cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
16 107
Obunachilar
+4724 soatlar
+3367 kunlar
+1 18830 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🤡🤡🤡🤡😁😁😁😁
Hammasini ko'rsatish...
✨विक्रमी 904+ 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 & 𝗖𝗼𝘂𝗻𝘁𝗶𝗻𝗴.. (MPSC वस्ताद टीम च्या PYQ बॅच 24साठी) ✨आपल्या तुफान प्रतिसादाबद्दल आम्ही निःशब्द आहोत♥️🥹🙌 ✅𝗘𝘅𝘁𝗿𝗮𝗮 𝗩𝗮𝗹𝗶𝗱𝗶𝘁𝘆 𝗢𝗳𝗳𝗲𝗿: 👉फक्त आज होणाऱ्या admission ना 3 महिने + 3 महिने Extra (TOTAL 6 Months)Validity असेल.💯✨🔥 🔥🔺𝗢𝗙𝗙𝗘𝗥'𝗦 𝗟𝗔𝗦𝗧 𝗙𝗘𝗪 𝗛𝗢𝗨𝗥𝗦...🔺🔥 ✅राज्यसेवा PYQ बॅच -_₹299 (500) 🔺उद्या नंतर Offer Price मध्ये Admission होणार नाही.❌त्यामुळे आताच admission confirm करा.🔥 👉ऑफर चे शेवटचे काही तास..✨ ✅Note -ऑफर फक्त आज साठी असेल. ✅Contact for admission 👉@mpscvastadteam
Hammasini ko'rsatish...
🤣 3👍 1
जे कोणी काल संध्याकाळ पासून अभ्यासिकेत फिरकलेले नाहीयेत,त्यांनी स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर लवकरात लवकर परत येण्याचे करावे.स्पर्धा प्रचंड वाढली आहे.😨 😁😁😁😁😁
Hammasini ko'rsatish...
🤣 206🙉 22😁 11😘 9 5🤷‍♂ 3👨‍💻 2
‼️सर्वत्र पेपर पुढे जाणार अस वातावरण झाला आहे.तरी पेपर किती पुढे जाईल सांगता येत नाही.15 दिवस जरी पेपर पुढे गेला तरी ते जास्त दिवस नाही.ते कसे निघून जातील ते लक्षात पण येणार नाही.त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा आहे.आता नेहमीच्या पद्धतीने अभ्यास होणे अवघड...... ✅त्यामुळे अशा परिस्थितीत आपली 7 Videos lectures ची approach building Batch join करायची हीच सर्वोत्तम वेळ आहे.अभ्यास होणार नाही,त्यापेक्षा 1-2 दिवसात बॅच पूर्ण होऊन जाईल.तोपर्यंत आयोग ही notification टाकेलच. 🔥🔺𝗢𝗙𝗙𝗘𝗥'𝗦 𝗟𝗔𝗦𝗧 𝗙𝗘𝗪 𝗛𝗢𝗨𝗥𝗦...🔺🔥 ✨विक्रमी 897+ 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 & 𝗖𝗼𝘂𝗻𝘁𝗶𝗻𝗴.. (MPSC वस्ताद टीम च्या PYQ बॅच 24साठी) 💥'𝗟𝗢𝗪𝗘𝗦𝗧 𝗣𝗥𝗜𝗖𝗘 𝗢𝗙 𝗧𝗛𝗘 𝗬𝗘𝗔𝗥'💥👀 ✨परीक्षेला कमी दिवस असल्यामुळे राज्यसेवा PYQ बॅच ची fees 👉₹𝟮𝟵𝟵😱असेल. (Offer फक्त आजसाठीच.त्यानंतर मूळ fees 500₹ असेल) 🎯Payment -9673787625 (Rashmee kisan B. pawar) On👉phonepe/Gpay/Paytm/Bhimpay/Bank transfer 🎯 Send Screenshot and other Queries 👇In this chat box👇 https://t.me/mpscvastadteam 🚨उद्या नंतर Offer Price मध्ये Admission होणार नाही.❌त्यामुळे आताच admission confirm करा.🔥
Hammasini ko'rsatish...
Team MPSC वस्ताद

