Agrowon Daily Newspapers ॲग्रोवन शेती वृत्तपत्र | शेती विषयक माहिती | Agriculture News
Open in Telegram
Agrowon ॲग्रोवन मराठी वृत्तपत्र ॲग्रोवन वृत्तपत्राचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यामुळे वृत्तपत्र उशिरा अपलोड करण्यात येईल हेतू शेतकरी बांधवांना जुन्या वृत्तपत्राची माहिती राहावी #agro #newspaper #agrowon
Show more1 348
Subscribers
No data24 hours
-47 days
-2930 days
Data loading in progress...
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
May '25
May '25
+2
in 0 channels
April '250
in 0 channels
Get PRO
March '25
+2
in 0 channels
Get PRO
February '25
+1
in 0 channels
Get PRO
January '25
+4
in 0 channels
Get PRO
December '24
+14
in 0 channels
Get PRO
November '24
+20
in 0 channels
Get PRO
October '24
+24
in 0 channels
Get PRO
September '24
+68
in 0 channels
Get PRO
August '24
+106
in 0 channels
Get PRO
July '24
+83
in 0 channels
Get PRO
June '24
+104
in 0 channels
Get PRO
May '24
+72
in 0 channels
Get PRO
April '24
+41
in 0 channels
Get PRO
March '24
+42
in 0 channels
Get PRO
February '24
+56
in 0 channels
Get PRO
January '24
+51
in 0 channels
Get PRO
December '23
+47
in 0 channels
Get PRO
November '23
+81
in 1 channels
Get PRO
October '23
+105
in 0 channels
Get PRO
September '23
+118
in 0 channels
Get PRO
August '23
+104
in 0 channels
Get PRO
July '23
+87
in 0 channels
Get PRO
June '23
+61
in 0 channels
Get PRO
May '23
+41
in 0 channels
Get PRO
April '23
+38
in 0 channels
Get PRO
March '23
+40
in 0 channels
Get PRO
February '23
+62
in 0 channels
Get PRO
January '23
+138
in 0 channels
Get PRO
December '22
+73
in 0 channels
Get PRO
November '22
+104
in 0 channels
Get PRO
October '22
+77
in 0 channels
Get PRO
September '22
+9
in 0 channels
Get PRO
August '22
+279
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 20 May | 0 | |||
| 19 May | 0 | |||
| 18 May | 0 | |||
| 17 May | 0 | |||
| 16 May | 0 | |||
| 15 May | 0 | |||
| 14 May | 0 | |||
| 13 May | 0 | |||
| 12 May | 0 | |||
| 11 May | +1 | |||
| 10 May | +1 | |||
| 09 May | 0 | |||
| 08 May | 0 | |||
| 07 May | 0 | |||
| 06 May | 0 | |||
| 05 May | 0 | |||
| 04 May | 0 | |||
| 03 May | 0 | |||
| 02 May | 0 | |||
| 01 May | 0 |
Channel Posts
Repost from N/a
Vote For Billing App Name😁
| 2 | 🎥 Watch Dark City Free On Amazon Prime Video Free FREE(For New Users Only) 🆓
Category: Movie
🌌 Sign Up Now Free: https://www.primevideo.com/?_encoding=UTF8&linkCode=ib1&tag=lsoys0a-21&linkId=318c6ddb0ccdcab93cb2e4d267cb0ed9&ref_=ihub_curatedcontent_982407f1-e4b8-4a28-b01d-732d13c482ab | 464 |
| 3 | https://amzn.to/4ipJwxB | 403 |
| 4 | New Doc 01-23-2025 08.40.pdf | 350 |
| 5 | 🌱उन्हाळी तीळ भुईमूग व मुगाव बद्दल माहिती🌱
👉 तिळाची पेरणी ही १५ फेब्रुवारी पर्यंत भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी पर्यंत आणि मुगाची पेरणी १५ फेब्रुवारी ते १५ मार्चच्या दरम्यान केलेल योग्य कालावधी आहे.
👉 तिळामध्ये AKT १०१, पी के व्ही एन टी ११ -९१, वेस्टर्न ११, दप्तरी गुजरात २२ असे वाण असून भुईमुगामध्ये टीएजी २४, टीजी ३७ टीजी ५१, वेस्टर्न ४४ व ५५, बॉम्बे सीड्स कस्तुरी १०८, बॉम्बे ५५, अमृत सीड्स सागर ७७ असे वाण आहेत आणि त्याच प्रमाणे मुगामध्ये वैभव, निर्मल ८२५, हळदी घाटी चेतन, ग्रीन गोल्ड ५० या पद्धतीचे असे वाण आहेत
👉 भुईमुगाचे एकरी ४० ते ५० किलो बियाणे तिळाचे एकरी दीड किलो आणि मुगाचे एकरी ६ ते ७ किलो बियाणे पेरणीसाठी वापराव. सर्वांना बीज प्रक्रिया उन्हाळी तीळ असतील मुंग असेल किंवा भुईमूग असेल त्याला एक किलो बियाण्याला रिहांश ५ मिली आणि ३ मिली जोरमेट लावून बीज प्रक्रिया करावी.
