🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
सदरील चॅनल वर MPSC क्षेत्रात 7 वर्षां पेक्षा अधिक काळ अनुभव असणारे शिक्षक त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात. 📍Note- ग्रुप मध्ये फक्त PYQ material च टाकले जाईल 📮 @MPSCvastadteam
Show more📈 Analytical overview of Telegram channel 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
Channel 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️ (@mpscvastad) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 30 943 subscribers, ranking 6 156 in the Education category and 12 962 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 30 943 subscribers.
According to the latest data from 05 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 371 over the last 30 days and by -4 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 23.50%. Within the first 24 hours after publication, content typically collects 9.84% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 7 271 views. Within the first day, a publication typically gains 3 045 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“सदरील चॅनल वर MPSC क्षेत्रात 7 वर्षां पेक्षा अधिक काळ अनुभव असणारे शिक्षक त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात.
📍Note- ग्रुप मध्ये फक्त PYQ material च टाकले जाईल
📮 @MPSCvastadteam”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 06 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 06 September | +3 | |||
| 05 September | +3 | |||
| 04 September | +11 | |||
| 03 September | +32 | |||
| 02 September | +7 | |||
| 01 September | +8 |
| 2 | 🟣 विद्यार्थी आक्रोश मोर्चा... | 2 293 |
| 3 | ✅अजून ही उशीर झालेला नाही...
‼️उद्या पासून नवीन विषयाचे Daily Targets सुरू..
🔻आयोगाच्या चौकटीत 3 दा उजळणी...
‼️सविस्तर माहिती
👉https://t.me/mpscvastadcourses/72
🚨निवड झालेल्या वस्ताद विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया...
👉https://t.me/mpscvastadreviews/66?single
✅प्रवेश व इतर शंकासाठी संपर्क...
👉@MPSCVASTADteam | 3 383 |
| 4 | ✅सर्व बॅचेस ची माहिती व प्रवेश प्रक्रिया..
👉https://t.me/mpscvastadcourses/75
‼️नवीन संयुक्त गट क पूर्व साठी मेंटॉरशिप सुरू करत आहोत..अजून ही उशीर झालेला नाही..शेवटची संधी..
✅Daily Targets लवकरच सुरू..
👉https://t.me/mpscvastadcourses/74
✅Batches चे अभिप्राय,निवड झालेले विद्यार्थी
👉https://t.me/mpscvastadreviews | 3 959 |
| 5 | 2020पासून MPSC ने विचारलेले पंचायत राज चे सर्व प्रश्न देत आहोत..
पहिले हे topic नीट करा मग त्या नंतर इतर गोष्टी करा..
👉बरेच जणांना पंचायत राज च दडपण येते कारण खूप fact आणि सर्व गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी आहेत.त्यामुळे..
✅सर्वात आधी 243 मधील सर्व कलमे trick ने आधी पाठ करा.
✅त्यानंतर 73-74 वी घटनादुरुस्ती PYQ माहिती तोंड पाठ करा.
✅त्यानंतर PYQ समित्या त्यांचे वर्ष आणि त्यांच्या फक्त PYQ शिफारशी करा.
✅त्यानंतर ग्रामपंचायत PYQ DATA करा.
✅ त्या नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद PYQ करा.
✍STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत)
‼️पंचायत राज Short Notes
👉https://t.me/mpscvastad/1691
‼️पंचायत राज Comparative चार्ट
👉https://t.me/mpscvastad/1692 | 4 397 |
| 6 | ✅अजून ही उशीर झालेला नाही...
‼️उद्या पासून नवीन विषयाचे Daily Targets सुरू..
🔻आयोगाच्या चौकटीत 3 दा उजळणी...
‼️सविस्तर माहिती
👉https://t.me/mpscvastadcourses/72
🚨निवड झालेल्या वस्ताद विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया...
👉https://t.me/mpscvastadreviews/66?single
✅प्रवेश व इतर शंकासाठी संपर्क...
👉@MPSCVASTADteam | 3 629 |
| 7 | RTI आणि RTS कायद्यावरील सर्वात नवीनतम प्रश्न देत आहोत.
👉Departmental ASO आणि Excise C पेपर मधील प्रश्न.
👉संयुक्त गट ब मुख्य मध्ये 6 गुणांसाठी ह्या कायद्यांची चांगली तयारी करा.. | 6 870 |
| 8 | ✅अजून ही उशीर झालेला नाही...
‼️उद्या पासून नवीन विषयाचे Daily Targets सुरू..
🔻आयोगाच्या चौकटीत 3 दा उजळणी...
‼️सविस्तर माहिती
👉https://t.me/mpscvastadcourses/72
🚨निवड झालेल्या वस्ताद विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया...
👉https://t.me/mpscvastadreviews/66?single
✅प्रवेश व इतर शंकासाठी संपर्क...
👉@MPSCVASTADteam | 4 035 |
| 9 | +1 👉4 थी जुने स्टेट बोर्ड (मराठी)
✅State board compilation PDFs👉
https://t.me/mpscvastad/1058 | 7 666 |
| 10 | राज्यसेवा पूर्व 2023 मधील भूगोल चा हा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला होता.तो जसाच्या तसा जुन्या 4थी च्या स्टेट बोर्ड मधून आलेला दिसतो.
👉4 थी चे जुने स्टेट बोर्ड अतिशय महत्त्वाचे असून त्यात महाराष्ट्र भूगोल ची अगदी थोडक्यात महत्वाची माहिती दिलेली आहे.
👉ह्या पोस्ट खाली ते upload करत आहोत,नक्की वाचून घ्या.
