en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨™

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨™

Open in Telegram

MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल. #mpsc

Show more
7 111
Subscribers
-224 hours
-77 days
+530 days
Posts Archive
उद्या सकाळी 09/09/2026 ( सकाळी 9 वाजता) 43 अंकातील Lectures App मध्ये उपलब्ध होतील. 1) राजकीय घडामोडी 2) कृषी आणि पर्यावरण 3) अंतरीक्ष घडामोडी 4) महत्वाचे पुरस्कार

43 अंकाचे Recording सुरू आहे, रविवार पर्यंत पूर्ण Addition Upload होईल.

अंक 43 परवा पासून सुरू होईल 👍
अंक 43 परवा पासून सुरू होईल 👍

Copoun Active करण्यात आले आहे. ज्यांनी admission केलं नाही त्यांनी करून घ्या 👍👍

ज्या विद्यार्थ्यांना Login Issue येतोय आणि ऑफर मध्ये BATCH घ्यायची आहे. त्यांचा issue सोमवारी solve केला जाईल. आणि सोमवारी फक्त त्याच विद्यार्थ्यांना ऑफर दिली जाईल.

ऑफर चा शेवटचा दिवस आहे 🙏

Offer फक्त आज आणि उद्या असेल 👍

Copoun Code - FREE50

स्वातंत्र्य दिवसानिमित्त ऑफर ❤️❤️ आज सायंकाळी 6 वाजल्यापासून 15 aug पर्यंत आपली ही Batch फक्त 100 RS मध्ये मिळणार आहे. Copoun
स्वातंत्र्य दिवसानिमित्त ऑफर ❤️❤️ आज सायंकाळी 6 वाजल्यापासून 15 aug पर्यंत आपली ही Batch फक्त 100 RS मध्ये मिळणार आहे. Copoun Code 6 वाजता active होईल. सर्व भावी तलाठ्यांना share करा 🙏🙏

आपण सहामाही घेणार नाही ❌

पुस्तक अजून मार्केट मध्ये आले नाही, आल्यानंतर lectures upload होतील

15 ऑगस्ट पर्यंत Recording Batch मध्ये मिळून जाईल.

Online MPSC म्हणजे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक केला जाणारा अन्याय आहे. अश्या परीक्षा पद्धतीमध्ये किती मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असतो हे समोर असताना देखील online चा अट्टाहास करणे म्हणजे शहाणपणाचे लक्षण नाही.

*India blocks Telegram till June 22 ahead of NEET-UG retest, disables message editing till June 30*
*India blocks Telegram till June 22 ahead of NEET-UG retest, disables message editing till June 30*

कठोर शब्दात ( ज्यांना 5 पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत परीक्षा देत देत त्यांच्यासाठी ) खचून जाऊ नको मित्रा, तू क्षेत्रच अस निवडलं आहे ज्यात तुला खूप काही गमवाव लागणार आहे थोडफार मिळवण्यासाठी. वाटत असेल आता खूप वर्ष झाले सोडून द्यावं, तर बिनधास्त दे सोडून, अजून 5 वर्षांनी सोडून देण्यापेक्षा आजच सोडून दे, ह्या जगात स्वप्न दाखवणारी आणि स्वप्न विकणारी लोक तुला खूप भेटतील, पण वास्तवाची जाणीव करून देणारं कोणी नसेल. स्वतःला विचार, सक्षम अशिल, सगळ सोडून झोकून देणार अशिल तर थांब शेवटचा प्रयत्न म्हणून, अन्यथा मार्ग बदल ( खूप मार्ग आहेत, खूप संधी आहेत ) खचून जाऊ नको. मी सरळ बोलतोय तुला demotivate करत नाही. सरळ भाषेत बोलणारे तुला कमी भेटतील, पण फुकटच motivation देणारे खूप भेटतील. ( तुझ्यात ताकद असेल, तर मग खचून जाऊ नको, तयारी ठेव खूप काही गमावण्याची, थोडफार मिळवण्यासाठी ) ( पेपर कितीही अवघड असला तरी बरीच मूल पास होतीलच, फक्त त्यात तू नसेल, त्याचं कारण शोध, सापडत नसेल तर सोडून दे सगळ, मार्ग बदल ) शुभेच्छा ! 🙏 GURU

चालू घडामोडी section बद्दल तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. 👉

क्रीड़ा घडामोडी अंक 42 Highlighted Points

संरक्षण योजना आंतरराष्ट्रीय विज्ञान क्रीडा हे टॉपिक थोड्या वेळात app मध्ये उपलब्ध होतील. App चे notification येईल.

अंक 42 मधील उर्वरित टॉपिक उद्या सकाळी 10 वाजता batch मध्ये उपलब्ध होतील.