‼️ राज्यसेवा पूर्व ही 21 जुलै लाच होणारे हे जवळ जवळ निश्चित झाला आहे.आयोगाचं त्या संबंधी Notification आज,उद्या मध्ये येणं अपेक्षित. ‼️परंतु तरीही बरेच जण आणखीही 'परीक्षा होणार की पुढे जाणार???' ह्या द्विधा मनस्थितीत असल्यामुळे त्यांचा अभ्यास होत नसेल.आयोगाच Notification आल की गोष्टी clear होतीलच. 👉तोपर्यंत आपली 7 lectures ची Video PYQ बॅच एका दिवसात संपू शकते,जेणेकरून हा द्विधा मनस्थितीतील वेळ ही जाणार नाही. उलट हा course केल्याने उरलेल्या दिवसात ही पूर्व निघू शकते हा आत्मविश्वास येईल नक्कीच. 🚨आज पुन्हा राज्यसेवा PYQ बॅच वर सर्वात मोठी ऑफर देत आहोत.नक्की फायदा घ्या. ✅तुमच्या पैकी बऱ्याच जणांना वाटू शकत की राज्यसेवा पुर्व परीक्षेला कमी दिवस बाकी असताना आपली 𝗣𝗬𝗤 𝗕𝗮𝘁𝗰𝗵 आता घेतली तर फायदा होईल का म्हणून..? त्यांच्यासाठी...👉 1.एकूण 2017-23 राज्यसेवा पूर्व GS-1 चे  7 पेपर चे 7 videos आहेत.(each approx. 1-1.15hr.- एका दिवसात सर्व videos पाहून होतात) 2.𝗖𝗦𝗔𝗧 𝗺𝗮𝘁𝗵𝘀 𝗮𝗻𝗱 𝗿𝗲𝗮𝘀𝗼𝗻𝗶𝗻𝗴 साठी 𝗧𝗿𝗶𝗰𝗸𝘀, 𝗟𝗼𝗴𝗶𝗰𝗮𝗹 𝗕𝘂𝗶𝗹𝗱𝗶𝗻𝗴❟ 𝗔𝗽𝗽𝗿𝗼𝗮𝗰𝗵 साठी 𝗣𝗬𝗤 4 पेपर चे Selected Questions चे AUDIO lectures+PDFs add केलेले आहेत. 3.ऋषी सरांची Brain drain concept,Time Management सोबतच energy management, सरांची Mock drill method इ गोष्टी प्रत्येक videos मधून सांगितल्याने Silly mistakes कमी होन्यासाठी फायदा होणार. 🔴𝗡𝗢 𝗤𝗨𝗘𝗦𝗧𝗜𝗢𝗡𝗦 𝗔𝗦𝗞𝗘𝗗 𝗙𝗨𝗟𝗟 𝗥𝗘𝗙𝗨𝗡𝗗 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘 💯 तर आहेच. (पहिल्या 5 तासांमध्ये सर्व content बघून समाधान न झाल्यास team handle वर फक्त एक msg करायचा आहे.टीम कोणताही प्रश्न न विचारता fees refund करेल) 🎯 शेवटच्या दिवसांत आत्मविश्वास वाढणार, प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार,परीक्षेची भीती कमी होणार.   🎯ज्यांचा अभ्यास असून पण काही मार्क्स ने prelims हुकते त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर.     💥'𝗟𝗢𝗪𝗘𝗦𝗧 𝗣𝗥𝗜𝗖𝗘 𝗢𝗙 𝗧𝗛𝗘 𝗬𝗘𝗔𝗥'💥👀 ✨परीक्षेला कमी दिवस असल्यामुळे राज्यसेवा PYQ बॅच ची fees 👉₹𝟮𝟵𝟵😱असेल. (Offer फक्त आज आणि उद्या साठीच.त्यानंतर मूळ fees 500₹ असेल) 🚨Combine PYQ batch ची fees -399च असेल. 🎯Payment -9673787625 (Rashmee kisan B. pawar) On👉phonepe/Gpay/Paytm/Bhimpay/Bank transfer 🎯 Send Screenshot and other Queries 👇In this chat box👇 https://t.me/mpscvastadteam
Hammasini ko'rsatish...
Team MPSC वस्ताद

Photo unavailableShow in Telegram
👉राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये आलेला वरील भूगोल चा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला होता. 👉तो प्रश्न तांत्रिक पूर्व 2021 मधील PYQ होता. 👉2023 मधील भूगोलाचे प्रश्न हे factual पेक्षा conceptual जास्त होते.त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला होता.परंतु असे प्रश्न नीट शांततेत वाचून, प्रश्र्नातील Key words समजून मग एक एक option नीट वाचला,समजला नाही तर परत परत वाचला,इंग्रजी मध्ये वाचल्यावर मग एक एक पर्याय eliminate करत उत्तरा पर्यंत पोहचता येऊ शकत. 👉आयोगाने पूर्वी भुगोलचे असे बरेच प्रश्न विविध घटकांवर विचारलेले आहेत,टेस्ट सिरीज सोडवण्या अगोदर आयोगाच्या PYQ ची practise केलेले कधीही योग्य. ✍️ ACST प्रसाद चौधरी सर 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️
Hammasini ko'rsatish...
राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आली आहे, अशा वेळी ह्या नोट्सद्वारे महत्वाचे Key Points झटपट Revise करण्यासाठी Team @SPOTLESSMPSC ने आपल्यासाठी काही महत्वाचे key points उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या नोट्स Combine group B साठी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. या व यासारख्या अनेक imp notes मोफत वाचण्यासाठी व current updates जाणून घेण्यासाठी आजच join करा. @SPOTLESSMPSC सदैव सोबत ❤️ प्राचीन व मध्ययुगीन इतिहास⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3241 दारिद्रय आणि बेरोजगारी⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3334 SDG, MDG, शाश्वत विकास⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3472 राज्यपाल ⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3437 मूलभूत हक्क ⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3261 मार्गदर्शक तत्वे ⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3304 घटनात्मक संस्था ⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3402 English Topics ⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3449 कृष्णा नदी प्रणाली ⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3615 गोदावरी नदी प्रणाली⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3611 तापी नदी प्रणाली⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3610 नर्मदा नदी प्रणाली⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3568 यमुना नदी प्रणाली⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3567 गंगा नदी प्रणाली⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3566 ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3565 सिंधू नदी प्रणाली⚡️ https://t.me/SPOTLESSMPSC/3564
Hammasini ko'rsatish...
𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂 ⚡

