en
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Open in Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3

Q) एक TV 16% नफ्याने विकला. जर तो 20 रू. जास्त किंमतीला विकला असता तर 20% नफा झाला असता. TV ची खरेदी किंमत किती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3

Q) दोन संख्यांची बेरीज 40 आहे आणि त्यामधील फरक 8 असल्यास त्या संख्यांचे गुणोत्तर काढा?
Anonymous voting

🎯स्पष्टीकरणा सहीत उत्तर 75 --------- = 1 √ 37

Q) एका संख्येला 296 ने भागले असता बाकी 75 उरतात. त्याच संख्येला जर 37 ने भागले, तर बाकी कीती उरेल?
Anonymous voting

Q) एका गावात 4000 पुरुष, 3000 स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरक्षर असल्यास साक्षरांंची संख्या कीती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3

Q) एक वस्तू 480 रूपयांना विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला, तर त्या व्यवहारात शे. नफा किती झाला?
Anonymous voting

Q) वर्तुळाची त्रिज्या 50 टक्क्यांनी वाढली, तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Anonymous voting

Q) एक 200 मीटर लांबीची ट्रेन तिच्या दुप्पट लांबीचे प्लेटफार्म 36 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा ताशी वेग कीती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3

Q) एका ऑफिसमध्ये 40% स्रिया आहेत. त्यापैकी 40% स्त्रिया आणि 60% पुरूषांनी माझ्या बाजूने मतदान केले, तर मला एकूण कीती % मतदान पडले?
Anonymous voting

Q) 4000 रूपयांच्या मुद्दल वर 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज आणि सरळव्याजा मधील फरक 40 रू. आहे. व्याज दर % कीती?
Anonymous voting

Q) 540 मीटर लांबीच्या मालगाडीस 460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास ताशी 72 Km/ hr ने. कीती वेळ लागेल?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3

Q) रमेश आपल्या पत्नी पेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षांपूर्वीचे वय 4 वर्षे असेल , तर रमेश चे आजचे वय किती?
Anonymous voting