en
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Channel "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 12 743 subscribers, ranking 15 638 in the Education category and 31 179 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 12 743 subscribers.

According to the latest data from 02 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 398 over the last 30 days and by 14 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 38.58%. Within the first 24 hours after publication, content typically collects 27.65% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 4 913 views. Within the first day, a publication typically gains 3 521 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

12 743
Subscribers
+1424 hours
+3967 days
+39830 days
Posts Archive
ज्यांच objection आहे त्यांनी ही pdf सुद्धा आयोगाला email करा

कोणता माल फुकुन 196 दिले गंजेड्यांनो. 🍁 आयोगाची काहीतरी इज्जत ठेवा रे.

स्वतःच्या तोंडात मारून घ्यावी Evaluation Team ने आता. Optional Paper 1 मध्ये आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च गुण (196/250)
स्वतःच्या तोंडात मारून घ्यावी Evaluation Team ने आता. Optional Paper 1 मध्ये आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च गुण (196/250) Upsc च्या Psir toppers ना आणि मास्तरांना स्वतःची लाज वाटेल, हे marks बघून. 196 वाली पोर असतील तर, Upsc मध्ये 100% मराठी टक्का 100% च होणार.

लय मस्त moderation झालय दळवी साहेब . computer नी लय भारी average score काढले आहेत. जय Descriptive पॅटर्न 🫡 आयोगाच्या paper evaluation यंत्रानेला १०० तोफांची सलामी 🔥

Essay मध्ये महाराष्ट्र Topper, आणि English मध्ये fail केलय. हे असे कसे पेपर चेक केलेत आयोगाने. हा कसला Descriptive pattern ?
Essay मध्ये महाराष्ट्र Topper, आणि English मध्ये fail केलय. हे असे कसे पेपर चेक केलेत आयोगाने. हा कसला Descriptive pattern ?

ज्यांना objection आहे, त्यांनी 10 दिवसांच्या आत अर्ज करा
ज्यांना objection आहे, त्यांनी 10 दिवसांच्या आत अर्ज करा

घ्या Descriptive. वाढवा Upsc मधला टक्का. आधी paper evaluation ची यंत्रणा capable आहे का, ते तरी चेक करा. मग Descriptive patte
+1
घ्या Descriptive. वाढवा Upsc मधला टक्का. आधी paper evaluation ची यंत्रणा capable आहे का, ते तरी चेक करा. मग Descriptive pattern राबवा. Optional चे पेपर नक्की कुणी आणि कसे चेक केलेत, ते समजल पाहिजे. कदाचित, ह्या कारणामुळेच Optional काढण्याचा निर्णय घेतला होता आयोगाने.

घ्या Descriptive. वाढवा Upsc मधला टक्का. आधी paper evaluation ची यंत्रणा capable आहे का, ते तरी चेक करा. Optional चे पेपर नक्
+1
घ्या Descriptive. वाढवा Upsc मधला टक्का. आधी paper evaluation ची यंत्रणा capable आहे का, ते तरी चेक करा. Optional चे पेपर नक्की कुणी आणि कसे चेक केलेत, ते समजल पाहिजे. कदाचित, ह्या कारणामुळेच Optional काढण्याचा निर्णय घेतला होता आयोगाने.

जोपर्यंत MPSC पेपर फुटी चा छडा लागणार नाही तोपर्यंत MPSC ने कोणतीही Exam घेतली नाही पाहिजे.. नाहीतर.. पुढील exam चा पेपर फुटण्याचा क्रम काय कमी होणार नाही..

राग येत नसेल तर तो Mpsc aspirant च नाही. Paper leak झालाय , आरोपी पकडले आहेत. नवीन नवीन माहिती समोर येत आहे . राग आलाच पाहिजे. वातावरण अजून पेटल का नाही, ह्याचच आश्चर्य वाटतय. आपण इतके निगरगट्ट झालोय का, की आपल्याला काहीच फरक पडत नाहीये . अरे, आतापर्यंत तर रान पेटायला पाहिजे होत सगळं. मिळेल त्या व्यासपीठावरून प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. CID चौकशी चा देखावा आम्हाला नको. लवकरात लवकर सगळच्या सगळं बाहेर आलच पाहिजे. कितीही मोठी लोक असू देत, मंत्री असू देत की कुणीही असू देत. आम्हाला घंटा फरक पडत नाही . पोरांकडे कसलीच यंत्रणा नसताना ते एवढ्या गोष्टी बाहेर काढत आहेत. सरकारकडे एवढी मोठी यंत्रणा असून देखील अजून उरलेले आरोपी पकडले गेले नाहीत . अजून कोणकोणते paper फुटले, ह्याची clarity आली नाही . अजून राजीनामे का झाले नाहीत ? पोरांनी रस्त्यावर आल्यावरच राजीनामे होणार आहेत का ? हे 4-5 जणांच काम नाही , ही खूप मोठी साखळी आहे . लवकरात लवकर सगळेच्या सगळे पकडा आणि आमच्या स्वाधीन करा. आता आमचा कशावरही विश्वास नाही .🙅 @Thempscdecoded

