ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 971
المشتركون
-224 ساعات
-17 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
+1
Steel Frame Jan 25 Current Test.pdf4.74 KB

📌“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘’छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे🔥🔥 या स्थानकाचा नवीन स्थानक क
📌“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘’छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे🔥🔥 या स्थानकाचा नवीन स्थानक कोड “CPSN” असा असेल. त्यामुळे “औरंगाबाद” रेल्वे स्थानकास आता पुढे “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील.

तात्या ...🔥

◾️पोलीस भरती ऑनलाईन अर्ज सूरू...! ◾️01/11/2025 @MPSC_Updates
◾️पोलीस भरती ऑनलाईन अर्ज सूरू...! ◾️01/11/2025 @MPSC_Updates

चालू_घडामोडी_सप्‍टेंबर_ऑक्टोंबर_2025_.pdf5.22 KB

⚠️ चालू घडामोडी Batch 50 रुपये ऑफर चा आज शेवटचा दिवस... 300 ऍडमिशन पूर्ण झालेत कुणी राहिलेले असेल तर आज ऍडमिशन घ्या उद्या ऑफर मिळणार नाही ✅

♦️जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ -तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी

20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार
20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..

⚠️ गट क मुख्य 2024 अंतिम उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध होईल ✅

⚠️ऑफर 50 रुपये सुरु आहे ✅ ऍडमिशन करून घ्या ✅

शुभदिपावली... 🔥🔥
शुभदिपावली... 🔥🔥

चालू_घडामोडी_सप्‍टेंबर_ऑक्टोंबर_2025_.pdf5.22 KB

⚠️चालू घडामोडी Batch 1जाने 2024 ते डिसेंबर 2025 ऑक्टोबर 2025 पर्यत नोट्स batch मध्ये उपलब्ध. ✅ 🔥 26 ऑक्टोबर पर्यत फीस 50 रुप
⚠️चालू घडामोडी Batch 1जाने 2024 ते डिसेंबर 2025 ऑक्टोबर 2025 पर्यत नोट्स batch मध्ये उपलब्ध. ✅ 🔥 26 ऑक्टोबर पर्यत फीस 50 रुपये✅ Batch link 👇🏻 https://t.me/Thesteelframeofmpsc/7534

अजून किती दिवाळ्या Aspirant म्हणून साजऱ्या करायच्या?? प्रत्येक वेळी इच्छा नसतानाही दिवाळीला घरी जावं लागतंय नां?? असो दिवाळीचा सण आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही बोलणार नाही पण पुढची दिवाळी तुमच्या मनासारखी व्हावी आणि त्यासाठी तुम्ही जीव तोडून धडपड करावी याचं मनापासून शुभेच्छा देतो...ज्यांना दिवाळीसाठी घरी जाता आलं नाही त्यांनीही वाईट वाटून घेऊ नका कारण इथं त्यागाशिवाय काहीच मिळत नाही हे आपण सगळे जाणतो आणि पुढच्या दिवाळीला तुमच्या या त्यागाचं फळ तुम्हाला मिळालेलं असेल यात शंका नाही... भरभरून शुभेच्छा पोरहो..!!🌿❤️ @रेवण..

तकलीफ़ सिर्फ उन्हें बताओ जो समझने के काबिल हों !!

Repost from N/a
The End 😉 - Admin Team ReExam 🤝