1 365
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Repost from The Infinity Engineering Academy
🅱️🔠 🔠🔠🅰️🔠🔠
1️⃣🔠🔠1️⃣
अतिसंभाव्य प्रश्नांचा
🔥 1️⃣2️⃣ 🔠🔠 महायज्ञ 🔥
🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤
🔠🅰️🔠➖6️⃣
✅ रिव्हिजन करा महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षकांसोबत
✅ TECHNICAL + NON TECHNICAL
😞WITH QUESTIONS PDF
📹 🔤🔤🔤🔤🔤 🔤
9️⃣🔤0️⃣0️⃣ 🔤🔤
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/watch?v=kXHW1gZ_dBM
https://www.youtube.com/watch?v=kXHW1gZ_dBM
Repost from The Infinity Academy
✔️🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤✔️
✔️🔤🔤🔤🔤✔️
✅.PSI सुरेखा बिडगर Interview ✅
🎙. PSI सुरेखा बिडगर यांचा प्रेरणादायी प्रवास🎙
🆘.PSI - महाराष्ट्रात प्रथम महिला 🆘
📹📹📹📹📹📹📹📹📹📹📹
https://www.youtube.com/watch?v=NNjjjokrno4
https://www.youtube.com/watch?v=NNjjjokrno4
Repost from The Infinity Academy
♾ अभियांत्रिकी क्षेत्रात उत्कृष्ट अभियंते घडवण्यासाठी ! ♾
"The INFINITY ENGINEERING ACADEMY "..!
CIVIL । MECHANICAL । ELECTRICAL
====================================
♾ महाराष्ट्रातील इंजिनीरिंग सिविल सर्विसेसची तयारी करणाऱ्या डिप्लोमा व डिग्री विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद...
♾ द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आजवर खूप साऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना घडवण्यात आले आहे व यापुढेही विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी The INFINITY ENGINEERING ACADEMY विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रामाणिक पणे प्रयत्नशील राहू व विद्यार्थी मित्रांना नक्कीच एका चांगल्या शिखरावर पोहचण्याचा प्रयत्न The INFINITY ENGINEERING ACADEMY व TEAM कडून वेळोवेळी केला जाईल.
JOIN US @theinfinityengineering
Repost from The Infinity Academy
♾ अभियांत्रिकी क्षेत्रात उत्कृष्ट अभियंते घडवण्यासाठी ! ♾
"The INFINITY ENGINEERING ACADEMY "..!
CIVIL । MECHANICAL । ELECTRICAL
====================================
♾ महाराष्ट्रातील इंजिनीरिंग सिविल सर्विसेसची तयारी करणाऱ्या डिप्लोमा व डिग्री विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद...
♾ द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आजवर खूप साऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना घडवण्यात आले आहे व यापुढेही विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी The INFINITY ENGINEERING ACADEMY विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रामाणिक पणे प्रयत्नशील राहू व विद्यार्थी मित्रांना नक्कीच एका चांगल्या शिखरावर पोहचण्याचा प्रयत्न The INFINITY ENGINEERING ACADEMY व TEAM कडून वेळोवेळी केला जाईल.
Repost from The Infinity Academy
संपूर्ण तलाठी भरती
⭐ घटकनिहाय प्रश्नसंच -
सविस्तर स्पष्टीकरणासह
🔤🔤🔤 पॅटर्न नुसार ✅
तलाठी भरती साठी परिपूर्ण असे पुस्तक
——————————
वैशिष्ट्ये
✅ अधिकाधिक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश.
✅ सर्व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.
✅ 2014 ते 2019 मध्ये झालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षांतील प्रश्नांचा सरावासाठी समावेश.
✅ सर्व विषयांची परिपूर्ण तयारी.
✅ आगामी तलाठी भरती परीक्षेसाठी अत्यावश्यक !
