en
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Open in Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले, पूर्वीचे भाडे 350 रू. असल्यास आताचे भाडे कीती?
Anonymous voting

Q) 10 टक्के व 20 टक्के क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा?
Anonymous voting

#mathtricks अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3
#mathtricks अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3

Q) एक गाडी नागपूर ते मुंबई अंतर 20 Km / hr वेगाने कापते व मुंबई ते नागपूर परतीचे अंतर 30 Km / hr वेगाने कापते. तर या गाडीचा सरासरी वेग कीती?
Anonymous voting

उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3
उत्तर ☝️ अंकगणित ( Mathematics ) https://t.me/mathtrick3

Q) 5 व 25 चे तृतीय प्रमाण पद काढा?
Anonymous voting

Q) एका संख्येच्या 50 टक्क्यामधून 50 वजा केले असता 50 उरतात. तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

Q) A चा पगार B पेक्षा 25% ने जास्त आहे. तर B चा पगार A पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या मधील अंतर कीती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

प्रश्न) जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 10 : 11 असेल तर नफ्याची टक्केवारी किती असेल? ( SSC 2010 )
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) एक वस्तू 1600 रू. विकल्यामुळे 20% तोटा होतो, ती वस्तू कीती रूपयांना विकली तर 30% नफा होईल?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 650 आहे. त्या शाळेत प्रत्येक 12 विद्यार्थ्यां मागे 1 शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या कीती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3