स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
Open in Telegram
कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरती. ✍✍ Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1
Show more7 346
Subscribers
-324 hours
-277 days
+5230 days
Posts Archive
ENGLISH Press Note
🚨 PMC Investigation मध्ये 3 Candidates Flag!
🔍 सुरुवातीच्या 30 मिनिटांत questions scan केले, पण answers दिले नाहीत. त्यानंतर अचानक मोठ्या वेगाने answers attempt केले.
🚻 Response spikes च्या आधी washroom visits झाल्याचे logs मध्ये आढळले. CCTV + system logs नेही हे corroborate केले.
❌ तिन्ही candidates चे scores “non-genuine” घोषित करून candidature cancel करण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत होणाऱ्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट (CEA) व जुनियर इंजिनिअर (JE) परीक्षा आधीच 'फिक्स' (मॅच फिक्सिंग/गैरप्रकार) झाल्या असल्याचा संशय...Fix
MJP CEA Lucky..😳😳
👆👆 PMC
3 Candidates & TCS 2 Staff FIR
CHATRAPATI SAMBJINAGAR CENTER
✨अखेर विध्यार्थी एकजुटीचा विजय 💐💐💪🎉
मित्रांनो, पीएमसी (PMC) नियुक्ती देण्याच्या तयारीत आहे.
🔥 PMC RE-Exam झालीच पाहिजे ✅
👆👆 PMC 3 Candidates 😂🤣
✨अखेर विध्यार्थी एकजुटीचा विजय 💐💐💪🎉
मित्रांनो, पीएमसी (PMC) नियुक्ती देण्याच्या तयारीत आहे.
री-एग्झाम झालीच पाहिजे.
🔥 PMC RE-Exam झालीच पाहिजे ✅
Repost from Civil Maharashtra
+5
या घोटाळ्याची पोलिस चौकशी होणे गरजचे आहे...!
तीन पेक्षा अनेक उमेदवार यामध्ये दोषी कशावरून नसतील....?
इतर परीक्षांमधील मार्क आणि औषध निरीक्षक परीक्षेतील मार्क या अनुषंगाने तपास सुरू आहे.....!
📍RTI TPA रिक्त पदे
TPA (रचना सहायक) - 70
- NO RECRUITMENT RELATED UPDATE
लव्ह स्टोरीचा अँगल का महत्त्वाचा आहे. जर ब्रेकअप झालं नसतं, तर हे वास्तव समोर आलं नसतं....
+1
✅ म्हाडा रिक्त पदे..
#MHADA जून अखेरपर्यंत रिक्त पदांची माहिती....
Recruitment Related No Update
CIVIL JE - 140
Civil Planning - 4
CEA - 13
या भ्रष्ट व्यवस्थेला फक्त प्रामाणिक लोकंच भिडू शकतात.....!
वरील फोटो मध्ये ज्यांनी औषध निरीक्षक पेपरफुटी घोटाळा बाहेर काढला ते ऋषिकेश गांगुर्डे यांचे घर आहे.....!
सलाम आहे भावा तुला....🫡
लोकसेवा आयोगात ज्यांना ऋषिकेश गांगुर्डे यांनी पुरावे दिले त्यांनी तेच पुरावे आरोपींना पाठवून दिले आणि ऋषिकेश गांगुर्डे यांना "मॅनेज " करा असे सांगितले....!
यामध्ये १० लाख रुपयांची ऑफर देणारे कोण आहेत...!
वरील मुलाखत नक्की बघा अनेक धक्कादायक खुलासे यामध्ये आहेत....!
Ek Prem Veda...🤭🤭👆
त्याच्याकडे बरेच पर्याय होते, पण त्याने हा मार्ग निवडला.
Repost from Civil Maharashtra
मिळालेल्या माहितीनुसार #MJP_JE निकालात काही उमेदवारांना ( आमच्या माहितीप्रमाणे ३० ते ४०) उमेदवारांना #IBPS_Disqualify करून आम्ही निकाल लावतो असे सांगत आहे....!
#MJP विभाग या उमेदवारांना #Disqualify करण्यामागची कारणे विचारत आहे किंवा काही पुरावे मागत आहे....!
याच कारणामुळे निकाल प्रलंबित असू शकतो....!
परीक्षा फेब्रुवारी मध्ये होऊन अद्याप का निकाल लागत नाही....?