⛳️महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध
Repost from The Infinity Academy
🔥. SPECIAL ENGLISH BATCH 🔥
तलाठी । जिल्हापरिषद । नगरपरिषद । कृषी विभाग । राज्य उत्पादन शुल्क भरती साठी उपयुक्त अशी बॅच 🔥
✅. सरळसेवेने पदे भरली जाणार .......
✅ Live + Recorded Batch
✅. अॅडमिशन सुरू
⏰ Time: 10.00 AM ते 12.00 PM
✅.ONLINE बॅच जॉईन करण्यासाठी अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप करा :-
http://wa.me/+919022983212?text=सरळसेवा_भरती
📌.ADMISSION LINK:-
https://uidek.courses.store/362192
📱. Join Telegram : @theinfinityacademy
☎️.अधिक माहिती साठी संपर्क:
9022983212
Repost from The Infinity Academy
🚩 छत्रपती शिवाजी महाराज 👑
व आपले जीवनध्येय 🎯…..!
➗➗➗➗➗➗➗➗➗
थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा | आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा…!!
➗➗➗➗➗➗➗➗➗
नमस्कार विद्यार्थी मित्रहो….
🚩 बाल शिवाजीच्या मनात जिजाऊमातेने स्वराज्याची कल्पना जागवली. परंतु सगळ्या परिस्थिती प्रतिकूल असताना, सगळे मराठा सरदार एकमेकांमध्ये भांडत असताना, टोपीकर इंग्रज, आदिलशाह, पोर्तुगीज , जंजी-याचा सिद्धी जौहर आणि जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे मुघल एवढे सर्व शत्रू आजूबाजूला असताना छत्रपतींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी या मराठा सरदाराच्या पोरांनं/ जाहागीरदाराच्या मुलाने रानवाटा तुडवल्या, डोंगरदऱ्या पार केल्या व बारा मावळांमध्ये फिरून वयाने लहान परंतु मोठे स्वप्न असणारे आपले सवंगडी तयार केले. अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.
🚩 या स्वराज्याला नाव दिले हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे सिंधूच्या उगमापासून कावेरीचा तटापर्यंत किंवा पेशावर पासून तंजावर पर्यंत ही महाराजांच्या मनातील स्पष्ट कल्पना होती. हे स्वप्न साकारण्यासाठी महाराजांनी दुर्दम्य इच्छाशक्ती, उत्तम नियोजन, परफेक्ट कार्यवाही अद्वितीय पराक्रम केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
मित्रहो….
🚩 आपल्यालाही घरची परिस्थिती, आजूबाजूची स्पर्धा, मनाची स्थिती, आर्थिक बाबी अश्या वेगवेगळ्या समस्या असू शकतील; परंतु आपणाला सर्वोत्तम ध्येयाचा ध्यास असेल तर तेच आपल्याला स्फूर्ती देत असते, आपल्याला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी नियती ही आपली साथ देते;
हाच शिवाजी महाराजांचा आदर्श आणि हीच शिवाजी महाराजांची शिकवण….!
✅ Download App : https://bit.ly/3Koonna
Repost from The Infinity Academy
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️
✅. जगातील दहा सर्वोत्तम शाळांत महाराष्ट्राचा झेंडा
✅. पुण्या-मुंबईची हवा समाधानकारक; सांगलीची हेल्दी
✅. 'आदित्य एल-१'च्या उड्डाणाला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त शक्य
✅. शोधनिबंधात भारत तिसऱ्या स्थानावर
✅. देशात हवाई वाहतुकीत छत्तीस टक्क्यांनी वाढ
✅. आदिवासी साहित्य संमेलन पुण्यात प्रथमच
✅. प्रत्येक राज्यासाठी शैक्षणिक वाहिन्या
✅. यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या नाहीत
✅. दृष्टिक्षेप : अतिश्रीमंत लोक भारत सोडून चालले..?
