en
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Open in Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
स्पष्टीकरणा सहीत उत्तर 🎯 वयातील अंतर कितीही वर्षे झाली तरी तेवढाच राहतो. उत्तर : - 7 वर्षे

Q) राम व शाम यांच्या वयात 4 वर्षांपूर्वी 7 वर्षांचे अंतर होते तर 55 वर्षांनी ते कीती होईल?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर
स्पष्टीकरणा सहीत उत्तर

Q) पावसाळ्यामुळे मीठाचे वजन 9% ने वाढते तर उन्हाळ्यातील 90 किलो मीठाचे वजन पावसाळ्यात कीती होईल? ( STI 1994 )
Anonymous voting

Q) 300 मीटर लांबीची एक आगगाडी एक सिग्नल स्तंभ 24 सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती?
Anonymous voting

Q) रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत, दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर कीती?
Anonymous voting

Q) भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय कीती?
Anonymous voting

उत्तर ☝️ #mpscmath
उत्तर ☝️ #mpscmath

Q) एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर 36 प्रश्नांपैकी त्याचे कीती प्रश्न बरोबर असतील?
Anonymous voting

उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3
उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3

Q) एका संख्येच्या 60% मधून 90 वजा केले असता तेव्हा उत्तर 60 येते तर ती संख्या कोणती? ( तलाठी 2009 )
Anonymous voting

Q) शेकडा कोणत्या दराने 400 रू. ची 3 वर्षात 460 रक्कम होईल? ( तलाठी 2009 )
Anonymous voting

उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3
उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3

Q) 30 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे, त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर 11 वर्षे होते, तर शिक्षकाचे वय कीती?
Anonymous voting

उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3
उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3

Q) 12 मिनिटात एक व्यक्ती 3600 शब्द टाईप करते तर ती व्यक्ती 5 सेकंदात कीती शब्द टाईप करेल?
Anonymous voting

उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3
उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3