स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
Open in Telegram
कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरती. ✍✍ Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1
Show more7 349
Subscribers
-524 hours
-257 days
+5930 days
Posts Archive
💥महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्यानंतरही पालिका नियुक्तीपत्र का देत आहे.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Civil Engg नितेश दडमल यांनी राहत्या घरी गळफास घेतला आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो...
💐💐
Repost from Civil Maharashtra
PMC JE EXAM
लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थिनी PMC ला यावे
संविधानिक आंदोलन ने केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला आहे..
स्वतःवर झालेला अन्याय कधी सहन करायचा नसतो मित्रांनो..
स्वतःसाठी लढा...🙏🙏
We want Justice ... We want Justice 🔥
लढेंगे और जितेंगे भी ✌️✌️🔥
जिथे ट्विटरवर (Twitter/X) पोस्ट टाकली जाते, तिथे हे १४६ काही मुले आणि एक चॅनेल येऊन नको तितके शहाणपण करत आहेत. तुम्हाला जॉयनिंग मिळाली आहे ना? मग उगाच दुसऱ्यांच्या कामात कशाला नाक खुपसता? पैसे भरलेत ना तुम्ही, तर गप्प बसा.
Repost from Civil Maharashtra
🚩🚩 PMC 🚩🚩🚩🚩🚩
लढा सुरू....
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी निघाले आहेत.
आता अंतिम लढाईची सुरुवात ✅
तुम्ही सुद्धा या ..🙏🙏
मोठ्या संख्येने या....🤝🤝
आपण गरीबाचे पोरं आहोत..
ऊन , पाऊस, थंडी यांची आम्हाला कुठलीच भीती नाही....
आता न्याय हवा.....आमचा हक्क हवा...
PMC समोर जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही आता✅
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@civilmaharashtra
https://x.com/supriya_sule/status/2093619912681853310?s=20
Maximum Retweet करा..🔥💯
सुप्रियाताई सुळेंचा सुद्धा पाठिंबा आपल्याला मिळाला आहे..🔥💯
इतर शहरांचे जे आहेत, कमीत कमी रिट्विट करा.
१४६ जण 👀 सगळीकडे वॉच ठेवून आहेत.
https://x.com/RRPSpeaks/status/2093614695802634522
Maximum Retweet करा 🔥✍🏻
रोहितदादांचा पाठिंबा आपल्याला मिळाला
आहे 💯🔥👍
PUNE Civil Class
किमान PMC JE ची बॅच सुरू करून class चालवावेत सरांनी स्वतः तिथे हजर राहावे, कारण आंदोलनाच्या वेळी क्लास चालवणाऱ्यांनी पुढे येऊन पाठिंबा द्यावा. जर तुमच्या क्लासची प्रतिमा खराब होत असेल, तर नाही आले तरी चालेल.
Repost from Civil Maharashtra
🛑 🛑 🛑 PMC 🛑 🛑 🛑
काल १००० पेक्षा जास्त विद्यार्थी म्हणत होते की सर, तुम्ही लढा आम्ही तुम्हाला साथ देणार, आणि आज ती साथ द्यायची वेळ आलेली आहे...🔥
गाडी, घोडे, सायकल, ऑटो, पायी जसे शक्य होईल तसे लवकरात लवकर २० मिनिटात PMC ला पोहोचावे...🔥💯
आज जर आले नाही तर उद्यापासून आपण प्रयत्न करणार नाही...💯💯
वेळ: दुपारी १:१० वाजता.
ठिकाण: पुणे महानगरपालिका, पुणे.
@civilmaharashtra
https://t.me/civilmaharashtra
Repost from Civil Maharashtra
🛑🛑🛑 PMC 🛑🛑🛑
पोलिसांनी आंदोलनास परवानगी दिली आहे...🔥🔥
@civilmaharashtra ✍🏻🔥
https://t.me/civilmaharashtra ✅
It will be injustice to all aspirants, its our humble request to respected Municipal Commissioner to conduct re examination of all eligible candidates.
