en
Feedback
Insight सरळसेवा भरती

Insight सरळसेवा भरती

Open in Telegram

Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम) Admin: @Nilesh12123

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Insight सरळसेवा भरती

Channel Insight सरळसेवा भरती (@insighttalathi) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 818 subscribers, ranking 10 535 in the Education category and 21 681 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 818 subscribers.

According to the latest data from 09 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -363 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.91%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.43% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 736 views. Within the first day, a publication typically gains 458 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम) Admin: @Nilesh12123

Thanks to the high frequency of updates (latest data received on 10 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 818
Subscribers
-1924 hours
-947 days
-36330 days
Posts Archive
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतील मुद्दे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतील मुद्दे

संपूर्ण तलाठी आवृत्ती 61 लेखक के सागर सर

ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६०वी आवृत्ती लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-pariksha/ K'
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६०वी आवृत्ती लेखक:- के' सागर सर  https://ksagar.com/product/talathi-pariksha/        K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/ results_merit_list/14# https://mpsc.gov.in/ announcement_and_circular/4#

स्टेनोग्राफर भरणे बाबत..
स्टेनोग्राफर भरणे बाबत..

🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW

📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षां
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :- ✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती ✅ - पोलीस वाहन चालक भरती ✅ - SRPF भरती ✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस) ✅ - पोलीस बँड्समन ✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई ✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा 🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨 ✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क : 9028967547 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇 https://amzn.in/d/0dmCcFXW https://amzn.in/d/0dmCcFXW

स्वप्नांची आत्महत्या.. 😥😥
स्वप्नांची आत्महत्या.. 😥😥

🤩 गुगल ने सुरू केला मानवी DNA डेटाबेस ◾️मानवी डीएनए समजण्यासाठी मोफत डेटाबेस ◾️सुरू केला - गुगल डीपमाइंड (Google DeepMind) न
🤩 गुगल ने सुरू केला मानवी DNA डेटाबेस
◾️मानवी डीएनए समजण्यासाठी मोफत डेटाबेस ◾️सुरू केला - गुगल डीपमाइंड (Google DeepMind) ने ◾️नाव - अल्फाजीनोम अॅटलास (AlphaGenome Atlas) ◾दिनांक - 8 सप्टेंबर 2026. ◾स्वरूप - खुली आणि मोफत वेब साइट. कोड लिहिण्याची गरज नाही. ◾पूर्ण नाव - अल्फाजीनोम व्हेरिएंट इम्पॅक्ट (AVI) स्कोअर. ◾काम - डीएनएमधील बदल किती धोकादायक आहे हे एका आकड्यात सांगणे
. 🤩पिकलबॉल विश्वचषकात भारताला चौथे स्थान आणि 41 पदके
भारताला 82 देशांमध्ये चौथे स्थान मिळाले.ठिकाण - दानंग, व्हिएतनाम. ◾पदके - 7 सुवर्ण, 17 रौप्य, 17 कांस्य. एकूण 41.खेळाडू - 48. ◾श्रेणी - किड्स, जुनियर, ओपन, सीनियर आणि मास्टर्स. ◾मागील विश्वचषकात सातवे स्थान होते
. 🤩 राजस्थानच्या शेखावती हवेली युनेस्कोच्या जागतिक वारसा तात्पुरत्या यादीत समाविष्ट
14 शहरांमधील वारसा स्थळांचा समावेश ◾️शेखावती हवेलींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील भित्तिचित्रे सुंदर नक्षीकाम साठी प्रसिद्ध ◾अजून जागतिक वारसा स्थळ नाही तर तात्पुरती यादीत समाविष्ट आहे
. 🤩भारत 18 व्या ब्रिक्स लिडर्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
दिनांक - 12 आणि 13 सप्टेंबर 2026. ◾ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली. ◾अध्यक्षपद - भारतथीम - रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन आणि सस्टेनेबिलिटी ◾11 सप्टेंबर - ब्रिक्स बिझनेस फोरम आणि महिला व्यवसाय आघाडी. ◾पूर्ण सदस्य 11 - ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया. ◾इंडोनेशिया पूर्ण सदस्य - 2025. ◾भागीदार देश 10 - बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम. ◾इंडोनेशिया पूर्ण सदस्य झाला - 2025. ◾️भारताचे चौथे अध्यक्षपद. आधी 2012, 2016 आणि 2021.
. 🤩 केंद्र सरकारने 8 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली.
◾️पाटणा - न्या. वल्लुरी कामेश्वर राव ◾️कलकत्ता - न्या. रवींद्र व्ही. घुगे ◾️राजस्थान - न्या. संजय कुमार अग्रवाल ◾️मुंबई - न्या. महेश चंद्र त्रिपाठी ◾️पंजाब व हरियाणा - न्या. अश्वनी कुमार मिश्रा ◾️छत्तीसगड - न्या. कृष्ण राम महापात्रा ◾️मध्य प्रदेश - न्या. अल्पेश यशवंत कोगजे ◾️जम्मू-काश्मीर व लडाख - न्या. पुष्पेंद्र सिंह भाटी
📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥

🔰"मी आहे ना, काळजी नको करु..!"* असं बोलणारी माणसं आयुष्यात असतील तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते...!_ शुभ सकाळ 😊
🔰"मी आहे ना, काळजी नको करु..!"* असं बोलणारी माणसं आयुष्यात असतील तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते...!_ शुभ सकाळ 😊

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

मृत संवर्ग घोषित केलेल्या लघुलेखक संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत. ● एक वेळ ची विशेष बाब देण्यात आली आहे

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.
+3
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.

🥳🥳 ओम व्हिजन अकॅडमी, पुणे - गणेशोत्सव स्पेशल ऑफर! 🥳🥳 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात
🥳🥳 ओम व्हिजन अकॅडमी, पुणे - गणेशोत्सव स्पेशल ऑफर! 🥳🥳 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात दर्जात्मक टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध! 📚🎯
👇 ऑफर्स आणि टेस्ट सिरीजची यादी:
➡️ कोतवाल भरती परीक्षा 2023 (10 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका) - ₹111/- ➡️ MPSC गट C (अर्थशास्त्र) टेस्ट सिरीज - ₹12/- ➡️ MPSC गट C (तलाठी) टेस्ट सिरीज - ₹12/- ➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 1 - ₹12/- ➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 2 - ₹12/- ➡️ अंगणवाडी मुख्य सेविका सरावसंच 10 प्रश्नसंच फक्त - ₹199/- ➡️ चालू घडामोडी सराव टेस्ट - ₹5/- 💡 यश तुमचे... मार्गदर्शन आमचे! 📌 अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच संपर्क करा : 📞 मोबाईल नंबर: 9607155191 🔗 महत्त्वाच्या लिंक्स: 📲 App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk 📢 Telegram Link: t.me/omvisionacademy1 💬 WhatsApp Community: https://chat.whatsapp.com/GoMU1eGp4GzHXJpOZ1VAhC 📸 Instagram Link: https://www.instagram.com/omvisionacademypune?stkn=Z3Y0MTB2YnY2NjMx

कलेक्टर ऑफीस, नाशिक 🔥🔥🔥
कलेक्टर ऑफीस, नाशिक 🔥🔥🔥

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
+1
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी ● 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या ● कर्मचारी नि
MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्याकर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने