en
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Open in Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) 15 वर्षापूर्वी रमेशचे वय 35 होते, तर अजून किती वर्षांनी तो 60 वर्षाचा होईल?
Anonymous voting

Q) 12 खेळाडूंचे सरासरी वय 25 वर्षे आहे. जर त्यामध्ये कर्णधाराचे वय जोडले, तर सरासरी वय वाढून 26 वर्षे होते, तर कर्णधाराचे वय कीती?
Anonymous voting

☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 48 वर्षे आहे. तर मुलाचे आणखी 4 वर्षोंनी वय कीती असेल?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) एका करंडीत 72 आंबे होते. त्यापैकी 3/4 आंबे काढून त्याचे सारखे 6 वाटे केले, तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) A, B व C या 3 संख्या असून A : B = 4 : 3 व B : C = 2 : 3 असे प्रमाण आहे तर A : B : C = ?
Anonymous voting

Q) एका आयताची लांबी 8 मी. व रूंदी 6 मी. आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफल कीती?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) आई आणि वडिलांचे एकूण वय 53 वर्षे आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 7 वर्षांनी कमी आहे, तर वडिलांचे वय कीती?
Anonymous voting

Q) 3 चे 24% = कीती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mpscmathtrick
स्पष्टीकरणा सहीत उत्तर ☝️ https://t.me/mpscmathtrick

🎯 विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आरोग्य विभागाची गट क व गट ड परीक्षा पून्हा होणार आहे. काही दिवसात परीक्षेची तारीख निश्चित होईल. 🎯 आजच परिक्षेची तयारी करा.

Q) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे, तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) 17 मीटर लांबीची शिडी भिंतीपासून 8 मीटर अंतरावर भिंतीशी तिरकस उभी केली आहे, तर शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती मीटर उंचीवर आहे?
Anonymous voting