en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Open in Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Show more

📈 Analytical overview of Telegram channel "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Channel "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 13 024 subscribers, ranking 15 723 in the Education category and 29 852 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 13 024 subscribers.

According to the latest data from 11 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 162 over the last 30 days and by 1 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 27.75%. Within the first 24 hours after publication, content typically collects 17.02% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 613 views. Within the first day, a publication typically gains 2 216 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 12 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

13 024
Subscribers
+124 hours
+467 days
+16230 days
Posts Archive
ज्याप्रमाणे GML मध्ये प्रत्येक उमेदवाराचे Marks दिसतात, तसेच पूर्व परीक्षेच्या निकालात सुद्धा दिसायला हवेत . आपण सर्वांनी ही मागणी लावून धरली तर नक्कीच हे शक्य आहे. खूप साधी मागणी आहे ही . @TheMpscDecoded

https://x.com/RahulAsks/status/2108047912907526168?s=20 Descriptive Pattern चे विद्यार्थी आणि मास्तर जर Objective Pattern मध्ये अभ्यास करणाऱ्या पोरांची(Group B/C, Old राज्यसेवा) "लायकी" काढणार असतील, तर Objective वाल्यांनी पण त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावे. मुद्द्याला मुद्द्याने खोडून काढा. समोरचे जर लायकी काढणार असतील तर त्याचं वस्त्रहरणच केलं जाईल. आयोगाने शिस्तीत Paper चेक केले असते, तर पोरांनी Objective ची मागणी केलीच नसती. दोन्ही pattern चांगलेच आहेत. पण "आमचा pattern च भारी आणि दुसरे नुसते घोकंपट्टी वाले" असली भाषा केलीत, तर उत्तर सुद्धा तसंच मिळेल. आणि ह्या video मध्ये सुद्धा तुकाराम मुंडे सर म्हणत आहेत की तत्कालीन अध्यक्ष कबुल करत आहेत की Descriptive paper च्या evaluation साठी Mpsc ची capability नव्हती. आणि, आता सुद्धा FSO/Agri/RS च्या 2024/2025 च्या चेकिंग वरुन सुद्धा कळतंय की Mpsc ची capability अजून सुद्धा नाहीये. Mpsc ने capable व्हावं, लवकरात लवकर capable व्हावं. आणि घ्या descriptive. पोर अभ्यासाला आणि answer writing ला कंटाळा करत नाहीत. करतात ते अभ्यास आणि आहेत त्यांच्यात तेवढी धमक. उगाच descriptive च्या मास्तरांनी कसलेही baseless लेबल्स लावू नका Mpsc च्या पोरांना. आपण सगळे एकच आहोत. राज्यसेवेत परप्रांतीयांची घुसखोरी टाळण्यासाठी "मराठी व्याकरण" चा एक 250 मार्कांचा पेपर सुद्धा add करा, ज्याचे मार्क्स मोजले जातील . Objective काय आणि Descriptive काय. काय घंटा फरक पडत नाही. महाराष्ट्र राज्य "Governence आणि Administration" मध्ये नेहमी टॉप राज्यांमध्येच आहे. कशाला उगाच एकमेकांची बौद्धिक दिवाळखोरी काढत बसलाय. सगळेच IAS/IPS होत नाहीत. IAS/IPS ची तयारी करणारेच नंतर Attempt संपल्यावर Group B/C करतात, Post काढतात. आणि, नंतर कळत की Life is bigger than any exam. Life is bigger than this **** hierarchy in Beaurcracy. Note 👇👇 वर मी **** च्या जागी "Indian Beaurcracy मधील Hierarachy" ला मराठीत एक घाण शिवी दिली आहेत. काहीही असेल. @TheMpscDecoded

सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विवेकानंद पाटील ची सरकारकडे मागणी 👇👇👇 MPSC च्या सर्व सदस्यांची चौकशी करण्यासाठी सुद्धा समिती नेमावी. आणि, ह्या समिती मध्ये "तुकाराम मुंडे" असायला हवेत. 🫡🫡🤗🤗🙌🙌 @TheMpscDecoded

क्या तस्वीर बनानी थी, क्या तस्वीर बना डाली, खाली पण भरते भरते, हम रेह गये खुद खाली खाली, रंग-बिरंगी सपनों का ऐ फिका सा व्यवहार था, जिसने हमको फेल किया, वो हमारा भीमनवार था.

