es
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

Ir al canal en Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

Mostrar más
830
Suscriptores
+724 horas
+1047 días
+10430 días
Archivo de publicaciones
MPSC ची गेले ४–५ वर्षे तयारी करणाऱ्या मित्रांनो... एक सत्य स्वीकारा... ➡️ तलाठी पदामुळे यावेळी Form जास्त येणार आहेत... हे खरं आहे. पण TCS/IBPS वाले तलाठी किंग्ज हे आपले खरे स्पर्धक नाहीत... इथला Curator आपल्याला परिचयाचा आहे... इथल्या Pitch वर आपण याआधी Half Century मारलेल्या आहेत... आता Century मारून आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा सामना जिंकायची संधी तुमच्याकडे आहे.. कारण खरी लढाई MPSC Seriously करणाऱ्या ३० ते ४० हजार परीक्षार्थ्यांमध्येच आहे... जागा जास्त आहेत म्हणून काहीही गृहीत धरू नका... स्पर्धक जास्त असतील म्हणून घाबरू नका.. आणि YouTube वरच्या "आता पुढचा Plan कसा असावा?" अशा असंख्य Videos पाहून Confused देखील होऊ नका... 😇 एक दीर्घ श्वास घ्या... जाग्यावर खेळा... & Make it Simple. 👇 ✅ ३० ऑगस्टपर्यंत Language ला दररोज ४–५ तास द्या. (Pre मध्ये नेहमी ५०+ मार्क्स मिळवणारे किंग्ज हे १५ सप्टेंबरपर्यंत Language सुरू ठेवू शकतात.) ✅ दररोज (मुख्य परीक्षेपर्यंत) Current Affairs + गणित हे चहा-नाश्त्यासारखे रोज करा... (किमान २.५ ते ३ तास) ✅ ऑगस्ट अखेरपर्यंत👇 दररोज ३–४ तास GS चा एक एक विषय करत रहा...( सोबतच त्या विषयाचे 21,000 PYQ मधुन महत्त्वाचे PYQ (Self Solving) करत रहा.) ✅ १ सप्टेंबर पासून ( काही जण 20 सप्टेंबर पासून ) Full Focus Pre वर... Pre–Mains चे Common GS चे विषय असे पूर्ण करा की १ नोव्हेंबरपासून फक्त Revision करावे लागेल... ➡️ लक्षात ठेवा... 1 नोव्हेंबरपासून मेन्सचा आभ्यासच मुळात REVISION ने सुरू करायचाय.. 🙏 प्रत्येक GS विषयासाठी Post Holder मित्रांची ही त्रिसूत्री वापरा 👇 ✔️ Data Decoding ✔️ Data Simplifying ✔️ Data Familiarizing 😊सोपं ठेवा... सातत्य ठेवा... आणि यावेळी Match Finish करा...

📌लगे हाथ ऑफलाईन भी लपेट लो.. लोहा गरम हे मार दो हथोडा 🔥🔥🔥🔥

भारतीय संविधानाची संघराज्यात्मक वैशिष्ट्ये
+1
भारतीय संविधानाची संघराज्यात्मक वैशिष्ट्ये

सतत स्वतः ला गुंतवून ठेवणे हेच यशाच गुपित आहे... आधी थोडं कठीण जाईल पण एकदा सवय झाली की... रिकामा वेळ असला की कसतरी होईल... दिवस लवकर जाणार नाही. 📚 दिवसातला जास्तीत जास्त वेळ अभ्यासाच्या Desk वर गेला पाहिजे... असा एकही दिवस जाता कामा नये ज्या दिवशी Regret होईल.... 📝 90 days to go.... Keep Studying Keep Improving.. ♥️

महत्त्वाचे - महाराष्ट्र राज्यात सरपंच पद दोन प्रकारचे असते. १) जनतेतील सरपंच २) सदस्यातून सरपंच. दोन्ही पदांची माहीती आपल्याल
महत्त्वाचे - महाराष्ट्र राज्यात सरपंच पद दोन प्रकारचे असते. १) जनतेतील सरपंच २) सदस्यातून सरपंच. दोन्ही पदांची माहीती आपल्याला तुलनात्मक स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहे.

COMPREHENSION CORNER PUNE ENGLISH CLUB .pdf1.59 MB

When you can't change a situation in your life, change your perspective to get the best out of that situation. Try to be a filter, not a sponge✨ The future is always blank. 🌅 Only your willpower can leave footsteps there.

27 July To 31 July 📅 "Keep focus on studying📚" #GML

तुम जब बन जाओ जिस तरह का तुम बनना चाहते हो, तब उनके लिए काम करना जिस तरह के तुम थे।

📌रिझल्ट काय येईल याचा विचार करून आजचा वेळ वाया घालवू नका, कारण फळाची काळजी करणाऱ्यांना बीज पेरता येत नाही🌱. तुमच्या हातात फक्त प्रयत्न करणे आहे ते सर्वोत्तम द्या, आणि ज्याप्रमाणे दगडावरचा एक एक घाव महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे तुमचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे...!!! It Is Done By Doing Again & Again In Right Direction ⬆️ #Consistency

जेव्हा ३-४ मार्क वरून पूर्व परीक्षेच्या निकालातून विद्यार्थी बाहेर पडतो . तेंव्हा समजतं अनखीन थोडा जोर लावला असता तर माझं झालं असतं..! 💬Think On It❤️

📌गट क जाहिरात 2026 मधील संवर्गनिहाय जागांची संख्या (सुधारित)✌️🏻...
📌गट क जाहिरात 2026 मधील संवर्गनिहाय जागांची संख्या (सुधारित)✌️🏻...

📌आयोग यावेळी एखादा उमेदवार STI, ASO, SR बनला तर पहिल्यांदाच त्याच्याकडून विचारून घेणार आहे की तुम्हाला PSI करायचं आहे का? आणि जर करायचा असेल तर त्यांना मिळालेलं STI SR हे पद रिक्त करून टाकेल याचा फायदा तुम्हांला जागा मिळण्यात होणार आहे. Credit :- Vin'S Sir #GML

📌आता स्पर्धा पूर्व नसून मुख्य ला असेल हे ज्याला कळल त्यालाच कळल.

📌5707 *16 = 91,312 अंदाजित 90 हजार उमेदवार गट क मुख्य परीक्षा देतील .

तलाठी भरती आता MPSC मार्फत (कंबाईन गट क) मध्ये समाविष्ट ... 1539 तलाठी... 339 SR CLERK...
तलाठी भरती आता MPSC मार्फत (कंबाईन गट क) मध्ये समाविष्ट ... 1539 तलाठी... 339 SR CLERK...

जुलै 2027 नंतर देखील आम्हांला Offline चं हवं आहे ✊🏻...

📌2619 + 3088 एकूण जागा = 5707 🥳...

Repost from MPSC
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

📄 Notification Mostly आज येईल.... #GML