𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 970
مشترکین
+324 ساعت
+87 روز
+1630 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर प्रणाली’द्वारे घेण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा..
👉 परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📞फोन उचलून स्पष्ट सांगा तरी
'नाही करणार' opting out... नाही होऊ द्यायचं तुम्हाला क्लर्क... किंवा Genuine Problem आहे आमचा..
🙋♂माझ्या एकट्याच्या opting out ने असा काय फरक पडणार आहे????
🤦♂DV मध्ये काय problem आला तर? (तो यायचा असेल तर मग clerk च्या DV ला पण येणार आहेच की..)
👑💐सत्कार/ Banner दोन्ही पोस्टचे लावलेत मग clerk ला opting out कस करू?..
🤗सांगा मला अमरावती, पुणे, नागपूर Home Town मिळालय आमची अडचण आहे... आम्ही Tax Assistant सोडुन क्लर्क Join करतोय...आदर करूत तुमच्या निर्णयाचा...
🔱पण कर सहायकच घ्यायचं ठरलंय, पोस्ट पण confirm झालीय... तरीही clerk ला opting out करणार नसाल तर 'तो' पाहतोय...
☹️उद्या सहा महिन्यानंतर जिथे कुठ TA म्हणून काम करणार तिथे मन खात राहील.. एका गरजु विद्यार्थ्यांची क्लर्कची जागा आपण खाल्ली..
🤗आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारून निर्णय घ्या...नक्कीच पुण्य आणि समाधान मिळेल....
✅ आणि खरच Genuine Problem अहे तर नक्की सांगा... आम्ही समजुन घेऊत..
🙏आपले विनित 🙏
Opting out साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी 🙏
"एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ"
सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की ,
आम्ही विद्यार्थ्यांसाठी गुन्हे अंगावरती घेतले आहेत.
तुम्हाला फक्त opting out करायचं आहे याचा गांभीर्याने विचार करावा...
भागवत जोकारे...🙏🌱
⚠️गट क 2026 च्या जाहिरातीला अजून वेळ लागू द्या मात्र नवीन संवर्ग ऍंड करूनच जाहिरात प्रसिद्ध करावी..
गट B साठी मुलाखत रद्द्द करा आणि गट क साठी 4/5 भाषेत टायपिंग स्किल टेस्ट घ्या
स्किल टेस्ट ❌❌❌❌❌❌
Excise Sub Inspector ⭐ ⭐पूर्वीचे नाव : दुय्यम निरीक्षक नवीन नाव: उपनिरीक्षक
📌आज राज्य सरकार मधील गट-ब (अराजपत्रीत) व गट-क ची पदे MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड' अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे.❌
माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत एखादया राजकीय पक्षास त्या पक्षाबदल माहिती मागवली असता त्या पक्षाने ती माहिती किती दिवासात द्यावी?
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
♦️MPSC GROUP - C SERVICES MAIN EXAMINATION - 2024
👉 CLERK - TYPIST PROVISIONAL SELECTION LIST..
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️MPSC GROUP - C SERVICES MAIN EXAMINATION - 2024
👉 CLERK - TYPIST PROVISIONAL SELECTION LIST..
