MAHARASHTRA PHARMACY ®
Открыть в Telegram
👉अचूक, अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव 👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप (MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT Contact:- @AdityaVagare @sandipwagh 🇮🇳
Больше9 800
Подписчики
+1224 часа
+577 дней
+21430 день
Загрузка данных...
Похожие каналы
Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
июль '26
июль '26
+280
в 1 каналах
июнь '26
+132
в 0 каналах
Get PRO
май '26
+153
в 0 каналах
Get PRO
апрель '26
+243
в 3 каналах
Get PRO
март '26
+253
в 0 каналах
Get PRO
февраль '26
+194
в 0 каналах
Get PRO
январь '26
+328
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+161
в 3 каналах
Get PRO
ноябрь '25
+239
в 0 каналах
Get PRO
октябрь '25
+132
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+1 370
в 4 каналах
Get PRO
август '25
+259
в 5 каналах
Get PRO
июль '25
+266
в 2 каналах
Get PRO
июнь '25
+201
в 1 каналах
Get PRO
май '25
+109
в 1 каналах
Get PRO
апрель '25
+77
в 1 каналах
Get PRO
март '25
+87
в 1 каналах
Get PRO
февраль '25
+86
в 1 каналах
Get PRO
январь '25
+242
в 1 каналах
Get PRO
декабрь '24
+178
в 1 каналах
Get PRO
ноябрь '24
+114
в 1 каналах
Get PRO
октябрь '24
+99
в 2 каналах
Get PRO
сентябрь '24
+206
в 3 каналах
Get PRO
август '24
+872
в 4 каналах
Get PRO
июль '24
+727
в 2 каналах
Get PRO
июнь '24
+773
в 2 каналах
Get PRO
май '24
+211
в 1 каналах
Get PRO
апрель '24
+296
в 0 каналах
Get PRO
март '24
+458
в 3 каналах
Get PRO
февраль '24
+639
в 3 каналах
Get PRO
январь '24
+425
в 3 каналах
Get PRO
декабрь '23
+1 226
в 2 каналах
Get PRO
ноябрь '23
+129
в 2 каналах
Get PRO
октябрь '23
+800
в 3 каналах
| Дата | Привлечение подписчиков | Упоминания | Каналы | |
| 25 июля | +33 | |||
| 24 июля | +14 | |||
| 23 июля | +18 | |||
| 22 июля | +14 | |||
| 21 июля | +7 | |||
| 20 июля | +10 | |||
| 19 июля | +7 | |||
| 18 июля | +7 | |||
| 17 июля | +4 | |||
| 16 июля | +11 | |||
| 15 июля | +11 | |||
| 14 июля | +5 | |||
| 13 июля | +10 | |||
| 12 июля | +8 | |||
| 11 июля | +7 | |||
| 10 июля | +14 | |||
| 09 июля | +8 | |||
| 08 июля | +9 | |||
| 07 июля | +15 | |||
| 06 июля | +11 | |||
| 05 июля | +7 | |||
| 04 июля | +12 | |||
| 03 июля | +9 | |||
| 02 июля | +14 | |||
| 01 июля | +15 |
Посты канала
📢 महत्त्वाची सूचना
आज झालेल्या विद्यार्थ्यांच्या चर्चेनुसार उद्या सकाळी 10:30 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी हॉटेल Saffron, नवी पेठ, पुणे येथे उपस्थित राहण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पुणे व पुण्याच्या आजूबाजूला असलेले सर्व विद्यार्थी कृपया वेळेत उपस्थित राहा.
या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या भूमिका, सूचना आणि चर्चेच्या आधारे पुढील दिशा व नियोजन निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे.
🕥 वेळ: सकाळी 10:30 वाजता
📍 ठिकाण: हॉटेल Saffron, नवी पेठ, पुणे
टीप: कृपया वेळेचे काटेकोर पालन करा आणि शक्य असल्यास 10–15 मिनिटे आधी उपस्थित राहा.
धन्यवाद. 🙏
| 2 | 📢 महत्त्वाची सूचना
मित्रांनो,
सध्या पेपरच्या संदर्भात अनेक जण मला कॉल आणि मेसेज करत आहेत. मी सध्या पुणे येथे काही विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत असून पुढे काय करायचे, आपली भूमिका काय असणार आणि कोणती पावले उचलायची याबाबत सविस्तर विचारविनिमय सुरू आहे.
कृपया कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. आमची अधिकृत भूमिका आणि पुढील निर्णय काही वेळात ग्रुपमध्ये जाहीर करण्यात येतील.
तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा आणि अधिकृत अपडेटची वाट पाहावी.
