The Infinity Academy
UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल 1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी. 2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती. 3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन. 4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.
Show more47 217
Subscribers
-1224 hours
+547 days
+21730 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
Photo unavailableShow in Telegram
🚩🚩🚩 ✅🚩🚩🚩🚩🚩
🆘MPSC गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा 🆘
🔠🔠🔠🅱️🔠🔠🔠 2️⃣0️⃣2️⃣5️⃣
📣. पूर्व + मुख्य स्पेशल बॅच 📣
📱.परिपूर्ण ONLINE + OFFLINE बॅच 📔
♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾
✅.बेसिक STATE-BOARD बॅच
✅.प्रिंटेड नोट्स + PDF नोट्स
✅.CLASS TEST
(शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test)
✅.TEST SERIES (आयोगाच्या पॅटर्न वर आधारित )
✅.REVISION SESSIONS
(अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर )
✅.MENTORSHIP - अमित डहाणे सर
✅.दररोज 4 तास लेक्चर्स
✅.SYLLABUS पूर्ण करण्याची 100% खात्री
✅.1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील.
✅.सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन.
♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾
🗓. कालावधी - 08 महिने
🆕. Batch Starts From 14 MAY 2024
⏰. Time: 02.00 Pm ते 06.00 Pm
🔗Admission Link :
➡️ पूर्व + मुख्य स्पेशल बॅच :- https://uidek.courses.store/486628?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✍️ ONLINE + OFFLINE बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :-
https://forms.gle/E1UZF2HK8VHvjVjaA
☎️. अधिक माहिती साठी संपर्क:
9370423472
👍 1
Repost from The Infinity Academy
Photo unavailableShow in Telegram
🚩🚩🚩 ✅🚩🚩🚩🚩🚩
➡️1️⃣4️⃣ 🔤🔤🔤
🔠🔠🔠🅱️🔠🔠🔠
🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
❤️ YouTube Live ❤️
🚩🚩🚩🚩🚩
⏰0️⃣4️⃣🔤0️⃣0️⃣ 🔠🔠
दर वर्षी कोणत्या दिवशी युनोस्को कडून जगभरातील सर्जनशील शहराची घोषणा करण्यात येते?Anonymous voting
- १ नोव्हेंबर
- ३० ऑक्टोबर
- २ नोव्हेंबर
- ३१ ऑक्टोबर
भारताचे महासर्वेक्षक (विज्ञान व तंत्रज्ञान विभाग) पदी कोणाची निवड झाली आहे?Anonymous voting
- आर. सिवान
- हितेश कुमार मकवाना
- राहुल देशमुख
- रितेश अग्रवाल
कोणत्या जिल्यातील जखणगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्र राज्यातील जातीय जणगणना करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे?Anonymous voting
- पुणे
- कोल्हापूर
- सातारा
- अहमदनगर
भारतातील कोणत्या दोन शहराचा समावेश युनोस्को च्या सर्जनशील शहराच्या जागतिक सूचित समावेश झाला आहे?Anonymous voting
- अहमदाबाद व पुणे
- ग्वाल्हेर व कोळीकोड
- मुंबई व चेन्नई
- जयपूर व हैद्राबाद
2023 या वर्षीच्या गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मध्ये महाराष्ट्र सरकारकडून निवडण्यात आलेल्या ३ चित्रपटात कोणत्या चित्रपटाचा समावेश नाही?Anonymous voting
- वेड
- ग्लोबल आडगाव
- गिरकी
- बटरफ्लाय