👉 पेरणी सोबत भुईमुगाला चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट + एक बॅग डीएपी + एक बॅग पोटॅश असं द्यावं. तिळाला मात्र १०:२६:२६ किंवा डीएपी + पोटॅश पेरणी सोबत देऊन पेरणीनंतर २० दिवसा दरम्यान युरिया द्यावा मुगाला २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ या हे खत आपण देऊ शकतो.
👉 तणनाशकांमध्ये भुईमूग व मुगावर शाकेद एकरी ६०० मिली किंवा परशूट एकरी सव्वा दोनशे मिली २० दिवसानंतर पेरणीनंतर जमिनीत चांगला ओलावा असताना आपण वापरू शकतो. | 343 |
| 6 | 🟢श्री गजानन जाधव साहेबांचा कृषी सल्ला🟢
🌱हरभऱ्या बद्दल माहिती🌱
👉 वेगवेगळ्या वेळेत पेरणी झाल्यामुळे हरभऱ्याच्या अवस्था सुद्धा वेगवेगळ्या आहेत मागे ढगाळ वातावरण असल्यामुळे अळी सध्या डोळ्यांन जरी दिसत नसेल तरी लहान अळी मोठ्या प्रमाणात हरभऱ्यावर आहे त्यासाठी उत्तम अळीनाशक सिंजो ७ मिली, रावडी १५ मिली किंवा विटारा प्लस ४० मिली या पैकी कुठल ही एक वापराव.
👉 वेगवेगळ्या अवस्थांमध्ये हरभरा मरत असल्यास एलियट हे बुरशीनाशक ३० ग्रॅम आणि जर मर नसेल तर प्रोपीको २० मिली किंवा सुखई ३० मिली हे बुरशीनाशक कुठल्याही अवस्थेमध्ये घेऊ शकता, मात्र वाढीच्या अवस्थेमध्ये फुटवे करण्यासाठी टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम, फुलोरा अवस्थेमध्ये झेप १५ + १२:६१:० १०० ग्रॅम घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये अर्धे फुले अर्धे घाटे असताना ०:५२:३४ १०० ग्रॅम + भरारी ७ मिली आणि संपूर्ण घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये बिग बी किंवा सिंचन नसल्यास १३:०:४५ १०० + भरारी ७ मिली असे आपण फवारणी व्यवस्थापन करू शकता.
👉 हरभऱ्यामध्ये सिंचन जास्त केल्यास पाणी जास्त दिल्यास मर रोग वाढू शकतो आणि पिवळेपणा सुद्धा वाढू शकतो त्यामुळे मोजक पाणी द्या शक्यतो वर फुलात हरभऱ्याला पाणी देणे टाळावं फुलाच्या सुरुवातीला आणि फुलाच्या शेवटी फुल संपल्यानंतर घाटे भरताना पाणी आपण देऊ शकतो.
👉 हरभऱ्यामध्ये घाटे अळीचे नियंत्रणासाठी अँटिने काड्या उभी आणि आडवी काडी बांधून अँटिने आपण करू शकतो.
👉 धुवारीमुळे कुठे फुल करपले असतील अशा ठिकाणी हरभऱ्याला नवीन फुले येण्यासाठी झेप आणि १२:६१:० चा डोज दीड पट ते दुप्पट करून आपण तिथे वापरू शकतो.
कोणत्याही अवस्थेमध्ये हरभरा गुलाबी पडत असेल तांबडा पडत असेल तर ती स्फुरद आणि पालशाची कमतरता आहे ००:५२:३४ फवारल्यास ती कमतरता सुद्धा दूर होऊन जाईल.
🌱गव्हा बद्दल माहिती🌱
👉 गव्हाच्या पेरण्या सुद्धा वेगवेगळ्या वेळेस झालेल्या आहेत त्यामुळे गव्हाच्या सुद्धा अवस्था वेगवेगळ्या आहेत गव्हाला पेरणीनंतर साधारणतः २० दिवसाला आणि ४० दिवसाच्या दरम्यान युरिया हा दोन भागात विभागून दिल्यास २० टक्के उत्पादनामध्ये वाढ होते त्यामुळे एकदाच युरिया न देता दोनदा युरिया विभागून द्यावा.
👉 २० दिवसाच्या दरम्यान जमिनीत ओलावा असताना रुंद पाण्याच्या तणांसाठी अलग्रीप नावाचं तणनाशक हे जमिनीत ओलावा असताना फवारू शकता.
👉 गव्हामध्ये काही ठिकाणी पोंगेमर आढळत आहे या पोंगेमरला नियंत्रित करण्यासाठी रेज १५ मिली हे आपण फवारणी मध्ये घेऊ शकतो काही ठिकाणी गव्हावर तांबेरा रोग आढळत आहे या तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी मिळाल्या झेड 78 किंवा नाही मिळाल्यास मग एम 45 या बुरशीनाशकाचा वापर करण योग्य ठरते.
