ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

الذهاب إلى القناة على Telegram

◆ 𝗠𝗣𝗦𝗖,𝗨𝗣𝗦𝗖, 𝗦𝗦𝗖,सरळसेवा ◆ सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

تُعد قناة 🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨 (@achievers_hubb) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 20 286 مشتركاً، محتلاً المرتبة 9 928 في فئة التعليم والمرتبة 20 151 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 20 286 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -51، وفي آخر 24 ساعة بمقدار -1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 31.38‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 20.49‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 370 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 4 158 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“◆ 𝗠𝗣𝗦𝗖,𝗨𝗣𝗦𝗖, 𝗦𝗦𝗖,सरळसेवा ◆ सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

20 286
المشتركون
-124 ساعات
-397 أيام
-5130 أيام
أرشيف المشاركات
ATP दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.
ATP दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.

#RTI Update 👍... #NewPost😎... आगामी गट-ब 2027 जाहिरात 👉 पदाचे नाव = संशोधन अधिकारी 👉 नियोजन विभाग (अर्थ व सांख्यिकी संचालनालय) 👉 RTI नुसार जागा = 61 💯... वरील पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे 👍... जॉईन 👉@achievers_hubb

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई(गट-ड) भरती परीक्षा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना महत्त्वाची सूचना

#महाज्योती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट ‘अ’) मुलाखत परीक्षा- 2025 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र, अपात्र असलेल्या
#महाज्योती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट ‘अ’) मुलाखत परीक्षा- 2025 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र, अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी 🖇️ लिंक:- https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/ 👉Join:@Futurempsc1

👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे. बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की ना
+1
👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे. बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की नाही...👆

👉# अभियांत्रिकी विभाग 🌟 GAD लवकरच यावर काहीतरी उपाययोजना करणार आहे.. त्यांना इंजिनियर्स असोसिएशन ने काही गोष्टी थोडक्यात सांगून आणि पत्र व्यवहार करून कळवल्या आहेत. 👉पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही.. आपण पाठपुरवठा करा (मेल, ट्विट) येणारी गट क मध्ये संवर्ग ADD होऊन आलीच पाहिजे. 👉# सर्व स्तरावरून आपल्याला जे जे करता येईल ते आपण करूयात, काही विभागाच्या जागा जाऊन ही थोडीशी अडचण होत आहे.. यावर GAD आणि MPSC ने तोडगा काढणे हाच एकमेव पर्याय.🙏

👉 मदतीचा हात...विद्यार्थ्यांची साथ.. 🔥 Geography By Avdhut Kalyane मार्फत... ❤️फक्त 35 रु.मध्ये बॅच❤️ 🚨 बद्रीनाथ PYQ बॅच (
👉 मदतीचा हात...विद्यार्थ्यांची साथ.. 🔥 Geography By Avdhut Kalyane मार्फत... ❤️फक्त 35 रु.मध्ये बॅच❤️ 🚨 बद्रीनाथ PYQ बॅच (गट क पूर्व परीक्षा) 👉 22 आणि 23 ऑक्टोबर पर्यंत बॅच 35 रू ला असेल.. 👉 जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. 🎯 App Link -https://bit.ly/3uz8jHR 🎯 Link - https://geoavbhutsir.classx.co.in/new-courses/69

Read: केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदाच्या वादावर RTI मधून नवी माहिती समोर; नेमकं काय घडलं होतं? https://www.loksatta.com/desh-videsh/election-commission-internal-rift-rti-revelation-cec-gyanesh-kumar-sir-news-vsd-99-6204908/ Shared by Loksatta Click here to download: https://loksatta.page.link/LS_app

https://youtu.be/7fLf4ad49h8?si=AdvJHpu4Z2eaMUxe 👉Homonyms, Homophones, Hyponyms, Polysemy and Homograph 👉Very useful concepts. 👉Trending topic in 2026 🔻सर्वांनी आवर्जून ऐका

PYQs on Synthesis of Sentences 👉short cut tricks 👉 दिलीप मुसळे सर 👉 एकदा नक्की ऐका https://youtu.be/nXODXdVYKD0?si=GKGXEVMCQ2GjVzn2

TA-2024 batch ( 2nd order-116) dated 21.10.2026.pdf5.00 MB

♦️शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही.. 👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे
+1
♦️शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..
👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..

🔥🔥🔥🔥 MPSC कथित पेपरफुटी प्रकरणी👍👍 कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला 🙏🙏 ✌️जॉईन @COMBINE_Factory
🔥🔥🔥🔥 MPSC कथित पेपरफुटी प्रकरणी👍👍 कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला 🙏🙏 ✌️जॉईन @COMBINE_Factory

अभियांत्रिकी विभाग Engineering Association सोबत राहून आपल्या संवर्गाचा पाठपुरवठा करत रहा👍. 👆👆

आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला विक्रमी जागांचा शब्द आणि आपल्या अभियांत्रिकी कॅडर बाबतची भूमिका आपल्याला काही दिवसात पाहावी लागेल तर सर्वांनी सहकार्य करावे ....!

सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 📌📌📌SCIENCE BY RAHUL DESHMUKH APP वरील सर्व ऑनलाईन बॅचेस वर 75 % सूट देण्यात आलेल
सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 📌📌📌SCIENCE BY RAHUL DESHMUKH APP वरील सर्व ऑनलाईन बॅचेस वर 75 % सूट देण्यात आलेली आहे. 📌📌📌 सर्वात महत्त्वाच्या आजच्या दसरा सणानिमित्ताने ही खास ऑफर विद्यार्थांसाठी आज आणि उद्या ( 20 & 21 ऑक्टोबर ) या तारखेला ठेवण्यात आली आहे. तरी सर्वांनी ऑफरचा लाभ घ्या💐💐💐💐 📍Science मध्ये 15 पैकी 15 मार्क्स घेण्यासाठी आजच जॉइन करा.. ✅ ✅ 🎟️ Coupon Code: DASARA ✅ सामान्य विज्ञान ✅ MPSC ✅ COMBINE GROUP B / C ✅ Talathi/AMVI ✅ इतर सरळसेवा परीक्षा ✌️🔥 🔥 अवघड सोपे झाले हो, विज्ञानाचे धुरंधर देशमुख सर दसऱ्याची ऑफर घेऊन आले हो.✌️🔥 🔥 📞 Rahul Deshmukh Sir: + 7977929469 📍ऑफर मर्यादित कालावधीसाठीच! आज आणि उद्याच प्रवेश घ्या टीप:अगोदर DEMO पहा मगच ऍडमिशन घ्या.👉 https://youtube.com/@sciencebyrahuldeshmukh?si=GiIVBTiLnvopk-5H 🕹🕹 Science By Rahul Deshmukh App डाउनलोड करा👇👇 ✅APP Link⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus ✔️बॅच विद्यार्थांच्या प्रतिक्रिया👇https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22842?single 🌐Telegram:⬇️⬇️ https://t.me/sciencebyrahuldeshmukh

महा TWITTER मोहीम खालील परीक्षाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर व्हाव्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 गट ब मुख्य परीक्षा 2026 गट
महा TWITTER मोहीम खालील परीक्षाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर व्हाव्या.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 गट ब मुख्य परीक्षा 2026 गट क मुख्य परीक्षा 2026
दि. 21.10.2026 वार : बुधवार #DECLAREMPSCDATE जॉईन @combine_express