fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 889 مشترک است و جایگاه 16 993 را در دسته آموزش و رتبه 35 391 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 889 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 16 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 330 و در ۲۴ ساعت گذشته برابر -6 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 42.87% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 32.50% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 097 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 864 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 17 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 889
مشترکین
-624 ساعت
+4887 روز
+1 33030 روز
آرشیو پست ها
अलंकारिक शब्द (Complete PDF) मराठी Vocab DNA 🖥Pyq Facts 1984 to 2024🖥 App ची लिंक THEMPSCDECODED App

स्पर्धा परीक्षेत पाठांतर करणारे 'गाजरपारखी' न होता, अचूक लॉजिक जाणणारे 'रत्नपारखी' बना! व्याकरणातील 'अगम्य' शब्दांची 'पाळेमुळे खणून काढण्यासाठी' Thempscdecoded App वर “मराठी Vocab DNA Slides” आल्या आहेत. यात १९८४-२०२५ चे सर्व PYQs 'क्लिष्ट' न ठेवता, Visual ट्रिक्सच्या साहाय्याने अत्यंत 'सुलभ' केले आहेत. खाली दिलेल्या Sample PDF नक्की बघा

DNA Slides डाउनलोड करण्यासाठी

मराठी Vocab DNA Slides आज उपलब्ध करून दिल्या आहेत . App वर एकूण 11 PDF Files दिल्या आहेत . फक्त दोन Topics “शब्दसमूह” आणि “शु
+1
मराठी Vocab DNA Slides आज उपलब्ध करून दिल्या आहेत . App वर एकूण 11 PDF Files दिल्या आहेत . फक्त दोन Topics “शब्दसमूह” आणि “शुद्धलेखन” च्या DNA Slides बाकी आहेत, त्या उद्या अपलोड होतील . 24HRS ची ऑफर सुरू झाली आहे . उद्या संध्याकाळी 7 पर्यंत असेल. App वर जावून ह्या DNA Slides आता घेऊ शकता .

25 Years Events Decoded (2000,2001,2002) पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

📣विद्यार्थी मित्रांनो, English Vocab DNA Slides ला तुम्ही अक्षरशः 'डोक्यावर घेतलंत' आणि "एक नंबर 👌" असा 'उदंड प्रतिसाद' दिल
📣विद्यार्थी मित्रांनो, English Vocab DNA Slides ला तुम्ही अक्षरशः 'डोक्यावर घेतलंत' आणि "एक नंबर 👌" असा 'उदंड प्रतिसाद' दिलात! तुम्ही ज्याची 'चातकासारखी वाट पाहत होतात', ती वेळ आता आली आहे. आता मराठी Vocab DNA Slides सुद्धा आपल्या App वर आज रात्री Available करून देत आहे. ज्या 'ध्येयवेड्या' विद्यार्थ्यांनी यावर्षी Combined Group B/C मधून पोस्ट काढण्याचा 'चंग बांधला आहे' आणि 'कंबर कसली आहे', त्या प्रत्येकासाठी ह्या Slides म्हणजे परीक्षेतील 'हुकमी एक्का' आणि यशाचा 'रामबाण उपाय' ठरणार आहेत. “थेंबे थेंबे तळे साचे” याप्रमाणे ह्या DNA Slides तुम्हाला मुख्य परीक्षेत नक्कीच तारून नेतील. आता 'संधीचे सोने करण्याची' वेळ आली आहे, कारण ‘गेलेली वेळ परत येत नाही’! ➡️ Be Ready For 24HR Launch Offer!

👆 वाचून घ्या , हातातले marks आहेत .

