गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )
Open in Telegram
💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) 10 मजूर एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात. मजूरांची संख्या दीड पट केल्यास ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?
Q) दोन व्यक्ति एकाच दिशेने 8 Km/ hr व 6 Km/ hr वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 Km अंतरावर राहतील?
Q) व्याजाचा दर 12% वरून 8% केल्यास ग्राहकाला 5 वर्षाचे व्याज 3000 रू. जास्त मिळते तर मुद्दलाची रक्कम कीती?
Q) A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 असून, त्यांच्या वयांतील फरक 10 वर्षे आहे. तर A चे आजचे वय काढा?
Q) पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?
Q) 1 रूपयाचे 1 महिन्याचे व्याज 4 पैसे असेल तर व्याज दर कीती?0
Q) एक दुकानदार 1 किलोऐवजी फसवणूकीने 950 gm. वजन मोजतो तर त्यास कीती % नफा होईल?
Q) एक व्यक्ति ताशी 40 Km/ hr वेगाने गेल्यास कार्यालयात 10 मिनिटे लवकर पोहोचतो व ताशी 30 Km/ hr वेगाने गेल्यास 5 मिनिटे उशीरा पोहोचतो तर त्या व्यक्तिचे कार्यालय किती दुर आहे?
Q) 10 लोकांच्या गटाचे आजचे सरासरी वय 14 वर्षे आहे. दोन वर्षानंतर त्या गटाचे सरासरी वय कीती असेल?
Q) 9 संख्यांची सरासरी 11 आहे, तर प्रत्येक संख्येला 2 ने गुणले, तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी कीती?
Q) दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे, त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या कोणती?
