en
Feedback
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Open in Telegram

Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Show more

📈 Analytical overview of Telegram channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 (@life_lessons_learning) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 540 subscribers, ranking 10 699 in the Education category and 22 078 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 540 subscribers.

According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -110 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 58.73%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 540
Subscribers
-1024 hours
-337 days
-11030 days
Posts Archive
कवीला कोणते रुपक घेऊन कविता सुचेल याचा नेम नाही .. किती सुंदर कल्पना आहे ही.. मेंहदी काढणार्या मुलीप्रमाणे आपल्या प्राक्तनाची
कवीला कोणते रुपक घेऊन कविता सुचेल याचा नेम नाही .. किती सुंदर कल्पना आहे ही.. मेंहदी काढणार्या मुलीप्रमाणे आपल्या प्राक्तनाची मेहंदी काढणारा देव .. #आवडलेलं✨

Sorry for delay We will start at 8 pm

Today's session at 7.30 pm Question Answer session

Due to administrative reasons Today’s QA session is cancelled

Repost from N/a
Compilation of Notes_LT.pdf66.88 MB

CSM GS4 Paper ethics #Mains2024 #GS4 Join @CSE_EXAM          @TESTSERIES1

Repost from N/a
probity.pdf15.10 MB

Repost from N/a
6th syllabus point ethics.pdf13.41 MB

Repost from N/a
Compilation of Notes_LT.pdf66.88 MB

Repost from N/a
VisionIAS Toppers Answer Booklet ADITYA SRIVASTAVA 5.pdf17.10 MB

Repost from N/a
Compilation of Notes_LT.pdf8.86 MB

Repost from N/a
VisionIAS Weekly Focus November 2023 Countering Corruption Indias Ongoing Battle.pdf

Repost from N/a
Short time madhe study Sathi best he booklet
Short time madhe study Sathi best he booklet

Today's session at 7.30 pm 2025 mains GS4 paper Ethics paper discussion . Share with new aspirants

शालेय जीवनात शनिवारची अर्धी शाळा झाली की जो मनस्वी आनंद मनाला मिळायचा अगदी तसाच आनंद आता शुक्रवारची संध्याकाळ देते. तयारी करतांना वार कोणता हेही कळायचं नाही,आठवड्याचे सगळे वार सारखे असायचे . आता प्रशासनात आल्यावर शुक्रवारच्या संध्याकाळमध्ये एक वेगळी vibe अनुभवता येते. चाकरमान्यांसाठी तर आठवडाभर कर्तव्य योग पार पाडून जॅाब रोल मधून बाहेर पडत दोन दिवसांचा हक्काचा विसावा असतो.. शनिवार रविवार दोन दिवसांचं म्हणजेच ४८ तासांचे केवढे चे प्लॅन्स.. घरट्याकडे परतणार्या पाखरांप्रमाणे नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या माणसांना घराकडे जाण्याचे वेध असतात .. प्रत्येकाची फेज वेगळी असते ,कुणाला नुकतीच नोकरी लागलेली असल्याने घरापासून लांब राहण्याची सवय नसल्याने घरी जावं वाटतं ,कुणाची पती पत्नीची बदली लांब असल्याने जगण्याच्या धावपळीत “आपले” असे दोन दिवस जगावे म्हणून शुक्रवारी संध्याकाळी पावलं घराकडे धावतात ,कुणाची लहान लेकरं आजी बाबांकडे सोपवून आई वडील नोकरी नावाचं कर्तव्य पार पाडतं असतात तेव्हा हे सगळं ज्यांच्यासाठी चालू आहे त्यांना पाहावं ,मनापासून प्रेमात कवेत घ्यावं ,कुटुंबव्यवस्था दोन दिवस तरी लेकरांच्या नशीबी यावी म्हणून आईवडिलांचा आटापिटा चालू असतो ,कुणाचे वृध्द आईवडील आजारी असतात त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी सेवा करावी म्हणुन कुणी शुक्रवारच्या संध्याकाळकडे डोळे लावून बसते. “एकाच जन्मी जणू फिरुनी मी जन्मेन मी”प्रमाणे अनेक जण या दोन दिवसात स्वच्छंदी होत ॲाफिस,मोबाईलशी काडीमोड घेत स्वतःसाठी जगतात. कुणी पुस्तकात रमतं, कुणी चित्रकलेत,कुणी किचनमधल्या पाककलेत,कुणी निसर्गाच्या सानिध्यात.. घड्याळाच्या काट्यांचा धाक हे दोन दिवस चालत नाही ,निवांत राहता येतं . कर्तव्य अन् जबाबदारी साठी झटणार्यांना सगळ्यांना रिचार्ज करण्यात या दोन दिवसाचं महत्व फार आहे ते मात्र नक्की. माणसाला जगण्याची संधी देणारे दिवस ठरवून जगता आले पाहिजे हेही तितकचं खरं.. #प्रशासनाच्या चष्म्यातून✨

Vulnerable Section #Old Age Person उत्तरात या प्रकाराचे facts and figure असल्यास marks ची extra age मिळू शकेल. #Descriptive m
Vulnerable Section #Old Age Person उत्तरात या प्रकाराचे facts and figure असल्यास marks ची extra age मिळू शकेल. #Descriptive mains लोकसत्ता चतुरंग लेख