Radiance Update
Open in Telegram
••┈Welcome to our "Radiance Update"┈•• ✦A marathi youtube channel gives you: ►Recruitment Update | Admission updates | ►Edu. Related information | Online Forms | ►Govt. Scheme's | Maha. Govt. Updates | https://www.youtube.com/@Radiance_Update
Show more4 523
Subscribers
No data24 hours
-27 days
-2830 days
Posts Archive
4 523
+1
उमेदवारांसाठी सूचना
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहण्याबाबत
4 523
जिल्हा परिषद लिपिकवर्गीय गट-क संवर्गातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी (S-13) व सहाय्यक प्रशासन अधिकारी (S-14) हे दोन संवर्ग एकत्रित करुन सहाय्यक प्रशासन अधिकारी (S-14) हा एकच संवर्ग तयार करणेबाबत.
4 523
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमयादेबाबत स्पष्टीकरण.
4 523
+1
मुलाखतीसह या निवड प्रकारातील प्राप्त जाहिरातींपैकी प्रशासकीय कारणास्तव जाहिरात रद्द अथवा सुधारित झालेल्या व्यवस्थापनाची यादी
4 523
+3
🟠 उमेदवारांसाठी सूचना
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीबाबत....
🟠उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पहावी..
4 523
+2
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीबाबत
