Agrowon Daily Newspapers ॲग्रोवन शेती वृत्तपत्र | शेती विषयक माहिती | Agriculture News
Open in Telegram
Agrowon ॲग्रोवन मराठी वृत्तपत्र ॲग्रोवन वृत्तपत्राचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यामुळे वृत्तपत्र उशिरा अपलोड करण्यात येईल हेतू शेतकरी बांधवांना जुन्या वृत्तपत्राची माहिती राहावी #agro #newspaper #agrowon
Show more1 348
Subscribers
No data24 hours
-47 days
-2930 days
Posts Archive
New Doc 11-11-2024 18.10.pdf25.00 MB
ॲग्रोवन -1.pdf7.64 MB
Repost from N/a
🤑 इन्वेस्ट करा शेअर मार्केटमध्ये व कमवा हजारो रुपये दररोज
📱 आत्ताच ॲप डाऊनलोड करा
https://indmoney.onelink.me/RmHC/c9hqhjuy
👉 सोयाबीन काढलेल्या तुरीच्या शेतात खोडाच्या एकदम जवळ खोल मशागत करू नये त्यामुळे तुरीची मूळ तुटून तुरीला झटका बसतो खोडाजवळ हलकी मशागत करावी.
👉 बऱ्याच जागी पाऊस पडल्याने तुरीला फायदा झाला मात्र काही जागी पाऊस पडला नसेल व पाण्याची गरज असेल तर लगेच फुलाच्या सुरुवातीला सिंचन करावे भर फुलात तुरीला पाणी देणे टाळावं.
👉 तुरीला खत द्यायची असल्यास लवकर उपलब्ध होणारी खते जसे २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ एकरी एक बॅग + बिग बी ५ किलो देऊ शकता.
👉 तुरीचे उत्पादन वाढीसाठी तुरीच्या योग्य अवस्थेत योग्य तीन फवारे देणे अत्यंत महत्त्वाची आहेत ज्यामध्ये फुलाच्या सुरुवातीला अळीनाशकामधे पांडासुपर ३० मिली किंवा इमान १० ग्रॅम किंवा मस्केट ३० मिली द्यावे या सोबतच फुलांची संख्या वाढण्यासाठी संजीवक झेप १५ मिली व विद्राव्य खत १२:६१:० १०० ग्रॅम द्यावे. या सोबत तुरीला मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी फुलांच्या सुरुवातीला झिंक ईडीटीए २० ग्रॅम या सोबत द्यावे या फवारणीमध्ये कुठलाही बदल करू नये.
👉 या वर्षी जास्त पावसामुळे तसेच पोषक वातावरणामुळे बहुतांश तुरीच्या खोडावर फांदी मर रोगाचे डाग दिसत आहे ज्यामुळे काही झाड पिवळी पडत आहे आणि भविष्यात मोठे प्रमाणात झाडं मरतील अशी अशंका वाटत आहे, आता त्यावर इलाज करणे कठीण आहे त्यासाठी या पूर्वीच ट्रायकोबूस्ट डीएक्स आपण वापरणं गरजेचं होतं पण अजूनही ओलावा असल्यास एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस्ट डीएक्स व सुडोबूस्ट डीएक्स अर्धा किलोची ड्रेंचिंग म्हणजे आळवणी करावी तसेच या झाडांच्या खोडांवर आणि फांद्यांवर डाग असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम चा फवारा खोडावर किंवा फांद्यावर द्यावा.
👉 तुरीच्या तासात ग्लायफोसेट वापरायचे असल्यास खोडावर किंवा फांद्यांवर बिलकुल पडू देऊ नये पडल्यास त्या जागेच्या फांद्या मारतात.