👉 गव्हामध्ये दाना भरत असताना आपल्याला फवारा देणे शक्य झाल्यास १०० लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड + ५० मिली भरारी आणि एक किलो बिग बी असा जर फवारा दिला तर उत्पादनामध्ये २० टक्के पर्यंत किंवा २० टक्के पेक्षा जास्त वाढ होऊ शकते.
👉 गहू पांढरा पडल्यानंतर किंवा दाना भरल्यानंतर पाणी देऊ नये अशा वेळेस पाणी दिल्यास गव्हाचा रंग पांढरा फिकट पडतो आणि हवा आल्यास गहू लोळतो.
👉 काही ठिकाणी गव्हामध्ये ओंब्यांमध्ये अळी दिसत आहे त्या अळीच्या नियंत्रणासाठी इमान किंवा पांडासुपर चा फवारा दिल्यास ती नियंत्रित होऊ शकते.
🌱ज्वारी, बाजरी, मक्या बद्दल माहिती🌱
👉 ज्वारी, बाजरी पेरणी आणि उन्हाळी मका पेरणी शक्यतो ३० जानेवारी पर्यंत करावी ज्वारी एकरी ३ ते ४ किलो बाजरी एकरी दीड किलो व मका एकरी ७ किलो बियाणं पेरावं.
👉 ज्वारी मध्ये विठ्ठल हायटेक ३२०१, ५४०१, हरिता ५४०, प्रधान, कर्नुल १८४ तसेच बाजरीमध्ये बूस्टर पंढरी, निर्मल ५२८६, नाथ १७१७, धान्य ६६, महिको ४२४२ व पायोनियर ८६ एम ७४ तसेच मका मध्ये advanta ७५१, एम के ६२४०, कावेरी समर्थ, पायोनियर ३५२४, हायटेक ५०५१ या वाणांची निवड शक्यतो करावी.
👉 पेरणी सोबत खत देताना १०:२६:२६, ९:२४:२४ किंवा ८:२१:२१ या पैकी कुठलाही एक खत देऊन पेरणीनंतर युरिया मात्र दोन भागात विभागून द्यावा पहिला भाग हा २० दिवसा दरम्यान पेरणीनंतर आणि दुसरा भाग हा पेरणीनंतर ४० दिवसा दरम्यान द्यावा.
👉 मका पेरणीनंतर २० ते २५ दिवसा दरम्यान टिन्झर ३० मिली प्रति एकर किंवा लॉडीज १५ मिली प्रति एकर तणनाशक जमिनीत ओलावा असताना वापराव मात्र ज्वारी बाजरीला ऍट्राझीन ५०० ग्रॅम प्रति एकर पेरणीनंतर ४८ तासाच्या आत वापरावे.
👉 ज्वारी बाजरी आणि मक्यावर फॉल आर्मी वर्म म्हणजे लष्करी आळी मोठ्या प्रमाणात येते तिच्या नियंत्रणासाठी इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली एक वेळ आणि नंतर परत दहा-बारा दिवसांनी विटारा प्लस ४० मिली असा फवारा घ्यावा त्यानंतर ही प्रादुर्भाव असल्यास सिंजो बिसलेरीच्या बाटलीमध्ये घेऊन त्याला झाकणाला छिद्र करून फक्त जिथे प्रादुर्भाव ग्रस्त झाला आहे त्याच्या पोंग्यात टाकावं. | 315 |
| 7 | 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: २० जानेवारी २०२५
☀️ हवामान अंदाज ☀️
या आठवड्यात सगळीकड कोरडा हवामान अपेक्षित असून आता दुपारच्या ऊन्हात थोडी वाढ होईल व कमाल तापमान सगळीकड साधारण ३० ते ३२ अंश राहील ज्यामुळे ऊनाची तीव्रता दुपारी थोडी जाणवेल आणि किमान तापमान सुद्धा थोडी वाढ होऊन १५ ते २० दरम्यान किमान तापमान राहील व थंडीत घट होईल.
🟢आजच्या लाईव्ह कार्यक्रमाची लिंक🟢
https://www.youtube.com/live/EyDgfww7xAY?si=GhxGdl68hxD0V9xt | 295 |
| 8 | New Doc 01-20-2025 09.30.pdf | 332 |
| 9 | राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन⛳ | 499 |
| 10 | No text... | 474 |
| 11 | New Doc 01-10-2025 09.50.pdf | 480 |
| 12 | 🤐 | 717 |
| 13 | 👨🌾👩🌾 | 650 |
| 14 | New Doc 12-20-2024 09.30.pdf | 675 |
| 15 | New Doc 12-15-2024 10.11.pdf | 799 |
| 16 | @5999 https://amzn.to/4f8qlWA | 444 |
| 17 | New Doc 11-19-2024 09.24.pdf | 541 |
| 18 | 🤑 इन्वेस्ट करा शेअर मार्केटमध्ये व कमवा हजारो रुपये दररोज
📱 आत्ताच ॲप डाऊनलोड करा
https://indmoney.onelink.me/RmHC/c9hqhjuy | 354 |
| 19 | @5999 https://amzn.to/4f8qlWA | 297 |
| 20 | +4 ad6223b0-cc69-4a2b-a34e-88053fc67f7c.pdf | 459 |
