ru
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 12 690 подписчиков, занимая 15 578 место в категории Образование и 31 138 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 12 690 подписчиков.

Согласно последним данным от 31 августа, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 360, а за последние 24 часа — 210, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 41.17%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 26.50% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 5 224 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 362 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 01 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

12 690
Подписчики
+21024 часа
+3407 дней
+36030 день
Архив постов
Combined पूर्व 2023 Maths Reasoning Stepwise Solution Subscribe @TheMpscDecoded

👆 RESIGNMPSC हा कूपन कोड आज रात्री 11 पर्यंत Valid आहे

आपल्या App वरून Pdf notes आणि DNA Slides डाउनलोड करताना 👆 👆 Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download He
आपल्या App वरून Pdf notes आणि DNA Slides डाउनलोड करताना 👆 👆 Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

photo content
+3

जुन्या पद्धतीप्रमाणे OMR शीट वरती विद्यार्थ्याने एकूण किती प्रश्न अटेंप्ट केले याचा आकडा OMR शीट वर पूर्वी प्रमाणे त्याचा कॉलम असणे आणि विद्यार्थ्यांनी आकडा लिहिणे बंधनकारक करावे.

Environment DNA Slides Fasttrack Revision PART 1 https://youtu.be/0y3VBLWsdJ8 PART 2 https://youtu.be/WmsUoFjEmyc 👆 👆 Combined B/C मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी Imp

थोड्या मार्कांनी नापास झाला असाल, Mains हुकली असेल , pre गेली असेल, interview गंडला असेल => तर आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा आता तुमच्या परीने प्रयत्न करायला हवेत . तुमच्याकडे कुठल्याही परीक्षेसंबंधी जे काही पुरावे असतील, काही doubts असतील, गैरप्रकार घडला आहे, असा संशय असेल तर संबंधित यंत्रणांना ते “पुरावे” email करा. तुम्ही नाही करणार तर कुणीच नाही करणार. ऋषिकेश गांगर्डे ने माघार घेतली असती के manage झाला असता तर आज सुद्धा ते तीन यड** mpsc ofc मध्ये बसून आपल्या आयुष्याशी खेळत असते . कुठलाही email करताना त्यात Cmo ofc, CP ofc, CID ofc ला आणि संबंधित 2-3 depts ना नक्की add करा. सर्व email id तुम्हाला online search केल्यावर भेटतील. आपण CBI चौकशीची सुद्धा मागणी केलीच पाहिजे . गप्प बसण्यापेक्षा आपल्या बाजूने आपण एवढ तर केलच पाहिजे, at least त्यांना कळेल की हे प्रकरण किती गंभीर आहे . हे प्रकरण उद्या mainstream media मध्ये राहो वा ना राहो, पण आम्ही ते विसरणार नाही. जो पर्यंत संपूर्ण syndicate पकडल जात नाही तोपर्यंत आम्ही जाब विचारतच राहू . नाहीतर असेच paper leaks सतत होत राहतील, कधी ते आपल्या कानावर येतील , आणि “कधी ते येणार नाहीत”. @Thempscdecoded

Use coupon Code: RESIGNMPSC आज हा 👆कूपन कोड वापरा

आपल्या App वरील सर्व कोर्सेस वर रक्षाबंधन ची ऑफर 10 वाजता सुरू होईल.

थोडी जरी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर आजच्या आज राजीनामा व्हावा, अथवा सरकारने संबंधित जबाबदार अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांची तत्काळ हकालपट्टी करावी. एकतर तुम्ही पण involve आहात, आणि जर तुम्ही involve नाहीत तर तुमच्या नाकाखाली काय चाललय ह्याचा तुम्हाला अंदाज नाही. त्यामुळे तत्काळ कार्यालय खाली करावे. पोरांकडून तुम्ही Ethics(Gs4) ची अपेक्षा ठेवता, त्यांच्या मुलाखती घेवून त्यांची व्यक्तिमत्व तपासता. आणि स्वतःच्या कार्यालयातून “लाज वाटावी” अशा अशा गोष्टी करता . तुम्हाला काहीतरी sensitivity आहे की नाही . आणि काय घंट्याची Accountability तुमची.. संपूर्ण प्रकरण CBI कडेच गेल पाहिजे . आता आमचा कशावरही विश्वास नाही

संपूर्ण Mpsc Office ची CBI चौकशी झालीच पाहिजे . peon पासून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याची CBI चौकशी झालीच पाहिजे . हे सगळं कधी
संपूर्ण Mpsc Office ची CBI चौकशी झालीच पाहिजे . peon पासून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याची CBI चौकशी झालीच पाहिजे . हे सगळं कधी पासून सुरू आहे, आतापर्यंत किती पेपर फुटले . सगळं बाहेर आल पाहिजे

2013 ला नायब तहलीदार, 2014 ला कक्ष अधिकारी. दोन्ही वेळा मुलाखती मध्ये 68 गुण. 🔥
+1
2013 ला नायब तहलीदार, 2014 ला कक्ष अधिकारी. दोन्ही वेळा मुलाखती मध्ये 68 गुण. 🔥

2013 ला नायब तहलीदार, 2014 ला कक्ष अधिकारी. दोन्ही वेळा मुलाखती मध्ये 68 गुण. 🔥
2013 ला नायब तहलीदार, 2014 ला कक्ष अधिकारी. दोन्ही वेळा मुलाखती मध्ये 68 गुण. 🔥

अध्यक्ष आणि सचिव ह्या दोघांचाही राजीनामा झालाच पाहिजे. आणि ह्या पेपर leak च संपूर्ण syndicate गजा आड गेलंच पाहिजे

Mpsc च्या तीन अधिकाऱ्यांना अटक 👍

परीक्षा रद्द झाली, चांगलच झालं. पण "Mpsc चा पेपर फुटला होता, हे आयोगाने accept केलंय", ही अतिशय गंभीर बाब आहे. पेपर बाहेर कसकाय आला ? तपास झालाच पाहिजे. पूर्ण चौकशी झालीच पाहिजे. सर्व गुन्हेगार पकडले गेलेच पाहिजेत. अशा प्रकारे पेपर Leak करणे, हे एकट्या दुकट्याच काम नाही. हे proper syndicate च आहे. शासनाने आणि संबंधित तपास यंत्रणेने हे प्रकरण गांभीर्याने घेवून असली syndicates उध्वस्त करायला हवीत. फक्त परीक्षा रद्द करून मुलांना न्याय मिळणार नाही. असले paper leak परत व्हायला नकोत. आयोगाने स्वतःची प्रतिमा जपायला हवी.

Congratulations 🎉 👏 Industrial Inspector Suhas Jadhav
Congratulations 🎉 👏 Industrial Inspector Suhas Jadhav