en
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Open in Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) छापील किमतीवर 30% सूट देऊनही 5% नफा होत असल्यास 300 रू. छापील किंमत असलेल्या वस्तूची खरेदी किंमत कीती?
Anonymous voting

💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत जर पिशवीत चार रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण कीती चेंडू असतील?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) एका चौरसाकृती बागेची लांबी 100 मी. आहे. या बागेला तारेचे चार पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रतिमीटरला 3 रू. येतो, तर एकूण खर्च कीती?
Anonymous voting

☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) एक कार ताशी 60 Km/ hr वेगाने जातांना निर्धारित अंतर 6 तासांत कापते जर हे अंतर 4 तासांत कापायचे असेल तर वेग कीती Km ने वाढवावा?
Anonymous voting

Q) जर एका दोरीचा 22% हिस्सा 33 मीटर आहे, तर दोरीची एकुण लांबी कीती?
Anonymous voting

💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3
💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3

Q) 10% मलईचे 120 लीटर दूध व 8% मलईचे 200 लीटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दूधात मलईचे प्रमाण कीती?
Anonymous voting

💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) 600 रूपयाची 8 वर्षात दामदुप्पट होते, तर व्याजाचा दर कीती?
Anonymous voting

💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर☝️ https://t.me/mathtrick3
💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर☝️ https://t.me/mathtrick3

Q) 10 सेमी. त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी. त्रिज्या असलेले किती गोले तयार होतील?
Anonymous voting

💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर☝️ https://t.me/mathtrick3
💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर☝️ https://t.me/mathtrick3

Q) 1050 रूपये हे A, B आणि C मध्ये अशा प्रकारे विभागले गेले आहे की A चा हिस्सा B आणि C च्या एकत्रित वाटा च्या 2/5 आहे. मग A ला कीती रूपये भेटेल?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mathtrick3

Q) 7.20 रुपये प्रति किलो आणि 5.70 रुपये प्रति किलो तांदूळ कोणत्या प्रमाणात मिसळावे जेणेकरून मिश्रणाची किंमत 6.30 रुपये प्रति किलो असेल?
Anonymous voting