👉 तुरीला दुसरा फवारा भरपूर फुल असल्या नंतर म्हणजे भर फुलात घ्यावा ज्या मध्ये अळीनाशक ऊत्तम व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली हेच घ्यावं त्या सोबत परागीकरण वाढण्यासाठी बोरॉन २० ग्रॅम घ्यावे फुलांची संख्या वाढ करून कमी गळ होण्यासाठी रायबा ५ मिली व बुरशीनाशकामधे प्रोपीको २० मिली फवारावे हा सुद्धा फवारा अत्यंत महत्वाचा आहे या मध्ये सुद्धा कुठलाही बदल शक्यतो करू नये.
🟢गव्हा बद्दल माहिती🟢
👉 सध्या पाहिजे तेवढी थंडी सुरू झालेली नसल्याने गव्हाची पेरणी तूर्तास टाळावी थोडी थंडीमध्ये वाढ झाल्या नंतरच गव्हाच्या पेरणीचा निर्णय घ्यावा. कमी थंडीत गहू पेरल्यास लवकर निसवून उत्पादना मध्ये मोठी घट होते त्यामुळे चांगली थंडी पडल्या नंतरच गव्हाच्या पेरणीचा निर्णय घ्यावा.
👉 गव्हाला बीज प्रक्रिया केल्या शिवाय पेरणी करू नका प्रति किलो बियाण्याला ५ मिली रिहांश ज्यामुळे सुरुवातीला येणारे खोडकीड नियंत्रण फार उत्कृष्ट प्रकारे होते, प्रति किलोला या सोबतच ३ मिली लिहोसीन ज्यामुळे गव्हाची वाढ नियंत्रित राहते गहू झोपत नाही हवा आली तरी गहू पडत नाही त्यासाठी लिहोसीन ३ मिली आणि ५ ग्रॅम एनपीके बूस्ट डीएक्स ज्यामुळे दिलेल्या खतांचा किंवा जमिनीतील खतांचा वापर आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असं प्रति किलो रिहांश ५ मिली लिहोसीन ३ मिली आणि एनपीके बूस्ट ५ ग्रॅम १० मिलि पाण्यात घेऊन एक किलो बियाण्याला या प्रमाणे लावावं त्यामुळे बीज प्रक्रिया केल्यामुळे मोठा फायदा होतो.
👉 गव्हाच्या दोन प्रकारचे बियाणं असतं कंपनीचे संशोधित बियाणं हे एकरी ३० किलो पेरावे ज्यामध्ये अजित १०२ असेल किंवा नाथ मोहन वंडर असेल श्रीराम सीड्स ३०३ ,प्रथम ७०७० किंवा अंकुर केदार या कंपनीच्या संशोधित जाती आहेत. त्यानंतर विद्यापीठाच्या सुधारित जाती जस लोकवाण २१८९, २४९६, ४९६ या पैकी या जातीचं ४० किलो बियाणं आपण वापरू शकतो.
👉 गव्हाला खत देताना एकरी दोन बॅग १०:२६:२६ पेरणी सोबत द्यावे किंवा कमी खर्च करायचा असल्यास एक बॅग सुद्धा आपण देऊ शकतो आणि त्यानंतर २५ आणि ५० दिवसांला आपण युरियाची मात्रा द्यावी या पद्धतीने गव्हाला खताचे व्यवस्थापन कराव.
🛑श्री गजानन जाधव साहेबांचा कृषी सल्ला🛑
🟢हरभऱ्या बद्दल माहिती🟢
👉 सध्या हरभरा पेरणीची योग्य वेळ आहे ओलावा असल्यास लगेच पेरणी करा कमी ओलावा असेल तर ओलावून पेरणी करा पेरणीच्या मागेच तणनाशक वापरायचे असल्यास झिलर किंवा पेंडामिथॅलीन ७०० मिली प्रति एकर वापरा.
👉 हरभरा पेरणी शक्यतो BBF किंवा बेड किंवा सरी वरंबा पद्धतीने पेरणी करा.