धन्यवाद. | 2 211 |
| 3 | https://www.instagram.com/reel/DbNwCqZNcLp/?igsh=MXRybWR0b2dwbjkyOA== | 2 517 |
| 4 | मित्रांनो,
एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या संदर्भात सध्या महाराष्ट्रभर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यातील अनेक गोष्टी माझ्याही कानावर येत आहेत. मात्र, जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत पुरावे किंवा खात्रीलायक माहिती येत नाही, तोपर्यंत कोणावरही आरोप करणे किंवा त्यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही.
परंतु, जर या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाले आणि काही व्यक्ती चुकीच्या मार्गाने निवड प्रक्रियेत सहभागी झाल्या असतील, तर त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशा व्यक्तींना केवळ शिक्षा नव्हे, तर भविष्यात कोणत्याही शासकीय भरतीसाठी कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्याचीही कारवाई व्हावी, अशी माझी ठाम भूमिका आहे.
या विषयावर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने भूमिका घेणाऱ्यांमध्ये मी सर्वप्रथम असेन.
मित्रांनो, यापूर्वी DMER भरतीमध्ये काही बोगस उमेदवार आढळले होते. आरोग्य भरतीमध्येही गैरप्रकार समोर आले होते. त्या वेळी महाराष्ट्रात या विरोधात ठामपणे उभा राहणाऱ्यांमध्ये मी एकटा होतो. त्या काळात मला अनेक प्रकारचे दबाव, धमक्या आणि अडथळ्यांनाही सामोरे जावे लागले, पण मी मागे हटलो नाही.
आजही माझी भूमिका तीच आहे. जर अंतिम निवड यादीतील कोणत्याही व्यक्तीने चुकीच्या मार्गाने यश मिळवले असल्याचे सत्य समोर आले, तर अशा व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये.
सध्या मात्र, अधिकृत पुरावे आणि सत्य समोर येईपर्यंत मी कोणतीही घाईघाईने प्रतिक्रिया देणार नाही. सत्य समोर आल्यानंतरच योग्य भूमिका मांडेन.
धन्यवाद!
आदित्य वगरे | 2 884 |
| 5 | 📢 आरोग्य विभाग भरती 2026 – Live + Recorded Batch
🎥 Syllabus-wise सर्व Lectures Recorded स्वरूपात उपलब्ध.
🔴 Live Lectures पुन्हा सुरू.
📚 Batch मध्ये:
✅ Live + Recorded Lectures
✅ Printable Notes
✅ Test Series
✅ Exam-Oriented Preparation
⚠️ जाहिरात येण्यापूर्वी तयारी सुरू करणारेच अंतिम यादीत स्थान मिळवतात.
⏳ वेळ वाया घालवू नका. आजच तयारीला सुरुवात करा!
BUY NOW 👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112 | 2 973 |
| 6 | 💊 UPSC Drug Inspector Live + Recorded Batch
✅ Live + Recorded Lectures
✅ Printable Notes
✅ Test Series
ज्यांनी अजून Batch जॉईन केली नसेल त्यांनी आजच प्रवेश घ्या.
अजूनही तयारीसाठी पुरेसा वेळ आहे. आजच सुरुवात करा आणि संधीचा पूर्ण फायदा घ्या!
BUY NOW 👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/111 | 3 133 |
| 7 | 📢 Pre-Booking Extended – Last 2 Days! ⏳
MPSC Drug Inspector Result नंतर उमेदवारांच्या मागणीनुसार UPSC Drug Inspector PYQ Analysis & PYQ Insight Book ची Pre-Booking आणखी 2 दिवसांसाठी सुरू ठेवली आहे.
📄 Demo PDF:
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA/28579
🛒 Book Link:
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2 | 3 222 |
| 8 | https://www.instagram.com/p/DbJAmagNFdN/?igsh=aGgybGUwZ2o1a3ky
📸 योगायोगाने घेतलेला एक फोटो... आणि आज त्या फोटोतील सर्वच जण महाराष्ट्राचे Drug Inspector झाले! 💐 | 3 121 |
| 9 | https://www.instagram.com/p/DbJACN_tr6M/?igsh=ZjE2czJ5dnBwd3lh
📸 योगायोगाने घेतलेला एक फोटो... आणि आज त्या फोटोतील सर्वच जण महाराष्ट्राचे Drug Inspector झाले! 💐 | 3 084 |
| 10 | MPSC Drug Inspector चा Result लागल्यामुळे उमेदवारांच्या मागणीनुसार UPSC Drug Inspector PYQ Analysis & PYQ Insight Book ची Pre-Booking आणखी 2 दिवसांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
📚 ही शेवटची संधी!
ज्यांनी अजूनही आपली Pre-Booking केली नसेल, त्यांनी या वाढीव कालावधीचा लाभ घ्यावा.
