COMBINE FACTS™
Open in Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Show more830
Subscribers
+724 hours
+1047 days
+10430 days
Posts Archive
MPSC ची गेले ४–५ वर्षे तयारी करणाऱ्या मित्रांनो... एक सत्य स्वीकारा...
➡️ तलाठी पदामुळे यावेळी Form जास्त येणार आहेत... हे खरं आहे. पण TCS/IBPS वाले तलाठी किंग्ज हे आपले खरे स्पर्धक नाहीत... इथला Curator आपल्याला परिचयाचा आहे... इथल्या Pitch वर आपण याआधी Half Century मारलेल्या आहेत... आता Century मारून आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा सामना जिंकायची संधी तुमच्याकडे आहे.. कारण खरी लढाई MPSC Seriously करणाऱ्या ३० ते ४० हजार परीक्षार्थ्यांमध्येच आहे... जागा जास्त आहेत म्हणून काहीही गृहीत धरू नका... स्पर्धक जास्त असतील म्हणून घाबरू नका.. आणि YouTube वरच्या "आता पुढचा Plan कसा असावा?" अशा असंख्य Videos पाहून Confused देखील होऊ नका...
😇 एक दीर्घ श्वास घ्या... जाग्यावर खेळा... & Make it Simple. 👇
✅ ३० ऑगस्टपर्यंत
Language ला दररोज ४–५ तास द्या.
(Pre मध्ये नेहमी ५०+ मार्क्स मिळवणारे किंग्ज हे १५ सप्टेंबरपर्यंत Language सुरू ठेवू शकतात.)
✅ दररोज (मुख्य परीक्षेपर्यंत)
Current Affairs + गणित हे चहा-नाश्त्यासारखे रोज करा...
(किमान २.५ ते ३ तास)
✅ ऑगस्ट अखेरपर्यंत👇
दररोज ३–४ तास GS चा एक एक विषय करत रहा...( सोबतच त्या विषयाचे 21,000 PYQ मधुन महत्त्वाचे PYQ (Self Solving) करत रहा.)
✅ १ सप्टेंबर पासून ( काही जण 20 सप्टेंबर पासून ) Full Focus Pre वर... Pre–Mains चे Common GS चे विषय असे पूर्ण करा की १ नोव्हेंबरपासून फक्त Revision करावे लागेल...
➡️ लक्षात ठेवा... 1 नोव्हेंबरपासून मेन्सचा आभ्यासच मुळात REVISION ने सुरू करायचाय..
🙏 प्रत्येक GS विषयासाठी Post Holder मित्रांची ही त्रिसूत्री वापरा 👇
✔️ Data Decoding
✔️ Data Simplifying
✔️ Data Familiarizing
😊सोपं ठेवा... सातत्य ठेवा... आणि यावेळी Match Finish करा...
सतत स्वतः ला गुंतवून ठेवणे हेच यशाच गुपित आहे... आधी थोडं कठीण जाईल पण एकदा सवय झाली की... रिकामा वेळ असला की कसतरी होईल... दिवस लवकर जाणार नाही. 📚
दिवसातला जास्तीत जास्त वेळ अभ्यासाच्या Desk वर गेला पाहिजे... असा एकही दिवस जाता कामा नये ज्या दिवशी Regret होईल.... 📝
90 days to go.... Keep Studying Keep Improving.. ♥️
महत्त्वाचे -
महाराष्ट्र राज्यात सरपंच पद दोन प्रकारचे असते.
१) जनतेतील सरपंच
२) सदस्यातून सरपंच.
दोन्ही पदांची माहीती आपल्याला तुलनात्मक स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहे.
When you can't change a situation in your life, change your perspective to get the best out of that situation.
Try to be a filter, not a sponge✨
The future is always blank. 🌅 Only your willpower can leave footsteps there.
तुम जब बन जाओ
जिस तरह का तुम बनना चाहते हो,
तब उनके लिए काम करना
जिस तरह के तुम थे।
📌रिझल्ट काय येईल याचा विचार करून आजचा वेळ वाया घालवू नका, कारण फळाची काळजी करणाऱ्यांना बीज पेरता येत नाही🌱.
तुमच्या हातात फक्त प्रयत्न करणे आहे ते सर्वोत्तम द्या, आणि ज्याप्रमाणे दगडावरचा एक एक घाव महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे तुमचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे...!!!
It Is Done By Doing Again & Again In Right Direction ⬆️
#Consistency
जेव्हा ३-४ मार्क वरून पूर्व परीक्षेच्या निकालातून विद्यार्थी बाहेर पडतो . तेंव्हा समजतं अनखीन थोडा जोर लावला असता तर माझं झालं असतं..!
💬Think On It❤️
📌आयोग यावेळी एखादा उमेदवार STI, ASO, SR बनला तर पहिल्यांदाच त्याच्याकडून विचारून घेणार आहे की तुम्हाला PSI करायचं आहे का?
आणि जर करायचा असेल तर त्यांना मिळालेलं STI SR हे पद रिक्त करून टाकेल याचा फायदा तुम्हांला जागा मिळण्यात होणार आहे.
Credit :- Vin'S Sir
#GML
तलाठी भरती आता MPSC मार्फत (कंबाईन गट क) मध्ये समाविष्ट ...
1539 तलाठी...
339 SR CLERK...
Repost from MPSC
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