👉 मिळाळ्यास बूस्टर जॅकी किंवा बूस्टर विजय बियाणे घ्यावे या सोबत दिलेला ट्रायकोडर्मा पाण्यात विरघळून बियाण्याला लावा.
👉 हरभरा दाण्याच्या आकारानुसार एकरी बियाण्याचे प्रमाण वापरा बारीक दाण्याचे एकरी २० किलो, मध्यम दाण्याचे एकरी २५ किलो व जाड दाण्याचे एकरी ३० किलो बियाणे वापरणे योग्य आहे.
👉 रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये जोरमेट बुरशीनाशक ३ मिली व कटवर्म किडीचा प्रादुर्भाव आपल्या भागात असल्यास रिहांश ५ मिली व ५ मिली रायझर / पाणी एकत्र करून बीज प्रक्रिया करावी. त्या नंतर जैविक बीज प्रक्रिया करायची असल्यास ५ ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX + ५ ग्रॅम NPK बूस्ट DX प्रति किलो प्रमाणे लावून पेरावा. नसता ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम प्रति एकर खतासोबत किंवा मातीसोबत किंवा रेतीसोबत मिसळून पेरणी सोबत फेकून द्यावा.
👉 रासायनिक खतामध्ये ज्या शेतात हरभऱ्याची अतिरिक्त वाढ होते अशा ठिकाणी फक्त सिंगल सुपर फॉस्फेट ३ बॅग पेरणी आधी किंवा पेरणी सोबत द्यावे. ज्या ठिकाणी मध्यम वाढ होते तिथे पेरणी सोबत DAP, १२:३२:१६, १४:३५:१४ या पैकी कुठलं हि एक खत द्यावं व जिथं हरभऱ्याची कमी वाढ होते अशा ठिकाणी २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ सोबत म्युरेट ऑफ पोटॅश असे खत वाढीनुसार आपल्या जमिनीनुसार खताची निवड करावी त्या सोबत शक्य असल्यास बजेट असल्यास रायझर जी एकरी ५ ते १० किलो वापरू शकता.
👉 काही ठिकाणी पावसा अगोदर पेरलेल्या हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मर लागली आहे अशा ठिकाणी रायझर ५० मिली + जमिनीत चांगला ओलावा असल्यास ट्रायकोबूस्ट DX ५० ग्रॅम व ओलावा नसेल तर पिक्सल ३० ग्रॅम रायझर सोबत जमिनीवर दाट फवारा द्यावा त्यामुळं मररोगाला नियंत्रण होऊ शकते.
🟢कापसा बद्दल माहिती🟢
👉 बऱ्याच भागात मागच्या आठवड्यात पाऊस पडला वेचणीला आलेला कापूस भिजला आहे त्याला झाडावर तसेच सुकू द्या 23 नंतर पाऊस नसल्याने दोन-तीन दिवस सुकल्या नंतर तो कापूस वेचावा.
👉 सध्या कापसाच्या दोन अवस्था दिसत आहे ज्या ठिकाणी चांगले व्यवस्थापन व भरपूर खत किंवा जिवाणू खत दिली असल्यास अशा ठिकाणी कापूस हिरवा आहे त्याला फवारणी करून त्याचे व्यवस्थापन करता येते.
👉 फवारणीमध्ये जास्त तुडतडू असल्यास नोवेक्ट ३० ग्रॅम किंवा इतर सर्वच किडींसाठी ओडाची एक्स्ट्रा 30 मिली हे कीटकनाशक घ्यावं दह्याच्या नियंत्रणासाठी सल्फर 30 ग्रॅम + सुखई 30 मिली हे घ्यावे, अन्नद्रव्याची कमतरता दूर करण्यासाठी बिग बी १५० ग्रॅम व सोबत गरजे नुसार झेप १५ मिली किंवा भरारी ७ मिली हे संजीवक फवारावे.