Pre-Booking फक्त पुढील 2 दिवसांसाठीच उपलब्ध असेल. ⏳
धन्यवाद! 🙏
📄 Book Demo PDF:
👇👇👇👇
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA/28579
🛒 Book Buy Link:
👇👇👇👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2 | 2 442 |
| 11 | प्रिय मित्रांनो,
निकाल लागला आहे. आता परिस्थिती स्वीकारून पुढे जाणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. हेच मी गेल्या दोन दिवसांपासून सांगत होतो.
एका निकालाने तुमचे करिअर ठरत नाही. पुढे अजून अनेक सुवर्णसंधी तुमची वाट पाहत आहेत.
- Drug Inspector पदाची नवीन जाहिरात पुढील वर्षी येण्याची शक्यता आहे.
- FDA मधील अराजपत्रित गट 'ब' व 'क' पदांच्या सुमारे 150–200 जागा अपेक्षित आहेत.
- Food Safety Officer पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठीही सुमारे 300 जागा येण्याची शक्यता आहे.
- याशिवाय मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अशा विविध भरती पुढील दोन वर्षांत होणार आहेत.
आज ज्यांचा निकाल लागला आहे, त्यापैकी अनेकांनी प्रचंड मेहनत केली होती. त्यांच्या मेहनतीतून प्रेरणा घ्या. निकालापेक्षा प्रयत्न मोठे असतात.
जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर पूर्णवेळ अभ्यास सुरू ठेवा. आणि परिस्थिती तशी नसेल तर नोकरी करत अभ्यास करा. हा मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही. अनेक विद्यार्थ्यांनी याच मार्गाने यश मिळवले आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं...
जर तुमच्या मनात कोणताही नकारात्मक विचार येत असेल, निराश वाटत असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर मला बिनधास्त कॉल करा. मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे.
लक्षात ठेवा — हा शेवट नाही, तर पुढील यशाची नवीन सुरुवात आहे. हार मानू नका. आपण पुन्हा लढू आणि नक्की जिंकू!
आदित्य वगरे | 3 723 |
| 12 | 🎉 प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्र फार्मसीच्या जवळपास 125+ विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीत निवड झालेली दिसून येत आहे. 💐
सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐👏
निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे अभिनंदन पोस्ट आणि अपडेट्स Maharashtra Pharmacy Instagram वर सातत्याने शेअर केले जात आहेत.
📲 ज्यांनी अजून Instagram पेज फॉलो केले नसेल, त्यांनी आत्ताच फॉलो करा आणि सर्व अपडेट्स मिळवा!
https://www.instagram.com/maharashtrapharmacy?igsh=MXRhdXh4N3ljNjMweQ== | 3 799 |
| 13 | https://www.instagram.com/p/DbGSoI3ISi_/?igsh=MWRlMzdybWRtcnAybA==
MPSC DRUG INSPECTOR Rank 3rd
माधुरी गलगुंडे | 3 791 |
| 14 | https://www.instagram.com/reel/DbGQ3sGoLLl/?igsh=Y2x1ZDZ5eW84N3Bj
MPSC DRUG INSPECTOR TOPPER NITIN सर | 3 786 |
| 15 | https://youtube.com/live/9uo13e_KCY4?feature=share | 1 897 |
| 16 | https://youtube.com/live/9uo13e_KCY4?feature=share | 16 |
| 17 | https://www.youtube.com/live/9uo13e_KCY4?si=RR_AoHO3GhI-WS8I
MPSC DRUG inspector Result Live | 3 714 |
| 18 | जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 3 788 |
| 19 | 📚 UPSC Drug Inspector Analysis – PYQ Insight Book | महत्त्वाची सूचना
बुकचे Address पूर्ण करताना काही विद्यार्थ्यांना PIN Code टाकताना समस्या येत असल्याचे मेसेज प्राप्त झाले आहेत.
👉 जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल, तर कृपया मला त्वरित मेसेज करा.
प्रत्येक विद्यार्थ्याला त्यावर योग्य उपाय सांगितला जाईल.
⏳ आज रात्री 11:00 वाजेपर्यंत ज्यांना UPSC Drug Inspector Analysis – PYQ Insight Book घ्यायचे आहे त्यांनी Pre-Booking पूर्ण करून घ्या.
⚠️ महत्त्वाचे:
जितक्या प्रतींची Pre-Booking होईल, तितक्याच प्रती छापण्यात येतील. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपली प्रत निश्चित करा. | 4 671 |
| 20 | 🚨 महत्त्वाची अपडेट – MPSC Drug Inspector भरती
आपल्यातील एका विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी (MPSC) दूरध्वनीवर संपर्क साधला असता, आयोगाकडून आज GML (General Merit List) प्रसिद्ध होईल, अशी माहिती देण्यात आल्याचे त्याने कळवले आहे.
सध्या ही माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली असून, अधिकृत GML प्रसिद्ध होताच ती त्वरित सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल.
कृपया अफवांवर विश्वास न ठेवता आयोगाच्या अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करा. | 3 722 |
