en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Open in Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Show more
6 970
Subscribers
+324 hours
+87 days
+1630 days
Posts Archive
✴️ शुभ प्रभात...
✴️ शुभ प्रभात...

⚠️गट_क 2025 पूर्वचे मार्क उपलब्ध झाले आहेत.. पाहून घ्या..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर प्रणाली’द्वारे घे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर प्रणाली’द्वारे घेण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा.. 👉 परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

📞​फोन उचलून स्पष्ट सांगा तरी 'नाही करणार' opting out... नाही होऊ द्यायचं तुम्हाला क्लर्क... किंवा Genuine Problem आहे आमचा.. 🙋‍♂​माझ्या एकट्याच्या opting out ने असा काय फरक पडणार आहे???? 🤦‍♂​DV मध्ये काय problem आला तर? (तो यायचा असेल तर मग clerk च्या DV ला पण येणार आहेच की..) 👑​💐सत्कार/ Banner दोन्ही पोस्टचे लावलेत मग clerk ला opting out कस करू?.. 🤗​सांगा मला अमरावती, पुणे, नागपूर Home Town मिळालय आमची अडचण आहे... आम्ही Tax Assistant सोडुन क्लर्क Join करतोय...आदर करूत तुमच्या निर्णयाचा... 🔱​पण कर सहायकच घ्यायचं ठरलंय, पोस्ट पण confirm झालीय... तरीही clerk ला opting out करणार नसाल तर 'तो' पाहतोय... ☹️उद्या सहा महिन्यानंतर जिथे कुठ TA म्हणून काम करणार तिथे मन खात राहील.. एका गरजु विद्यार्थ्यांची क्लर्कची जागा आपण खाल्ली.. 🤗​आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारून निर्णय घ्या...नक्कीच पुण्य आणि समाधान मिळेल.... ✅ आणि खरच Genuine Problem अहे तर नक्की सांगा... आम्ही समजुन घेऊत.. 🙏आपले विनित 🙏 Opting out साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी 🙏 "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की , आम्ही विद्यार्थ्यांसाठी गुन्हे अंगावरती घेतले आहेत. तुम्हाला फक्त opting out करायचं आहे याचा गांभीर्याने विचार करावा... भागवत जोकारे...🙏🌱

⚠️गट क 2026 च्या जाहिरातीला अजून वेळ लागू द्या मात्र नवीन संवर्ग ऍंड करूनच जाहिरात प्रसिद्ध करावी..

गट B साठी मुलाखत रद्द्द करा आणि गट क साठी 4/5 भाषेत टायपिंग स्किल टेस्ट घ्या स्किल टेस्ट ❌❌❌❌❌❌

Excise Sub Inspector ⭐ ⭐ पूर्वीचे नाव : दुय्यम निरीक्षक नवीन नाव: उपनिरीक्षक
Excise Sub Inspector ⭐ ⭐
पूर्वीचे नाव : दुय्यम निरीक्षक नवीन नाव: उपनिरीक्षक

आजचा संपूर्ण GR PDF...👍👍

📌आज राज्य सरकार मधील गट-ब (अराजपत्रीत) व गट-क ची पदे MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
📌आज राज्य सरकार मधील गट-ब (अराजपत्रीत) व गट-क ची पदे MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड' अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे
मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड' अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे.

माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत एखादया राजकीय पक्षास त्या पक्षाबदल माहिती मागवली असता त्या पक्षाने ती माहिती किती दिवासात द्यावी?
Anonymous voting

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

राज्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026

♦️MPSC GROUP - C SERVICES MAIN EXAMINATION - 2024 👉 CLERK - TYPIST PROVISIONAL SELECTION LIST..

♦️MPSC GROUP - C SERVICES MAIN EXAMINATION - 2024 👉 CLERK - TYPIST PROVISIONAL SELECTION LIST..