MAHARASHTRA PHARMACY ®
Open in Telegram
👉अचूक, अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव 👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप (MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT Contact:- @AdityaVagare @sandipwagh 🇮🇳
Show more9 917
Subscribers
+724 hours
+177 days
+4630 days
Data loading in progress...
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+33
in 0 channels
August '26
+156
in 0 channels
Get PRO
July '26
+338
in 1 channels
Get PRO
June '26
+132
in 0 channels
Get PRO
May '26
+153
in 0 channels
Get PRO
April '26
+243
in 3 channels
Get PRO
March '26
+253
in 0 channels
Get PRO
February '26
+194
in 0 channels
Get PRO
January '26
+328
in 0 channels
Get PRO
December '25
+161
in 3 channels
Get PRO
November '25
+239
in 0 channels
Get PRO
October '25
+132
in 0 channels
Get PRO
September '25
+1 370
in 4 channels
Get PRO
August '25
+259
in 5 channels
Get PRO
July '25
+266
in 2 channels
Get PRO
June '25
+201
in 1 channels
Get PRO
May '25
+109
in 1 channels
Get PRO
April '25
+77
in 1 channels
Get PRO
March '25
+87
in 1 channels
Get PRO
February '25
+86
in 1 channels
Get PRO
January '25
+242
in 1 channels
Get PRO
December '24
+178
in 1 channels
Get PRO
November '24
+114
in 1 channels
Get PRO
October '24
+99
in 2 channels
Get PRO
September '24
+206
in 3 channels
Get PRO
August '24
+872
in 4 channels
Get PRO
July '24
+727
in 2 channels
Get PRO
June '24
+773
in 2 channels
Get PRO
May '24
+211
in 1 channels
Get PRO
April '24
+296
in 0 channels
Get PRO
March '24
+458
in 3 channels
Get PRO
February '24
+639
in 3 channels
Get PRO
January '24
+425
in 3 channels
Get PRO
December '23
+1 226
in 2 channels
Get PRO
November '23
+129
in 2 channels
Get PRO
October '23
+800
in 3 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 08 September | +8 | |||
| 07 September | +4 | |||
| 06 September | +3 | |||
| 05 September | +1 | |||
| 04 September | +5 | |||
| 03 September | +3 | |||
| 02 September | +6 | |||
| 01 September | +3 |
Channel Posts
| 2 | https://youtu.be/XeV_pbXydIU?si=Kx28Qkn1KjpInuYI | 2 735 |
| 3 | No text... | 1 |
| 4 | 🪔💐 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪔
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि अतूट नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन! ❤️
या मंगलमय सणानिमित्त आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨
🎊 आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎊 | 3 138 |
| 5 | #MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला! | 2 660 |
| 6 | 📢 MPSC DRUG INSPECTOR EXAM – पुढील अभ्यास आणि मार्गदर्शनाबाबत
MPSC Drug Inspector परीक्षेसाठी इथून पुढे अभ्यास कसा करावा? पुढील प्लॅन काय असावा? यासंदर्भात कालपासून अनेक विद्यार्थी मित्रांचे मला कॉल आणि मेसेज आले आहेत.
मित्रांनो, यापूर्वी आपण ज्या पद्धतीने MPSC Drug Inspector परीक्षेसाठी सातत्याने मार्गदर्शन केले आणि विविध उपक्रम राबवले, त्याच पद्धतीने पुढेही आपले मार्गदर्शन सुरू राहणार आहे. 📚🎯
आगामी परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी
✅ योग्य Study Planning
✅ Syllabus-wise Strategy
✅ Revision Planning
✅ PYQ Analysis & Discussion
✅ MCQ Practice
✅ Test Series Guidance
✅ परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे Updates
असे आवश्यक उपक्रम पुन्हा राबवले जातील.
आजपर्यंत महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत योग्य आणि विश्वासार्ह माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही योग्य माहिती व योग्य मार्गदर्शन देण्याचा आपला प्रयत्न कायम राहील.
🔥 इथून पुढील Study Plan, Guidance, महत्त्वाच्या सूचना आणि सर्व Updates या Special Group मध्ये दिल्या जातील.
JOIN TELEGRAM UPDATE
👇👇👇👇
https://t.me/mhdiexam | 3 327 |
| 7 | 🔥 DHS आगामी आरोग्य भरतीसाठी विशेष MENTORSHIP PROGRAM 🔥
आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम निशुल्क राबवले आहेत. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी DHS MENTORSHIP PROGRAM घेऊन येत आहोत. 🎯
DHS च्या आगामी भरतीसाठी अभ्यास कसा करावा? कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा? दररोजचे नियोजन कसे असावे? Technical आणि Non-Technical अभ्यासामध्ये योग्य समतोल कसा ठेवावा? Revision आणि Practice कशी करावी? यासंदर्भात अनेक विद्यार्थी मित्रांचे मला सातत्याने कॉल आणि मेसेज येत आहेत.
विद्यार्थ्यांना योग्य दिशा + नियमित अभ्यासाचे नियोजन + सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा विशेष Mentorship Program सुरू करत आहोत.