आपल्या App चा थोडा Technical issue झाला आहे. उद्या दुपारपर्यंत solve होईल

जवळपास ७० हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने कशी राबवणार, याचा सविस्तर आराखडा ३ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. इथे दूरदूरहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थी संघर्ष करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे त्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करा पालक मुलांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. त्यामुळे त्यांचीही चिंता आणि अडचण समजून घ्यायला हवी. सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पारदर्शक पद्धतीने घ्यावा.

‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत. परीक्षेत काही घोळ झाला असेल तर आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे,’ - मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी (मुंबई उच्च न्यायालय)

आमच्या भाळावरच्या रक्ताळलेल्या घामाचा तुम्ही तुमच्या खुर्च्यांसाठी लिलाव मांडलात, आणि एमपीएससीच्या पवित्र मातीवर तुमच्या घाणेरड्या राजकारणाचा चिखल उधळलात! पेपर फुटला तव्हा माझ्या बापाचा पाठीचा कणा मोडला, आणि तुम्ही? तुम्ही आमच्या आक्रोशावर तुमच्या पक्षांचे झेंडे फडकवलेत! आमच्या पेटलेल्या संतापाची रसद तोडून तुमच्या स्वार्थासाठी या आंदोलनाचे तुकडे-तुकडे केलेत! एका बाजूला अभ्यासिकांच्या अंधारात जळणारे डोळे, मायच्या गळ्यातल्या गहाण पडलेल्या मण्यांची कहाणी, आणि दुसऱ्या बाजूला... आमच्याच अश्रूंच्या तळ्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजणारे हे क्षुद्र वृत्तीचे गिधाड! अरे, लाज बाळगा थोडी! आमचा लढा हा जगण्याचा आणि स्वाभिमानाचा आहे, तुमच्या निवडणुकांच्या गणितांचा कोणताही खेळ इथे चालणार नाही! आंदोलनात फूट पाडणाऱ्या या निकृष्ट मानसिकतेला आता हा उद्विग्न तरुण रस्त्यावर उघडं पाडणार आहे. हा पोरांचा राग फक्त पेपर फुटीविरोधात नाही, तर तुमच्या या लाचार, स्वार्थी आणि नीच राजकारणावरचा प्रहार आहे! आम्ही कोणत्याही पक्षाची लाचारी पत्करणार नाही, तुमची ही घाणेरडी मानसिकता मुळासकट उखडून फेकणार! फेका तुमचे झेंडे, बंद करा तुमचा राजकीय तमाशा! एमपीएससीच्या मातीतला हा उफाळलेला संताप आता तुमच्या भ्रष्ट सत्तेची आणि क्षुद्र मानसिकतेची राख केल्याशिवाय शांत होणार नाही! @TheMpscDeCoded

नवनाथ बन साहेब, 20% Genuine विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तरी आज "SM च्या Night Show" मध्ये या.

+2
“महाज्योती/सारथी/बार्टी/TARTI” सगळ्या परीक्षा अशाच पद्धतीने घ्या , आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. Mpsc चे पेपर फुटू द्यात, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. अध्यक्ष आणि सदस्यांची हकालपट्टी करू नका, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. 50-50 लाख घेवून जागा भरा, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. आम्हाला काहीच problem नाही, तुम्ही तुमच राजकारण सुरू ठेवा , आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. तुम्ही तुमची घनिष्ठ मैत्री जपा, आम्ही अजून 5 वर्ष असाच अभ्यास करत राहतो. @Thempscdecoded

मुख्यमंत्रांच्या तोंडून आपण खूप वेळा ऐकल आणि आजही तेच ऐकल की “भीमनवार काकांच्या” काळात पेपर फुटला नाही मग कारवाई कस काय करणार ?”. मग एवढच सांगा, जेव्हा पेपर फुटला तेव्हा प्रभारी अध्यक्ष असलेले “वाघ काका” अजून MPSC Ofc मध्ये काय करत आहेत. CM सर, तुम्ही तिसरी चौथी च्या पोरांशी deal करत नाहियेत, आमची शाळा झाली, graduation झालय. आम्हाला मूर्ख समजायचं बंद करा . वाघ काकांना अजून पण ofc मध्ये का ठेवलंय, ह्याच उत्तर द्या. पत्रकारांना पण counter question करता येत नाहीत. जरा दोन दिवस MPSC च्या पोरांच्या हातात ते camera आणि दंडुके द्या. बघा कस दूध आणि पाणी वेगळ करतेत पोर .

भीमनवार काकांसकट पूर्वीच्या अध्यक्षांची सुद्धा चौकशी होणार. - CM सर