𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑
Open in Telegram
🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫 ✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk. ✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist. ✅ Imp Notes, Charts, Practice Quiz. Channel link 👇👇 @COMBINECRACKER
Show more976
Subscribers
No data24 hours
-37 days
-1530 days
Posts Archive
नवीन स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायक भाषणं आणि रील्स पासुन दुर राहा..
कोणी किती संघर्ष केला आणि कोण किती हलाखीतून अधिकारी झाला हे ऐकायला भारी वाटते पण सत्य परिस्थिती खुप विदारक आहे.
एकूण सरकारी जागा त्यासाठी असणारी स्पर्धा आणि सरकारी भरतीची धोरणं यांनी तरुणांची आयुष्य बरबाद केली आहेत.
#MPSC #UPSC
परीक्षा पुढे गेली म्हणून खुश होणारे एकीकडे
परीक्षा झाली नाही म्हणून जीवच रान करून अभ्यास करणारे एकीकडे
कृषी सेवा जागा वाढ होईल म्हणून खुश झालेले एकीकडे
या सर्वांचे पालक मात्र आस लाऊन बसलेत ते एकीकडे.....
जगातील सर्वाधिक दुःखाचे दिवस एमपीएससी करणाऱ्यांच्या वाट्यालाच
#forwarded
Mpsc clerk 2023 कोर्ट केस
✅पुढील सुनावणीची तारीख 30 ऑगस्ट असल्याचे समजत आहे.
Join👉 @CombineCracker
MPSC Group C Recruitment 2023 Status :
🔴जाहिरात : Jan 2023
🔴Prelims : 30 April 2023
🔴Mains : 17 Dec 2023
🔴Mains Result : 16 May 2024
🔴Skill Test : 4 ते 13 July 2024
🔴Skill test निकाल : Pending
🔴General merit list : Pending
🔴Preference selection: Pending
🔴Final Result: Pending
🔴Document verification: Pending
⭐Joining: pending 🙏
जाहिरात प्रसिद्ध होऊनही 19 महिन्याचा कालावधी झालेला असला तरीही लिपिक सारखी गट क दर्जाची भरती प्रकिया आयोगाने संपवलेली नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोग IAS, IPS दर्जाची लाखो लोकांची परिक्षा घेऊनही सर्व भरती प्रक्रिया 1 वर्षांत पार पडतो, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक पदाची भरती प्रकिया पूर्ण करायला 24 महिने पेक्षा जास्त कालावधी लावत आहे ?
विद्यार्थ्याचे अमूल्य वर्ष वाया घालवायला फक्त आणि फक्त प्रशासकीय उदासीनता हे एकमेव कारण आहे.
लवकरात लवकर निकाल लावून नियुक्ती भेटणे हा विद्यार्थ्याचा हक्क आहे.
Justice delayed is justice Denied 💯
✅स्किल टेस्ट 2023 च्या केस ची अपडेट🔥
औरंगाबाद MAT ने दिलेल्या तोंडी आदेशानुसार
निकाल लावायला कोर्टाने आयोगाला कोणताही स्टे दिलेला नाही. आयोग निकाल लावू शकतो. परंतु या केस च्या निकालाच्या अधीन राहून नियुक्तीची कारवाई करावी लागेल.
महत्वाचे- मुद्दा क्रमांक 5 नुसार दि 8 ऑगस्ट 2024 रोजी सुद्धा अंतिम सुनावणी होऊ शकते. आणि प्रकरण निकालात निघू शकते.
ज्या परीक्षार्थींना खरोखरच अडचण आल्यामुळे अन्याय झाला होता त्यांना न्याय मिळावा पण लवकरच निकाल सुद्धा लागावा ही अपेक्षा.
#forwarded
गुलालाने भरलेला चेहरा पहिला की कॉम्प्लेक्स येतो मला….🌿
माझ्या घरातला मी एकमेव आशेचा तारा आहे
तर माझं चमकणं कित्ती महत्त्वाचं आहे.
मी अजिबातच कमी पडायला नको येवढं मला कळतंय.मी थकेल,कोसळून पडेल,पुन्हा उठेल पण मी अजिबातच थांबून जमणार नाही.
येतो मला कॉम्प्लेक्स गुलालात भरलेला कोणाचा चेहरा पहिला की.कधी कधी एखाद्याची सक्सेस स्टोरी ऐकूही वाटत नाही
छान वाटतं पण आपण त्यात नाहियोत याचं वाईट जरूर वाटतं.
असो
मी काय असा साधारण खिलाडी नाहीय.माझं जिंकणं ठरलेलं आहे फक्त मी योग्य वेळेची वाट पाहतोय.
ती वेळ येतेय
जवळच आहे…
©उद्देश
@CombineCracker