यापूर्वी माझ्या आरोग्य भरती बॅचमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाची कल्पना दिली होती. आता हा Mentorship Program संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी OPEN करत आहोत. 🚀
ज्या विद्यार्थी मित्रांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी MENTORSHIP BATCH मध्ये JOIN व्हावे
👇👇👇👇
https://t.me/+fAgg6S02MuthMDdl | 4 320 |
| 8 | ✅सार्वजनिक आरोग्य भरती बिंदू नियमावली
अद्ययावत करणेबाबत....
⭐️लवकरच गट-क आणि गट-ड जाहिरात
अपेक्षित..! | 4 271 |
| 9 | आरोग्य भरती कधी येईल?
आरोग्य भरतीबाबत मला वारंवार कॉल व मेसेजद्वारे विचारणा होत आहे.
मी तुम्हाला सध्या एवढेच सांगू शकतो
👉 जर परीक्षा TCS कडून होणार असेल, तर महिन्याभरात जाहिरात येण्याची शक्यता आहे.
👉 जर परीक्षा MPSC कडे जाणार असेल, तर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काहीसा विलंब लागू शकतो.
आणि जर TCS मार्फत परीक्षा झाली, तर मागील भरतीप्रमाणेच जुन्या Syllabus व Pattern नुसार परीक्षा होईल, अशी अपेक्षा आहे. | 4 555 |
| 10 | जालना शहर महानगरपाललका सेवा प्रवेश | 4 859 |
| 11 | जालना महानगरपालिका –
Pharmacist पात्रता
https://www.instagram.com/p/DcN65ZVtL_N/?igsh=ZHo0NjgyYng0MW1y
♦️जालना मनपा सेवा प्रवेश नियम.. | 5 239 |
| 12 | 📘 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS
🎁 DEMO BOOK PDF AVAILABLE!👇
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA/28579
📚 हे पुस्तक UPSC Drug Inspector तसेच विविध Pharmacist & Drug Inspector परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे.
🎯 PYQ Analysis + Exam-Oriented Preparation
📥 पुस्तक घ्यायचे असेल तर Amazon वरून Book करा.
BUY NOW👇👇
https://amzn.in/d/0cSrLXXq | 5 340 |
| 13 | नवीन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यास पाच वर्ष बंदी.. | 4 755 |
| 14 | 🇮🇳 स्वातंत्र्यदिन विशेष ऑफर! 🇮🇳
🔥 ऑफरची वैधता आज रात्री 11 वाजेपर्यंत!
📚 आरोग्य भरती + UPSC Drug Inspector Batch
🎉 Extra 20% OFF
🎟️ Coupon Code: INDEPENDENCE20
📌 आरोग्य भरती Batch – BUY NOW 👇
"BUY NOW – आरोग्य भरती Batch" (https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112?utm_source=chatgpt.com)
📌 UPSC Drug Inspector Batch – BUY NOW 👇
"BUY NOW – UPSC Drug Inspector Batch" (https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/111?utm_source=chatgpt.com)
⏰ ऑफर फक्त आज रात्री 11 वाजेपर्यंत! | 735 |
| 15 | आरोग्य भरती Batch – DEMO File
HOSPITAL PHARMACY | 6 195 |
| 16 | आरोग्य विभाग | 6 097 |
| 17 | No text... | 4 529 |
| 18 | 📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ INSIGHT
⏳ फक्त आजच Booking!
आज दिवसभरासाठीच महाराष्ट्र फार्मसी ॲपवरून बुकिंग उपलब्ध आहे.
यानंतर पुस्तक फक्त Amazon वरून खरेदी करता येईल.
🔥 आजच Book करा!
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2 | 5 285 |
| 19 | 📚 विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार खास
काही विद्यार्थ्यांनी विनंती केली होती की,
“सर, पुस्तक Amazon वर उपलब्ध करून दिले आहे; पण सुरुवातीला ज्या किमतीत Maharashtra Pharmacy App वर उपलब्ध होते, त्याचप्रमाणे कमी किमतीत Maharashtra Pharmacy App वरूनही उपलब्ध करून द्या.”
विद्यार्थ्यांच्या या विनंतीचा विचार करून आपले पुस्तक आता दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. 📖🔥
📱 Mahrashtra Pharmacy App वरून खरेदी करायचे असल्यास 👇👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2
🛒 Amazon वरून खरेदी करायचे असल्यास — Amazon वरून घ्या.
https://amzn.in/d/0cSrLXXq
👉 आपल्या सोयीप्रमाणे Maharashtra Pharmacy App किंवा Amazon वरून पुस्तक नक्की खरेदी करा! | 4 459 |
| 20 | 🔥 आरोग्य भरती LIVE + RECORDED BATCH
आरोग्य भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते! त्यामुळे तयारी आजपासूनच सुरू करा. 💯
✅ रोज रात्री LIVE Lectures
✅ LIVE करता आले नाही तर Recording उपलब्ध
✅ DMER भरतीच्या वेळी पूर्ण केलेला संपूर्ण Syllabus
✅ आतापर्यंतचे जवळपास 237+ Recorded Videos App मध्ये उपलब्ध 🎥
✅ Test Series + MCQ Practice
✅ पूर्ण Syllabus Coverage 🔥
📲BUY NOW 👇 https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112 | 4 431 |
