाखत परीक्षा- 2025 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र, अपात्र असलेल्या
#महाज्योती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट ‘अ’) मुलाखत परीक्षा- 2025 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र, अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी 🖇️ लिंक:- https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/ 👉Join:@Futurempsc1

👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे. बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की ना
+1
👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे. बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की नाही...👆

👉# अभियांत्रिकी विभाग 🌟 GAD लवकरच यावर काहीतरी उपाययोजना करणार आहे.. त्यांना इंजिनियर्स असोसिएशन ने काही गोष्टी थोडक्यात सांगून आणि पत्र व्यवहार करून कळवल्या आहेत. 👉पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही.. आपण पाठपुरवठा करा (मेल, ट्विट) येणारी गट क मध्ये संवर्ग ADD होऊन आलीच पाहिजे. 👉# सर्व स्तरावरून आपल्याला जे जे करता येईल ते आपण करूयात, काही विभागाच्या जागा जाऊन ही थोडीशी अडचण होत आहे.. यावर GAD आणि MPSC ने तोडगा काढणे हाच एकमेव पर्याय.🙏

👉 मदतीचा हात...विद्यार्थ्यांची साथ.. 🔥 Geography By Avdhut Kalyane मार्फत... ❤️फक्त 35 रु.मध्ये बॅच❤️ 🚨 बद्रीनाथ PYQ बॅच (
👉 मदतीचा हात...विद्यार्थ्यांची साथ.. 🔥 Geography By Avdhut Kalyane मार्फत... ❤️फक्त 35 रु.मध्ये बॅच❤️ 🚨 बद्रीनाथ PYQ बॅच (गट क पूर्व परीक्षा) 👉 22 आणि 23 ऑक्टोबर पर्यंत बॅच 35 रू ला असेल.. 👉 जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. 🎯 App Link -https://bit.ly/3uz8jHR 🎯 Link - https://geoavbhutsir.classx.co.in/new-courses/69