en
Feedback
𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

Open in Telegram

🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫 ✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk. ✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist. ✅ Imp Notes, Charts, Practice Quiz. Channel link 👇👇 @COMBINECRACKER

Show more
976
Subscribers
No data24 hours
-37 days
-1530 days
Posts Archive
आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय आपल्याला कुणालाही ठाऊक नसतं. काही तरी एक निर्णय घेणं आणि त्यानुसार ‘राह पकड़ तू एक चला चल' म्हणत चालत रहायचं एवढंच आपण करू शकतो. या सगळ्यात काय बरोबर आणि काय चुक वेळ आणि व्यक्तीसापेक्ष असतं.. यश मिळेपर्यंत सगळंच चुकीचं ठरवल्या जात असतं अन् यश मिळाल्यावर सरसकट सगळंच बरोबर ठरवलं जातं. सहा-सात वर्षे अभ्यास करून एखादा व्यक्ती क्लास वन झाला तर त्यांनी सहा-सात वर्षे वाया घालवली असं कुणी म्हणत नाही. याउलट त्यांच्या patience आणि consistency साठी त्याचं कौतुक केलं जातं. त्याचवेळी याउलट चार-पाच वर्षे अभ्यास करून कुठलीही नोकरी न मिळालेल्या व्यक्तीला मात्र 'वेळ वाया घालवला' वगैरेचं लेबल चिटकवलं जातं.. अशी रीत असते या जगाची.. त्यामुळे या जगाला कितपत मनावर घ्यायचं ते आपलं आपण ठरवलं पाहिजे.. नाहीतर आपला फुटबॉल झालाच म्हणून समजावं... #forwarded

2024 PSI पदाची 1000+ जागांची जाहिरात आणि वयवाढ साठी आज मा.आ. बच्चूभाऊ कडू यांनी GAD चे सचिव आणि ACS यांच्याशी पाठपुरावा केला
2024 PSI पदाची 1000+ जागांची जाहिरात आणि वयवाढ साठी आज मा.आ. बच्चूभाऊ कडू यांनी GAD चे सचिव आणि ACS यांच्याशी पाठपुरावा केला आहे, DCM & CM यांच्याशीही भेटून निवेदन दिलेले आहे. PSI पदाचे सुधारित मागणी पत्र अजून mpsc ला गेलेले नाही. सचिव लोक सकारात्मक आहेत. सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले तर नक्कीच 2012 सारखी मोठी PSI ची जाहिरात निघेल.2012 ला 1800 पदांची जाहिरात होती.त्यासाठी सर्व psi मुलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकदा आचारसंहिता लागली तर आपली काम होणार नाहीत.👍