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @theinfinityacademy✅
✅ App Download : https://bit.ly/3Koonna
Repost from The Infinity Academy
🔥. तलाठी तसेच इतर सरळसेवा भरती 🔥
✔️. वनरक्षक । कृषी । जिल्हा परिषद । पशुधन पर्यवेक्षक । राज्य उत्पादन शुल्क तसेच इतर सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त
✅ Special English Batch ✅
✅ Today's Topic : Article
✅. यानंतर Article चे प्रश्न कधीच चुकणार नाहीत.
🫥🫥🫥🫥🫥🫥🫥
📹 YouTube Live 📹
👍 Today
⏰ 05 : 30 PM
🫥🫥🫥🫥🫥🫥🫥
❕. आत्ताच खालील लिंक वर क्लिक करून "NOTIFY ME" करून ठेवा..
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/DfY-6G2FBgY?feature=share
https://youtube.com/live/DfY-6G2FBgY?feature=share
https://youtube.com/live/DfY-6G2FBgY?feature=share
Repost from The Infinity Academy
🔥 MPSC समाज कल्याण अधिकारी (गट ब) भरती 2023 🔥
✅. सहाय्यक आयुक्त (गट ब)
✅. गृहप्रमुख (गट ब)
✔️. 2012 साली झालेल्या प्रश्नपत्रिकेतील अर्थशास्त्राच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा
✅. जाणून घ्या प्रविण राऊत सरांसोबत
🫥🫥🫥🫥🫥🫥🫥
📹 YouTube Live 📹
👍 Today
⏰ 12 : 30 PM
🫥🫥🫥🫥🫥🫥🫥
❕. आत्ताच खालील लिंक वर क्लिक करून "NOTIFY ME" करून ठेवा..
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/dTrAw9AUp7M?feature=share
Repost from The Infinity Academy
🔥. तलाठी भरती 2023 🔥
✔️. TCS पॅटर्ननुसार अभ्यासाची दिशा ठरवणारे प्रश्न
✅ Subject : English
✅ Day : 06
🫥🫥🫥🫥🫥🫥🫥
📹 YouTube Live 📹
👍 Today
⏰ 11 : 30 AM
🫥🫥🫥🫥🫥🫥🫥
❕. आत्ताच खालील लिंक वर क्लिक करून "NOTIFY ME" करून ठेवा..
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/ZNbsVT_xH7M?feature=share
https://youtube.com/live/ZNbsVT_xH7M?feature=share
https://youtube.com/live/ZNbsVT_xH7M?feature=share
Repost from The Infinity Academy
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️
✅. एमपीएससीची परीक्षार्थी संभ्रमात
✅. एका मिनिटात इंटरनेटच्या दुनियेत काय घडतं ?
✅. शांती सेनानींचे युनोत लवकरच स्मारक
✅. कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा रद्द
✅. बहुविद्याशाखीय पदवी कार्यक्रमांची रचना
✅. कुतूहल : जागतिक सागरी कासव दिन
✅. दृष्टिक्षेप : श्रीमंत, प्रगत लोकांना जास्त 'डिप्रेशन' येते?
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @theinfinityacademy✅
✅ App Download : https://bit.ly/3Koonna
Repost from The Infinity Academy
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️
✅. भारताचा जगात पुन्हा सन्मान सर्वोत्कृष्ट गव्हर्नर ठरले दास
✅. 'एमपीएससी'च्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा
✅. पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र देशात पाचवा
✅. समान नागरी कायद्याच्या दिशेने केंद्राची पावले
✅. 'बिपोरजॉय' आज धडकण्याची शक्यता
✅. 'जी-२०' मध्ये भारतीय तंत्रज्ञानाचा डंका
✅. घाऊक महागाई दर शून्याखाली
✅. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने पाऊल
✅. डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहीर
✅. चीनच्या जागतिक सावकारीला लगाम!
✅. कुतूहल : सायरेनिया सस्तन प्राणी
✅. दृष्टिक्षेप : प्रवासाला कुठे जाणार? काय पाहणार, खाणार?
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @theinfinityacademy✅
✅ App Download : https://bit.ly/3Koonna