✅9 वी चे जुने स्टेट बोर्ड ही महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास करताना महत्वपूर्ण ठरते.तुषार सरांनी ते upload केलेले आहे.👉
https://t.me/testpapersmpsc/11680?single
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️ | 7 568 |
| 11 | गट क मुख्य परीक्षा 2025 मधील समाजसुधारक(सेनापती बापट)यांच्यावरती आधी गट ब आणि गट क पूर्व 2023 ला सुध्दा प्रश्न होता...) ह्या प्रश्नात परीक्षेमध्ये झालेला गोंधळ....पर्याय 2 आणि पर्याय 4 मध्ये बरीच द्विधा परिस्थीती झालेली पहायला मिळाली.11 वीच्या स्टेट बोर्ड मधील एकाच पानावरील दोन व्यक्तीच्या वयाची तुलना करून तयार झालेला प्रश्न.मूळ आयोगाचा सोर्स कशा पद्धतीने वाचला गेला पाहिजे ह्याच उदाहरण म्हणजे हा प्रश्न.. | 1 |
| 12 | 🚨 MPSC पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची बैठक…!
📅 31 ऑगस्ट | ⏰ सकाळी 11 वाजता
📍 राष्ट्र सेवा दल, पुणे
📢 पुण्यातील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत… तुम्हीही आवर्जून या… विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येऊया...! 🙏 | 2 366 |
| 13 | 🚨 MPSC पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची बैठक…!
📅 31 ऑगस्ट | ⏰ सकाळी 11 वाजता
📍 राष्ट्र सेवा दल, पुणे
📢 पुण्यातील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत… तुम्हीही आवर्जून या… विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येऊया...! 🙏 | 1 |
| 14 | https://t.me/PYQvastadPDFs
✅आयोगाच्या 2017 पासूनचे सर्व मूळ पेपर्स च्या PDFs साठी हा ग्रुप बनवला आहे..या व्यतिरिक्त यावर कोणतेही साहित्य टाकणार नाही आहोत..त्यामुळे आठवणीने ग्रुप जॉइन असू द्या. | 7 374 |
| 15 | ✅अजून ही उशीर झालेला नाही...
‼️उद्या पासून नवीन विषयाचे Daily Targets सुरू..
🔻आयोगाच्या चौकटीत 3 दा उजळणी...
‼️सविस्तर माहिती
👉https://t.me/mpscvastadcourses/72
🚨निवड झालेल्या वस्ताद विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया...
👉https://t.me/mpscvastadreviews/66?single
✅प्रवेश व इतर शंकासाठी संपर्क...
👉@MPSCVASTADteam | 10 251 |
| 16 | प्रश्न क्रमांक 71....गट ब मुख्य 2025...रद्द झालेला प्रश्न...
या प्रश्नाला कुठलाही स्त्रोत द्यायची आवश्यकता नाही, कारण विधान b मध्ये आयोगाला कंसात convex lens असे द्यायचे होते. कारण दिलेली जी उत्तर आहेत c & b हे दोन्ही विधान एकमेकांचे विरोधी विधान आहेत.
तरीही स्त्रोत द्यायचा झाला NCERT दहावीचे पुस्तक योग्य राहील....
✍ ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत) | 10 065 |
| 17 | 👆👆👆👆👆👆👆👆👆👆
कालपासून आपले Daily Targets सुरू झाले आहेत...
‼️Taregts चा वस्ताद पॅटर्न
👉गट ब पूर्व 26,गट क मुख्य 25,गट ब मुख्य 25,राज्यसेवा पूर्व 26 अशा 2023 पासून च्या प्रत्येक PYQ च विश्लेषण,आयोगाचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन त्यानुसार प्रत्येक विषयाच व टप्प्याच नियोजन..
✅खऱ्या अर्थाने Personal Mentorship...
👉वारंवार पूर्व अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागील पेपरच विश्लेषण करून त्यानुसार ऋषी सर वैयक्तिक मार्गदर्शन करणार...
👉येणाऱ्या प्रत्येक शंकेच निरसन ऋषी सर करणार..
✅ सविस्तर माहिती आणि प्रवेश👇
https://t.me/mpscvastad/3102 | 7 803 |
| 18 | इतिहासातील क्रांतिकारकांनी स्थापन केलेल्या संघटना PYQ Compilation With Notes | 2 908 |
| 19 | 👆👆👆👆👆👆👆👆👆👆
कालपासून आपले Daily Targets सुरू झाले आहेत...
‼️Taregts चा वस्ताद पॅटर्न
👉गट ब पूर्व 26,गट क मुख्य 25,गट ब मुख्य 25,राज्यसेवा पूर्व 26 अशा 2023 पासून च्या प्रत्येक PYQ च विश्लेषण,आयोगाचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन त्यानुसार प्रत्येक विषयाच व टप्प्याच नियोजन..
✅खऱ्या अर्थाने Personal Mentorship...
👉वारंवार पूर्व अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागील पेपरच विश्लेषण करून त्यानुसार ऋषी सर वैयक्तिक मार्गदर्शन करणार...
👉येणाऱ्या प्रत्येक शंकेच निरसन ऋषी सर करणार..
✅ सविस्तर माहिती आणि प्रवेश👇
https://t.me/mpscvastad/3102 | 2 878 |
| 20 | 👉मागच्या एका वर्षात चालू घडामोडी मध्ये दिनविशेष या एका घटकावर तब्बल 11 प्रश्न आलेले आहेत.ते सर्व compile करून देत आहोत.एकदा बघून घ्या. | 4 050 |