👉 ज्या ठिकाणी कापूस पिवळा लाल झाला आहे पानावर डाग पडले दह्या मोठ्या प्रमाणात आला आहे अशा ठिकाणी ओलावा किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास खत द्यावी, जर खत देणे शक्य नसल्यास खताची दोन ओळीत आळवणी करावी किंवा ते ही शक्य नसल्यास जिवाणू खते एनपीके बूस्ट डीएक्स ५०० ग्रॅम किंवा पी बूस्ट डीएक्स ५०० ग्रॅम + के लिफ्ट डीएक्स ५०० ग्रॅम याची आळवणी करावी. मात्र अन्नद्रव्यांच्या वापरा शिवाय असा कापूस सुधारण शक्य दिसत नाही. खत दिल्यास पुन्हा नवीन पान फुलं येऊन बोनस कापूस होऊ शकतो.
👉 कापसाचे फरदड घेणे शक्यतो टाळा व घ्यायचेच असेल तर २-३ फवारण्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी करायची तयारी असेल तरच फरदड घ्यावे, कापूस लवकर काढून दुसरं पीक घ्याचे असल्यास कापसाची पाने जाळून बोंड उघडण्यासाठी ओंडो किंवा ग्रामोक्झोन हे तणनाशक कापसावर १०० मिली प्रति पंप फवारू शकता. यामध्ये पूर्ण पाते पूर्ण पान जळून सर्व बोंड फुटतील गरज असेल तरच असे करा याचा वापर करा.
👉 दिवाळीच्या अमावस्या नंतर आवश्यकता असल्यास कापसावर सरेंडर ३० मिली + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम +कोपर ऑक्सिक्लोराईड किंवा ब्लु कार्ड ३० ग्रॅम आणि भरारी ७ मिली असा फवारा द्या.
🟢तुरी बद्दल माहिती🟢
👉 काही ठिकाणी तुरीची खालची पाने पिवळी पडत आहे हा जर फांदी मर रोग नसेल आणि नत्राच्या कमतरतेमूळ पाने पिवळी पडत असेल तर १५० ते २०० ग्रॅम युरिया लगेच फवारा अशा ठिकाणी देऊ शकता किंवा तुम्ही जो फवारा घेता त्या फवाऱ्यामध्ये विद्राव्य खत न घेत युरियाचा वापर करावा.
Repost from N/a
📰 We Made Online News App You Can Read News Of Any Country In Any Language Download App From Play Store
📝 Share Your Feedback We Are Happy To Here From You😄
https://t.me/+p6iLmBgfZOMwZTI9
🛒 Download App Now: https://play.google.com/store/apps/details?id=com.lsoysapp.sharefyapp
New Doc 10-27-2024 18.41.pdf26.43 MB
Repost from N/a
📰 We Made Online News App You Can Read News Of Any Country In Any Language Download App From Play Store
📝 Share Your Feedback We Are Happy To Here From You😄
https://t.me/+p6iLmBgfZOMwZTI9
🛒 Download App Now: https://play.google.com/store/apps/details?id=com.lsoysapp.sharefyapp
Repost from N/a
📰 We Are Testing Our News App Please Test And Share Your Feedback To Us
📝 Share Your Feedback We Are Happy To Here From You😄
https://t.me/+p6iLmBgfZOMwZTI9
New Doc 10-23-2024 08.48.pdf27.37 MB
Repost from N/a
📰 We Are Testing Our News App Please Test And Share Your Feedback To Us
📝 Share Your Feedback We Are Happy To Here From You😄
https://t.me/+p6iLmBgfZOMwZTI9
Agrowon 22 October 2024.pdf8.30 MB
Repost from N/a
💲Exciting news! CoinSwitch is giving ₹50 in Bitcoin to new customers.
🇮🇳 It's India's biggest crypto investment app with 2 crore+ customers and more than 100 top cryptos from around the world.Hurry!
⏳Limited Time Offer: https://coinswitch.co/in/refer?tag=LSHh