Team SPOTLESSMPSC ने उपलब्ध करून दिलेले प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचे महत्त्वाचे Key Points 💯⚡️ ⚡️PDF 1

https://t.me/SPOTLESSMPSC/2284

⚡️PDF 2

https://t.me/SPOTLESSMPSC/2374

⚡️PDF 3

https://t.me/SPOTLESSMPSC/2599

⚡️PDF 4

https://t.me/SPOTLESSMPSC/2684

⚡️PDF 5

https://t.me/SPOTLESSMPSC/2774

⚡️PDF 6

https://t.me/SPOTLESSMPSC/3116

Join @SPOTLESSMPSC ⚡️

👆👆👆👆जोड्या लावा या प्रश्नांमध्ये आपण वरील प्रमाने बऱ्याचदा प्रश्न समजून न घेता common काढतो आणि घाई करतो आणि हाताचा प्रश्न चुकतो.जर पेपर मध्ये 8-10 जोड्या लावा प्रश्न असतील तर त्यातले common च्या logic ने 3-4 सुटतात परंतु हमखास 1-2 त्या प्रकारे फसवलेले असतात.मग कोणत्या वेळी Common घ्यायचं,कधी नाही ते मी या 10 mins video मध्ये with proof सांगितलं आहे.नक्की हा video बघून घ्या आताच. ✍️STI ऋषी सर(3 राज्यसेवा मुलाखत)
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
‼️मुद्रांक निरीक्षक मुख्य 2022 मध्ये आलेला हा भूगोल चा प्रश्न राज्यसेवा पूर्व ला पर्यावरण या घटकात येऊ शकतो. 👉आयोगाने पर्यावरण घटकात प्रत्येक वर्षी अश्याच प्रकारचा एक जोड्या लावा प्रश्न विचारलेला आहे. ‼️पहिले प्रश्न सोडवा.मगच उत्तर आणि खालील Explaination वाचा. ✅उत्तर पर्याय - 👉पर्याय क्र.1. A. मोटर वाहन - 60.1% B. विमान - 2.5% C. औद्योगिक प्रक्रिया -9.8% D. शेती कचरा जाळणे -9.1% 👉हा प्रश्न Common च्या logic ने सोडवायला गेलं तर चुकत आहे.त्यामुळे असे प्रश्न जरी आयोग सोप्पे विचारात आलेला असला तरी काळजी पूर्वक सोडवणे गरजेचं आहे. 👉नीट विचार केला,Common च्या जाळात न फसता column Aमधील विमान हा घटक त्या column मधील इतरांच्या तुलनेत सर्वात छोटा असून तोच column Bमधील छोट्या घटकाला जोडला तर उत्तर लगेच येत आहे.तसेच औद्योगिक प्रकिऱ्या आणि शेती हे पर्याय जवळ जवळच्या values असण्याची शक्यता अधिक तर ते त्या प्रकारे जोडता येतील.
👉आयोगाचे असेच अलीकडच्या काळातील इतर मुख्य मध्ये विचारलेले प्रश्न जे राज्यसेवा पूर्व ला येऊ शकता ते आपण दररोज घेऊ. 👉त्यामुळे चॅनल UNMUTE असू द्या.🔔
✍️STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत)
Hammasini ko'rsatish...
👍 1💯 1
🔴 समाजकल्याण आणि बहुजन समाजकल्याण अधिकारी गट अ आणि ब 🔴 🟢 SHORT NOTES  🟢 ✅ अभ्यासाच्या संक्षिप्त नोट्स ✅ मुद्देसूद घटक ✅ रिविजन साठी अत्यंत उपयुक्त ✅तयारीतील प्रमुख दुर्लक्षित घटक ✅अभ्यासक्रमाचा धावता आढावा 🟣 अभ्यासक्रमातील शेवटची तयारी...🟣 नियमित अभ्यास साहित्य मिळण्यासाठी आपल्या अभ्यास मंडळ टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा https://t.me/ABHYASMANDAL https://t.me/ABHYASMANDAL
Hammasini ko'rsatish...
समाजकार्याच्या_विविध_परिप्रेक्ष्यांची_मान्यता.pdf5.03 KB
आधुनिक_समाजकार्याची_प्रक्रिया.pdf5.03 KB
समाजकार्य_संस्थांचे_उद्दिष्ट.pdf5.02 KB
समाजकार्याचे_प्रमुख_सिद्धांत.pdf5.02 KB
समाजकार्याचे_विविध_प्रकार.pdf5.02 KB
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.