Group C English Analysis 2024 https://t.me/Thempscdecoded/5665 Group B English Analysis 2025 https://t.me/Thempscdecoded/5677 Group B मराठी Analysis 2025 https://t.me/Thempscdecoded/5681 Group B English Analysis 2024 https://t.me/Thempscdecoded/5678 Group B मराठी Analysis 2024 https://t.me/Thempscdecoded/5684 Group C English Analysis 2023 https://t.me/Thempscdecoded/5664 Group C English Analysis 2022 https://t.me/Thempscdecoded/5663 Group C English Analysis 2021 https://t.me/Thempscdecoded/5662 Group C English Analysis 2019 https://t.me/Thempscdecoded/5661

💫संयुक्त गट ब व क ची तयारी करताय मग हे चॅनेल नक्की जॉइन करा ✅ 🫵🏻 CLASS कुठेही करा 🔥🔥 🫵🏻 प्रॅक्टीस फक्त MPSC Hub 🫵🏻 ✅MPSC Hub मार्फत सुरू असलेले 3 उपक्रम 👇🏻👇🏻✅ 🚨चालू घडामोडी MCQs सिरीज ( FREE) 👉🏻https://t.me/MPSC_Hub_1/8179 👉🏻 SIMPLIFIED सर्व अंक 👇🏻👇🏻 https://t.me/MPSC_Hub_1/8181 👉🏻 जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 https://t.me/MPSC_Hub_1/7459 🚨SUNDAY SPECIAL सिरीज: Mix Question ( FREE ) https://t.me/MPSC_Hub_1/8199 🚨VOCABS MASTER BATCH ( Paid ) Offer ( 50 % OFF ) 343 ॲडमिशन 🔥 done ✅ पुढील 50 साठी. 👉🏻Batch Details: https://t.me/MPSC_Hub_1/7899 👉🏻DEMO: https://t.me/MPSC_Hub_1/7849 👉🏻PAY ( Only 199 Rs) : https://rzp.io/rzp/A92jRAjX🔗 👉🏻 Pinned केलेल्या लिंक्स पाहत चला. 👉🏻 Enquiry:💁🏻 @RPG555 👉🏻 जॉइन 💁🏻 @MPSC_Hub_1 💁🏻 @MPSC_Hub_1

Media मध्ये कितीही नवीन मुद्दे येवोत . Mpsc paper leak चा मुद्दा मागे पडू द्यायचा नाही . आपल्याकडे असच होत आलय. Mainstream media मध्ये नवीन मुद्दा आला की जुना मुद्दा मागे पडतो . काही दिवसांनी आपण सुद्धा असंवेदनशील होवून जातो . पण यावेळी अस होवू द्यायच नाही . ह्या प्रकरणाशी संबंधित प्रत्येकाला शोधून काढून त्यांची पुण्यात शास्त्री रोड वर धिंड काढण्यात यावी त्यांनतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी . कर्णिक(1999) घोटाळ्यातील सर्व आरोपी अजून सुद्धा जामीनावर बाहेर आहेत . Mpsc Dummy candidate racket(2016-17) मधील आरोपी सुद्धा अजून जामिनावर बाहेर आहेत . बघा जरा, चौकशी करा, कुठे आहेत हे लोक. कुणाला काहीच पडल नाही. ह्यावेळी सुद्धा जर सरकारी यंत्रणाना आपण जाब विचारायच राहून गेलो, पाठपुरावा नाही केला, तर इथे सुद्धा तेच होणार आहे . हे प्रकरण कायमच निकाली लागलच पाहिजे. एकही paper फुटता कामा नये. एकही आरोपी सुटायला नको. अजून सुद्धा Mpsc ofc मध्ये आणि तत्सम शासकीय विभागात अजून किती जण आपल्या आयुष्याशी खेळत आहेत, ते येणारी वेळच सांगेल. @SudarshanJaybhay

आरोप करण्यापूर्वी पुराव्यांची पडताळणी करा... प्रामाणिकपणे घाम गाळून यश मिळवलेले विद्यार्थी सध्या सुरू असलेल्या अफवांमुळे विनाकारण ताण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी SR/STI पदापर्यंत पोहोचण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे, त्यामुळे केवळ संशयाच्या आधारे कोणाचेही नाव खराब करू नका.

आपली खालील मागणी कुठल्याही परिस्थितीत मान्य झालीच पाहिजे below 👇 जुन्या पद्धतीप्रमाणे OMR शीट वरती विद्यार्थ्याने एकूण किती प्रश्न अटेंप्ट केले याचा आकडा OMR शीट वर पूर्वी प्रमाणे त्याचा कॉलम असणे आणि विद्यार्थ्यांनी आकडा लिहिणे बंधनकारक करावे.

कर्णिक to कौटिल्य https://t.me/Thempscdecoded

कर्णिक to कौटिल्य https://t.me/Thempscdecoded

कर्णिक to कौटिल्य https://t.me/Thempscdecoded

कृषी निवेदन AGRI MPSC 2024हे निवेदन संबंधित विभागांना(cm ofc, mpsc, gad, agri dept etc), पत्रकरांना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलणाऱ्या संवेदनशील नेत्यांना => Email करू शकता. https://t.me/Thempscdecoded

कृषी निवेदन AGRI MPSC 2024