Radiance Update
前往频道在 Telegram
••┈Welcome to our "Radiance Update"┈•• ✦A marathi youtube channel gives you: ►Recruitment Update | Admission updates | ►Edu. Related information | Online Forms | ►Govt. Scheme's | Maha. Govt. Updates | https://www.youtube.com/@Radiance_Update
显示更多4 531
订阅者
-124 小时
-187 天
-3030 天
帖子存档
4 531
उर्दूसाठी 'रूपांतरण फेरी'
रोस्टरनुसार उर्दू माध्यमातील अनुसूचित जाती, भटक्या जमाती आदी विविध प्रवर्गामध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने संबंधित पदे रिक्त राहिली आहेत. उर्दू माध्यमातील ५६५ रिक्त जागांसाठी 'रूपांतरण फेरी' घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली
4 531
राज्यातील 5 विधानपरिषद निवडणुकींची घोषणा
मतदानः २३ ऑक्टोबर रोजी
मतमोजणीः २७ ऑक्टोबर रोजी
पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती शिक्षक - पदवीधर निवडणुकीची घोषणा
4 531
राज्यात पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय प्रकारातील शिक्षक भरती झाल्यानंतर आता मुलाखतीसह होणारी तब्बल १० हजार २४८ हून अधिक पदांची भरती प्रक्रिया सप्टेंबरअखेरीस सुरू होण्याची चिन्हे आहेत. या प्रकारात खासगी व्यवस्थापनांना एका पदासाठी तीन उमेदवारांची शिफारस केली जाईल. यात १०० गुणांपैकी ९० गुण हे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि शैक्षणिक पात्रता यावर आधारित असणार आहे. तर, व्यवस्थापनातर्फे घेण्यात येणाऱ्या मुलाखतींना १० गुण दिले जाणार आहेत.
- सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
4 531
नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या रूपांतरित फेरीतील शिफारशीबाबत
4 531
उमेदवारांसाठी सूचना
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या रूपांतरित फेरीतील शिफारशीबाबत
