en
Feedback
𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

Open in Telegram

🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫 ✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk. ✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist. ✅ Imp Notes, Charts, Practice Quiz. Channel link 👇👇 @COMBINECRACKER

Show more
976
Subscribers
No data24 hours
-37 days
-1530 days
Posts Archive
2024 परीक्षांच्या तारखा • राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 01 डिसेंबर 2024 • गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 05 जानेवारी 2025 • गट-क संयुक्त पूर्व परीक्षा - 02 फेब्रुवारी 2025

गट ब पूर्व एकच cutoff ✅ गट क पूर्व एकच cutoff ✅ (मोटार वाहन निरीक्षक वगळून)

Clerk वाले तयार रहा ह्या आठवड्यात 🔥

MPSC चा स्टडी सुरुवात करताना पुस्तकांपेक्षा एकदा आयोगाचा अभ्यास करायला पाहिजे ..जसे की जाहिरात कधी येते ,प्रक्रिया पूर्ण व्हायला कालावधी किती लागतो, कट ऑफ च काय म्हणणं असत ,मुख्य परीक्षा च अभ्यास कधी सुरू करावा, रिझल्ट ची वाट कधी बगावी,किंवा कोणाला कधी सांगावं की आता निकाल आल्या सारखच आहे. या गोष्टी पुस्तकाच्या अगोदर शिकाव्या लागतात जेणे करून मानसिक त्रास कमी होईल, पूर्व परीक्षा च कट ऑफ आणि स्वताला  आलेले गुण याचा अंदाज दुसऱ्याला विचारून घेतल्या पेक्ष्या स्वतःच पूर्ण अभ्यास करून अंदाज बांधता आला पाहिजे,मुख्य परीक्षा ची लीड किती आहे याचा ही विचार करता आला पाहिजे जेणे करून स्वताला त्रास कमी होईल... ©SANTOSH SIR Join @CombineCracker

✅महसूल विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक पदाचे पदनाम महसूल सहायक करण्यात आले आहे. #CollectorOffice #TehsilOffice #7000+ Clerk Join👉 @CombineCracker

MPSC CLERK जे विद्यार्थी OBC/ EWS/NTC/NT-D (Caste मधून) झाले पण OPEN मधून झाले नाही. त्यांनी थोडं सत्कार घ्या घाई करू नये. GML येउद्या. कारण GML मध्ये सर्व समजून जाईल. अती घाई संकटात नेई. 🙏

Important मुद्दे 1. कोणत्याच पदवी पात्रता असणार्‍या नौकरी payscale आता s6 राहिलेला नाही तो किमान s8 आहे 2. आरोग्य सेवक 10 वि पास यांचा payscale s8 आहे, ग्रामसेवक 12 वि पास याचा payscale s8 आहे...विशेष ही bharti प्रक्रिया सरळसेवेतून होते. 3.mpsc मार्फत एवढी किचकट प्रक्रीया करून...pre...mains...skill test..आणि 2 वर्ष भरती प्रक्रिया चालवून पण इतर सरळ सेवा pada पेक्षा कमी vetan स्तर मिळत आहे...ज्यांची पात्रता 12 आहे आणि सरळसेवा आहे त्यांना आमच्या पेक्षा जास्त वेतनस्तर मिळत आहे Police s7 वनरक्षक s7 आरोग्य सेवक s8