en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Open in Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Show more
6 973
Subscribers
+624 hours
+17 days
+1730 days
Posts Archive
वयोमर्यादा वाढवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि अभ्यास करणं आपली. पण सध्या जनता पुस्तकापेक्षा टेलीग्रामच्या अपडेट्स मध्ये जास्त डोकं घालतये. जोपर्यंत ४ जानेवारी ही तारीख समोर आहे, तोपर्यंत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. अनिश्चिततेच्या वातावरणात जो स्वतःला सावरून धरतो, तोच यशाच्या जवळ पोहोचतो. 🔥💯

◾️ शांती विधेयक . ● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
+1
◾️ शांती विधेयक . ● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

💥💥💥💥🔥🔥🔥🔥 ♦️१८ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार MPSC च्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) वर्ग करण्यात आलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुमारे २८४ कॅडर MPSC मध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. उदाहरणार्थ – PSI हा एक स्वतंत्र कॅडर आहे, STI हा वेगळा कॅडर आहे. याच पद्धतीने एकूण २८४ कॅडर जोडले जात आहेत.☑️☑️👍👍 हे संपूर्ण काम पुढील ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 🔥🔥यानंतर येणाऱ्या गट-ब आणि गट-क च्या जाहिराती MPSC च्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जाहिराती असतील.💥💥 ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असून, पुढील सर्व अधिकृत व महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनेलवर नियमितपणे देत राहू.☑️☑️👍👍 👉 लक्षात ठेवा – ही MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया ठरणार आहे. 💥💥धन्यवाद देवाभाऊ 🙏🙏

मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळी लातूरच्या कृषी संस्कृतीला तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात, *"का
मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळी लातूरच्या कृषी संस्कृतीला तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात,
*"काळ्या आईची कुशी, पिकं जोमाने डुलती,* *माझ्या राजाचं हे रान, जणू हिरवं सोनं..."* 
या ओळींचा खरा प्रत्यय लातूरच्या 'वेळ अमावस्येला' येतो. हा केवळ एक सण नाही, तर हा मातीशी नाळ जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा शेतात असतो, निसर्गाच्या ऋणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो. येळवस, दर्शवेळ किंवा वेळ अमावस्या अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची परंपरा तब्बल सातशे वर्षांची आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा हा भाग पूर्वी निझाम राजवटीत असल्याने येथे कानडी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो. कानडीत 'वेल्ली' म्हणजे पीक. पिकांची पूजा म्हणून हा शब्द रूढ झाला असावा. तसेच निसर्गाची योग्य 'वेळ' साधणे म्हणजे हा सण होय. एरवी अमावास्या अशुभ मानली जाते, पण लातूरमध्ये ही अमावास्या शेतकऱ्यांसाठी 'पर्वणी' असते. या दिवशी शहरातील घरे बंद असतात आणि शिवार माणसांनी फुलून जाते. या उत्सवाचे स्वरूप पूर्णपणे निसर्गपूजेचे आहे. शेतकरी शेतात कडब्याची 'कोपी' बांधतात. तिचे तोंड पूर्वेकडे असते, जे समृद्धीचे लक्षण मानले जाते. कोपीमध्ये पाच दगड मांडून त्यांची 'पंचमहाभूते' किंवा 'पांडव' म्हणून पूजा केली जाते. मूर्तीची नाही, तर मातीची आणि उभ्या पिकांची पूजा या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते. शेतात पेटवलेल्या चुलींच्या धुरामुळे पिकांवरील कीड नष्ट होते, तर नैवेद्यासाठी आलेले पक्षी पिकावरील अळ्या वेचतात. म्हणजेच कृषी विज्ञान आणि परंपरेचा हा एक अनोखा संगम आहे. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे चविष्ट आणि आरोग्यदायी 'वनभोजन'. बाजरीची भाकरी, अनेक पालेभाज्यांपासून बनलेली पौष्टिक 'भज्जी', ज्वारीच्या पिठाची 'आंबिल' ही या दिवसाची खास मेजवानी असते. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ शरीरासाठी औषधी ठरतात. विशेष म्हणजे या दिवशी सर्व जाती-धर्मातील सर्वजण एकाच पंगतीत जेवतात, यातून सामाजिक समतेचे दर्शन घडते. या सणामुळे बाजारपेठेत कोटींची उलाढाल होते आणि जिल्ह्याचे अर्थचक्र गतिमान होते.  थोडक्यात सांगायचे तर, वेळ अमावस्या हा केवळ एक सण नसून निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करणारी लातूरकरांची ती एक समृद्ध अशी जगावेगळी जीवनशैली आहे.
-डॉ. श्याम टरके, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर.
InfoDivLatur च्या X पोस्ट वरून साभार ❤️ #येळवस 🧞‍♂

⚠️टायपिंग ची परीक्षा मुख्य चा निकाल लागल्या नंतर 40 दिवसात कधीही होऊ शकते ❓ मार्केट च्या जीवावर बसू नका आत्ता जे फेब्रुवारी म्हणत आहेत तेच अगोदर डिसेंबर म्हणत होते.. त्यामुळे जे टायपिंग बसले आहेत त्यानी टायपिंग जोरात करा हातचे सोडून पळत्याच्या मागे नका लागू. बरेच जण म्हणतील combine करून typing करतो तर जरा अवघड आहे..

Marathi Typing Test - Check your Speed & Accuracy 100% free 👇🏻👇🏻👇🏻 https://divyatyping.com/marathi-typing-test/

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहायक कट ऑफ - 283.00
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहायक कट ऑफ - 283.00

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Join @mpscguidnce

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 लिपिक टंकलेखक कट ऑफ - 280.00
+1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 लिपिक टंकलेखक कट ऑफ - 280.00

जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Join @mpscguidnce

पीएसआय वय वाढ झाली पाहिजे हे विद्यार्थ्यांची प्रामाणिक व रास्त मागणी आहे. मी यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या न्याय मागणीसाठी दोन ट्विट केले होते आज सुद्धा करत आहे याचा निर्णय लवकरात लवकर व्हायला हवा कोणत्या विद्यार्थ्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने retweet करून मागणी करा...👍 🙏🌱

🔥 TAX ASSISTANT निकाल ✅ 💐💐💐💐💐💐

♦️महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार. मतमोजणी दिनांक:- 16 जानेवारी 2026.
+1
♦️महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार. मतमोजणी दिनांक:- 16 जानेवारी 2026.

84 ✅ 43 ✅ 24✅ आंबट केलं ह्या अकड्यानी काय येणार त्या येऊद्या फक्त तुम्ही नजर नका लावू राव 🙏🏻🙏🏻🙏🏻

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖 - Statistics & analytics of Telegram channel @thesteelframeofmpsc