en
Feedback
स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

Open in Telegram

कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरती. ✍✍ Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1

Show more
7 349
Subscribers
-524 hours
-257 days
+5930 days
Posts Archive
२८ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या (PMC) वेबसाईटवर काय झाले.? 1- PRESS NOTE 2- IBPS REPORT 3- SELECTION LIST 4- WAITING
२८ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या (PMC) वेबसाईटवर काय झाले.? 1- PRESS NOTE 2- IBPS REPORT 3- SELECTION LIST 4- WAITING LIST 5- ELIGIBLE CANDIDATES LIST 6- INELIGIBLE CANDIDATES LIST 7- SUBJECT TO VERIFICATION PENDING 8- JOINING ORDER Others Ayukta Saheb - Tv NEWS, Official Statement Social Media सगळ्या पीडीएफ (PDF) तयार, फक्त चीटिंग (गैरप्रकार) झाली आहे असं सांगून लगेच जॉइनिंग ऑर्डर घाईघाईने ऑर्डर देण्याचा वेग पाहिला तर खरोखरच नाशिक ऐवजी पुण्यातच कुंभमेळा भरलाय की काय, असा भास होतोय.

PMC JE 146 Candidates नियुक्ती
PMC JE 146 Candidates नियुक्ती

**PMC चष्म्यातून कॉपी करणारे 'मुन्नाभाई' उघड छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रावर गैरप्रकार; पाच जणांवर गुन्हा**
**PMC चष्म्यातून कॉपी करणारे 'मुन्नाभाई' उघड छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रावर गैरप्रकार; पाच जणांवर गुन्हा**

PMC अखेरच्या अर्ध्या तासात ९३ उत्तरं दिली म्हणून फक्त ३ जणांची नियुक्ती रद्द...
PMC अखेरच्या अर्ध्या तासात ९३ उत्तरं दिली म्हणून फक्त ३ जणांची नियुक्ती रद्द...

अजब PMC बघा पेपर फुटला नाही, फक्त चीटिंग झाली.
अजब PMC बघा पेपर फुटला नाही, फक्त चीटिंग झाली.

CSMC Exam Venue Official TCS iON केंद्रांची जर अशी अवस्था आहे, तर मग Private केंद्रांचा विषयच सोडून द्या... iON DIGITAL ZONE, Chikalthana iON DIGITAL ZONE, Wadi

Repost from Civil Maharashtra
🚨 PMC JE या ट्वीटखाली कमेंट करून PMC ला थेट प्रश्न विचारा 👇 “चौकशीचे प्रश्न अनुत्तरित असताना रात्रीच्या वेळेस नियुक्ती आदेश काढण्याची एवढी घाई का?” 🔗 [https://x.com/JusticeForPmcJE/status/2093400255698207206](https://x.com/JusticeForPmcJE/status/2093400255698207206) जास्तीत जास्त उमेदवारांनी कमेंट करा आणि PMC कडून स्पष्ट उत्तर मागा.

सगळं फिक्स असतं तर आपण का ९००₹-१०००₹ भरतो. FIR Related टीव्हीला आजच देणार, लगेच नाव कट करून नियुक्तीचे आदेश काढणार, सगळं आजच म्हणजे... ३ टॉपर कट केले तर नवीन नॉर्मलायझेशनने (normalization) काही नवीन उमेदवार निवडले जातील, पण ते न करता जॉइनिंग ऑर्डर (joining order) काढून मोकळे झाले. हे असे अधिकारी समजून जा, जे 'गतिमान सरकार'च्या अंतर्गत असतात.

Repost from Civil Maharashtra
🚨 PMC JE प्रकरणात ३ विद्यार्थी + २ कर्मचारी आरोपी आहेत. पण प्रश्न फक्त एवढ्याच आरोपींपुरता मर्यादित नाही. अशाच प्रकारे इतरही गैरप्रकार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण परीक्षा, normalization आणि संशयास्पद scoresची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. 👇 हा मुद्दा जास्तीत जास्त शेअर करा: [https://x.com/JusticeForPmcJE/status/2093348562537222154](https://x.com/JusticeForPmcJE/status/2093348562537222154)

खूप चुकीचं आहे हे, असंच सेंटर मॅनेज होऊन जॉइनिंग ऑर्डर देण्याची घाई केली म्हणजे सीट्स फिक्स आहेत...

PMC JE joining order pan published keli🤬🤬

एकीकडे FIR आणि दुसरीकडे जॉइनिंग ऑर्डर दिली आज 🤬🤬😱

Repost from Civil Maharashtra
🔴🔴 Important     आज तातडीने 10:10 pm वाजता सर्वानी Voice Call ला join व्हा.... वाऱ्याच्या वेगाने link सर्वत्र Share करा... https://t.me/civilmaharashtra?livestream=aadc9887f5e43148e4@civilmaharashtra

PMC Confidential Report 👆👆 by IBPS ✅

Congratulations 🎉👏🎉 💥 👇👇 पहील्या दिवसांपासून Civil Maharashtra all team या अन्यायाविरुद्ध लढली आणि अजून ही लढाई संपली नाही. मित्रांनो, पीएमसी (PMC) नियुक्ती देण्याच्या तयारीत आहे. 🔥 PMC RE-Exam झालीच पाहिजे ✅ https://t.me/civilmaharashtra

ENGLISH Press Note 🚨 PMC Investigation मध्ये 3 Candidates Flag! 🔍 सुरुवातीच्या 30 मिनिटांत questions scan केले, पण answers दिले नाहीत. त्यानंतर अचानक मोठ्या वेगाने answers attempt केले. 🚻 Response spikes च्या आधी washroom visits झाल्याचे logs मध्ये आढळले. CCTV + system logs नेही हे corroborate केले. ❌ तिन्ही candidates चे scores “non-genuine” घोषित करून candidature cancel करण्यात आली.