📣विद्यार्थी मित्रांनो, English Vocab DNA Slides ला तुम्ही अक्षरशः 'डोक्यावर घेतलंत' आणि "एक नंबर 👌" असा 'उदंड प्रतिसाद' दिल
📣विद्यार्थी मित्रांनो, English Vocab DNA Slides ला तुम्ही अक्षरशः 'डोक्यावर घेतलंत' आणि "एक नंबर 👌" असा 'उदंड प्रतिसाद' दिलात! तुम्ही ज्याची 'चातकासारखी वाट पाहत होतात', ती वेळ आता आली आहे. आता मराठी Vocab DNA Slides सुद्धा आपल्या App वर उद्या रात्रीपर्यंत Available करून देत आहे. ज्या 'ध्येयवेड्या' विद्यार्थ्यांनी यावर्षी Combined Group B/C मधून पोस्ट काढण्याचा 'चंग बांधला आहे' आणि 'कंबर कसली आहे', त्या प्रत्येकासाठी या Slides म्हणजे परीक्षेतील 'हुकमी एक्का' आणि यशाचा 'रामबाण उपाय' ठरणार आहेत. “थेंबे थेंबे तळे साचे” याप्रमाणे ह्या DNA Slides तुम्हाला मुख्य परीक्षेत नक्कीच तारून नेतील. आता 'संधीचे सोने करण्याची' वेळ आली आहे, कारण ‘गेलेली वेळ परत येत नाही’! ➡️ Be Ready For 24HR Launch Offer!

मराठी Vocab DNA Slides आपल्या App वर उद्या रात्री पर्यंत Available होतील . Be Ready For 24HR Launch Offer
मराठी Vocab DNA Slides आपल्या App वर उद्या रात्री पर्यंत Available होतील . Be Ready For 24HR Launch Offer

💯 Error Free PDF ☄️ ✏️✏️ 🔤🔤🔤🔤🔤 ५० वर्ष वाल्या घटना पण करायच्या आहेत. आयोगाने प्रश्न विचारले आहेत आणि ह्या वर्षी पण विचारेल. ह्या pdf मध्ये Polity, Hist, Eco च्या १९७५/७६/७७ मधल्या घटना दिल्या आहेत . नक्की वाचा, save करून ठेवा. पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

वाचून घ्या , अशी pdf मिळणार नाही कुठे.

💯 Error Free PDF ☄️ आयोग १०० वर्ष पूर्ण झालेल्या घटना विचारतो म्हणून फक्त १९२६ चेच events करायचे नाहीयेत. १९२५, १९२६, आणि १९२७ चे events पण करायचे. ह्या pdf मध्ये तिन्ही वर्षात घडलेल्या महत्वाच्या ५० ऐतिहासिक घडामोडी दिल्या आहेत. नक्की वाचा, save करून ठेवा. पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

महाराष्ट्र अर्थसंकल्प नोट्स Password To Open pdf : @TheMpscDecoded

🫡🫡
+1
🫡🫡

आज तिसऱ्यांदा 🫡 🔥
आज तिसऱ्यांदा 🫡 🔥

Women’s Day Special Compilation “आधुनिक भारताच्या(+महाराष्ट्राच्या) इतिहासातील महत्वाच्या 50 महिला आणि त्यांच योगदान” एकाच PDF मध्ये आयोग प्रत्येक पेपर ला इतिहासाच्या section मध्ये महिलांच्या योगदानावर प्रश्न विचारतोच. ही pdf नक्की वाचा. Save करून ठेवा . Password To Open PDF : @TheMpscDecoded

Happy Women’s Day मागच्या 14 महिन्यात चर्चेत असणाऱ्या Top 60 Women एकाच PDF मध्ये (जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026) आयोग प्रत्येक पेपर ला Current च्या section मध्ये महिलांवर 3-4 प्रश्न नेहमी विचारतो . ही pdf नक्की वाचा. अशा प्रकारच Compilation कुठेच सापडणार नाही . Password To Open PDF : @TheMpscDecoded

Happy Women’s Day मागच्या 14 महिन्यात चर्चेत असणाऱ्या Top 60 Women एकाच PDF मध्ये (जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026) आयोग प्रत्येक पेपर ला Current च्या section मध्ये महिलांवर 3-4 प्रश्न नेहमी विचारतो . ही pdf नक्की वाचा. अशा प्रकारच Compilation कुठेच सापडणार नाही . Password To Open PDF : @TheMpscDecoded

Imp Note आपल्या App वर 11 मार्च पासून Individual Course चा Option बंद करण्यात येत आहे. 11 मार्च पासून फक्त Subscription Format मध्येच कोर्सेस available असतील. तुम्ही ज्या कोणत्या परीक्षेसाठी prepare करत असाल तसा subscription plan घेवू शकता. आणि individual courses ज्यांना घ्यायचे असतील ते 11 मार्च पर्यंत घेवू शकता, कोर्स घेताना Validity चेक करूनच कोर्स घ्या. THEMPSCDECODED App

एका शब्दाचे अनेक अर्थ .pdf46.28 MB