गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )
Open in Telegram
💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) काही रक्कम सरळव्याजाने 2 वर्षासाठी उधार दिली, जर दर 5% जास्त घेतला असता तर 1200 रू. जास्त वसुली झाली असतील तर मुद्दल काढा?
Q) एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या शोधा?
✍ प्रश्नाचे उत्तर चुकले तरी चालेल प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा 👍
Q) रमेशने एक वस्तु 290 रूपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तु 330 रूपयास विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत कीती?
Q) 7 क्रमवार सम संख्यांची सरासरी 10 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी सम संख्या, ही लहान संख्येच्या किती पट आहे?
Q) एका दूकानदाराने एक टेबल 10% नफ्याने विकला जर त्याने तो 20% नफ्याने विकला असता तर त्यास 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या टेबलची खरेदी किंमत किती?
Q) 200 m लांबीची एक रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 10 Km/ hr वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तिला 18 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग कीती?
क) एक नळ एक टाकी 10 तासांत भरतो, तर दुसरा नळ ती टाकी 15 तासांत भरतो. दोन्ही नळ एकदम सूरू केले असता टाकी कीती वेळात भरेल?
Q) एका रकमेचे 2 वर्षांचे सरळव्याज 1000 रू. व चक्रवाढ व्याज 1050 रू. आहे, तर व्याजाचा दर कीती?
Q) एका महिला मंडळातील 60% स्त्रिया कॉफी घेतात, 52% स्त्रिया चहा घेतात आणि 17% स्त्रिया दोन्ही पेय घेतात, तर यापैकी एकही पेय न घेणारे सदस्य कीती टक्के आहेत?
Q) जर 3 मांजर 3 उंदिरांना 3 मिनीटांत मारतात, तर 6 मांजर 6 उंदिरांना किती मिनीटांत मारतील?
