𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑
Open in Telegram
🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫 ✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk. ✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist. ✅ Imp Notes, Charts, Practice Quiz. Channel link 👇👇 @COMBINECRACKER
Show more976
Subscribers
No data24 hours
-37 days
-1530 days
Posts Archive
आदरणीय बळीराम सर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि रास्त मागण्यासाठी आपण नेहमीच विद्यार्थी हिताची भूमिका घेतली आहे गांधीवादी विचाराचा असलेला कार्यकर्ता नेहमीच विद्यार्थ्यांना शांततेने व सनदशीर मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारत असतात कोणत्याही विध्यार्थीचे नुकसान न होऊ होता स्वतःच्या छातीची ढाल करून विद्यार्थ्यांच्या रक्षण करणाऱ्या लढवऱ्या जिगरबाज बळीराम डोळे सरांचे मनापासुन आभार ..
डोळे सरांना केलेल्या अटकेचा जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो 🏴🏴🏴
💥कंबाईन व राज्यसेवा विद्यार्थ्यांनो...
2024 जाहिरात साठी ....
राज्यसेवा 1500+
कॄषीसेवा 458
Forest 250+
MES 500+
STI 450+
ASO 200+
PSI 1000+
SR 200+
Excise SI 100+
Industry inspector 100+
Tax assistant 1000+
Clerk 5000+
ह्या जागा ईच्छा असली तर नक्कीच येऊ शकतात परंतु या जागा येण्यासाठी आपला प्रयत्न/विनंती
✊पाठपुराव्यार अवलंबून आहे☑
💥 वर्षानुवर्षे लायब्ररी 🏫📚 मध्येखितपत पडुन राहील्या पेक्षा शांतता मार्गाने विनंती करा आणि आपल्या हक्काच्या जागा पदरात पाडून घ्या🤟☑️✊👍
Repost from MPSC
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
फक्त notification आले म्हणजे विजय समजू नका.आपल्या बाकीच्या मागण्या पण मान्य झाल्याच पाहिजे जसे की objective चा शेवटचा attempt आहे त्यामुळे 400-500 जागांनी काय होणार ह्याचा विचार करा.
🔴राज्यसेवा (सामान्य) 1500+
🔘राज्यसेवा technical (civil ) 500+ आणि
🔴combine ची ताबडतोब जाहिरात 15 हजार जागांसह.
हिच संधी आहे आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करण्याची आणि आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्याची.
संधी गमावू नका ताबडतोब आंदोलन स्थळी या.
आज सकाळी 10 वाजता आयोगात Meeting आहे.
त्यामुळे आज सर्व विद्यार्थी आंदोलन स्थळी लवकरात लवकर उपस्थित राहावे.
प्रत्येक वेळेस आंदोलनासारख्या गोष्टी आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे व ढिसाळ नियोजनामुळे होत आहेत.
नियम वगैरे फक्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत, फक्त विद्यार्थ्यांनीच नियम पाळायचे आणि स्वतः आयोगाने मात्र स्वतःच्या सोयीसाठी, अहंकारासाठी त्याच नियमांची मोडतोड करायची. असं कसं चालेल मा. आयोग!
प्रश्नपत्रिकेत चुका करून हजारो मुलांना नापास करायचं, चुकीच्या उत्तराविरोधात मुलं कोर्टात गेल्यावर त्याविरुद्ध जोरदार युक्तिवाद करायचा.
वेळेवर वेळापत्रक जाहीर करायचं नाही, वेळापत्रक जाहीर केलं तरी ते कधीच पाळायचं नाही. स्वतःच्या सोयीसाठी परीक्षा पुढे ढकलायच्या पण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा पुढे ढकला म्हंटलं की नियम आठवतात.
इतर वेळी स्वतः घालून दिलेले नियम पाळला नाहीत म्हणून एकाच परीक्षेचे निकाल 10-10 वेळा सुधारित करून लावण्याची नामुष्की तुमच्यावर ओढवते.
लवकर निकाल लावा म्हणून विद्यार्थी मागणी करतात त्यावेळेस मूग गिळून का गप्प बसता??
विरोधात कोणी काही बोललं की परत कारवाईची धमकी! वाह रे मा. आयोग!!!
