7 101
订阅者
-924 小时
-187 天
-1030 天
帖子存档
7 101
उद्या सकाळी 09/09/2026 ( सकाळी 9 वाजता)
43 अंकातील Lectures App मध्ये उपलब्ध होतील.
1) राजकीय घडामोडी
2) कृषी आणि पर्यावरण
3) अंतरीक्ष घडामोडी
4) महत्वाचे पुरस्कार
7 101
ज्या विद्यार्थ्यांना Login Issue येतोय आणि ऑफर मध्ये BATCH घ्यायची आहे. त्यांचा issue सोमवारी solve केला जाईल. आणि सोमवारी फक्त त्याच विद्यार्थ्यांना ऑफर दिली जाईल.
7 101
स्वातंत्र्य दिवसानिमित्त ऑफर ❤️❤️
आज सायंकाळी 6 वाजल्यापासून 15 aug पर्यंत आपली ही Batch फक्त 100 RS मध्ये मिळणार आहे.
Copoun Code 6 वाजता active होईल.
सर्व भावी तलाठ्यांना share करा 🙏🙏
7 101
Online MPSC म्हणजे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक केला जाणारा अन्याय आहे.
अश्या परीक्षा पद्धतीमध्ये किती मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असतो हे समोर असताना देखील online चा अट्टाहास करणे म्हणजे शहाणपणाचे लक्षण नाही.
7 101
*India blocks Telegram till June 22 ahead of NEET-UG retest, disables message editing till June 30*
7 101
कठोर शब्दात ( ज्यांना 5 पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत परीक्षा देत देत त्यांच्यासाठी )
खचून जाऊ नको मित्रा, तू क्षेत्रच अस निवडलं आहे ज्यात तुला खूप काही गमवाव लागणार आहे थोडफार मिळवण्यासाठी.
वाटत असेल आता खूप वर्ष झाले सोडून द्यावं, तर बिनधास्त दे सोडून, अजून 5 वर्षांनी सोडून देण्यापेक्षा आजच सोडून दे, ह्या जगात स्वप्न दाखवणारी आणि स्वप्न विकणारी लोक तुला खूप भेटतील, पण वास्तवाची जाणीव करून देणारं कोणी नसेल.
स्वतःला विचार, सक्षम अशिल, सगळ सोडून झोकून देणार अशिल तर थांब शेवटचा प्रयत्न म्हणून, अन्यथा मार्ग बदल ( खूप मार्ग आहेत, खूप संधी आहेत ) खचून जाऊ नको.
मी सरळ बोलतोय तुला demotivate करत नाही. सरळ भाषेत बोलणारे तुला कमी भेटतील, पण फुकटच motivation देणारे खूप भेटतील.
( तुझ्यात ताकद असेल, तर मग खचून जाऊ नको, तयारी ठेव खूप काही गमावण्याची, थोडफार मिळवण्यासाठी )
( पेपर कितीही अवघड असला तरी बरीच मूल पास होतीलच, फक्त त्यात तू नसेल, त्याचं कारण शोध, सापडत नसेल तर सोडून दे सगळ, मार्ग बदल )
शुभेच्छा ! 🙏
GURU
7 101
संरक्षण
योजना
आंतरराष्ट्रीय
विज्ञान
क्रीडा
हे टॉपिक थोड्या वेळात app मध्ये उपलब्ध होतील. App चे notification येईल.
