en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Open in Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Show more
6 969
Subscribers
-124 hours
+37 days
+530 days
Posts Archive
🔖 महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25 सर्व जागा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

रूममेट गावावरून आला की …..🌿 शहरात दिड फुटच्या डेस्क वर मेहनत घेणारं पोरगं अचानक गावी गेल की शहरात येताना थरथरत येतं. बाप पूर्वीपेक्षा जास्त थकलेला दिसतो आईच्या डोळ्यातली नक्षत्रे तग धरू पाहत असतात.बहीण कौतुकाने वाट पाहत असते भाऊ नेमका अंगावर गुलाल पांघरून केव्हा येतोय ते.फाटक्या कपड्यात आयुष्य काढणारे आजी आजोबा आयुष्याचा उत्तरार्ध नातवामुळे नेमका कसा असेल याचं भुरकट डोळ्याने चित्र रंगवत असतात.येवढं सगळं डोळ्यात घेऊन तो घरून निघतो आणि गावाची वेस ओलांडली की त्याला मुका हंबरडा फुटतो.कधीही पहा रूममेट गावावरून आला की शांत शांत दिसतो.त्याला शांत राहुद्या,आत्ममग्न राहूद्या.काहीतरी एक ऊर्जा त्याच्या शरीरात संचारत असते तिला शरीरभर वाट मोकळी राहूद्या. मला ही गावावरून आलेल पोरगं शांत शांत राहिलं भारी वाटतं.जाणीव असते ओ त्याला. आणि जिथे जाणीव आहे तिथे यश कधी न कधी मिठीत येणारचं आहे. जाणीव असणे हीच स्वप्नं पूर्ण होण्याची प्राथमिक अवस्था आहे… ©उद्देश @ Premraj chavan sir

♦️ पोलीस भरती जागा.. 🙏
♦️ पोलीस भरती जागा.. 🙏

✍🔥 पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध..❣ 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨 🪴 इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल
+3
✍🔥 पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध..❣ 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨 🪴 इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.. 👉 आज दुपारनंतर Website वर Pdf उपलब्ध होतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल.. 👉 अर्ज करण्यासाठी सुरुवात दि. 29/10/2025 ते 30/11/2025 लिंक....👇 http://policerecruitment2025.mahait.org ╔════════════╗ ▒  Join: @Setumpsc  ▒    ╚════════════╝

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨 ✅ अर्ज करण्यासाठी सुरुवात दि. 29/10/2025 ते 30/11/2025 🔗 लिंक....👇 http://policerecruitment2025.mahait.org ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

"SR 35 जागेसाठी मागणीपत्र आयोगाकडे गेलेले आहे" माहिती किती खरी आहे ती माहिती नाही पण जर हे जागा ऍड झाल्या तर स्पर्धा 2x ने वाढणार आहे आणि त्यामुळे आपल्याला 10x स्पीडने अभ्यास करावा लागणार आहे

+1
Steel Frame Jan 25 Current Test.pdf4.74 KB

📌“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘’छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे🔥🔥 या स्थानकाचा नवीन स्थानक क
📌“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘’छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे🔥🔥 या स्थानकाचा नवीन स्थानक कोड “CPSN” असा असेल. त्यामुळे “औरंगाबाद” रेल्वे स्थानकास आता पुढे “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील.

◾️पोलीस भरती ऑनलाईन अर्ज सूरू...! ◾️01/11/2025 @MPSC_Updates
◾️पोलीस भरती ऑनलाईन अर्ज सूरू...! ◾️01/11/2025 @MPSC_Updates

चालू_घडामोडी_सप्‍टेंबर_ऑक्टोंबर_2025_.pdf5.22 KB

⚠️ चालू घडामोडी Batch 50 रुपये ऑफर चा आज शेवटचा दिवस... 300 ऍडमिशन पूर्ण झालेत कुणी राहिलेले असेल तर आज ऍडमिशन घ्या उद्या ऑफर मिळणार नाही ✅

♦️जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ -तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी

20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार
20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..

⚠️ गट क मुख्य 2024 अंतिम उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध होईल ✅

⚠️ऑफर 50 रुपये सुरु आहे ✅ ऍडमिशन करून घ्या ✅