es
Feedback
Insight सरळसेवा भरती

Insight सरळसेवा भरती

Ir al canal en Telegram

Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम) Admin: @Nilesh12123

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Insight सरळसेवा भरती

El canal Insight सरळसेवा भरती (@insighttalathi) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 19 770 suscriptores, ocupando la posición 10 181 en la categoría Educación y el puesto 22 110 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 19 770 suscriptores.

Según los últimos datos del 18 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -300, y en las últimas 24 horas de -3, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.02%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.53% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 794 visualizaciones. En el primer día suele acumular 501 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 3.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम) Admin: @Nilesh12123

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 19 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

19 770
Suscriptores
-324 horas
-627 días
-30030 días
Archivo de publicaciones
😫 'प्रतिज्ञा दिवस' उद्या संपत आहे. त्वरा करा! उद्यानंतर MPSC च्या बॅचेसवर (Batches) डिस्काउंट मिळणार नाही. 🔥Saksham ( सक्षम
😫 'प्रतिज्ञा दिवस' उद्या संपत आहे. त्वरा करा! उद्यानंतर MPSC च्या बॅचेसवर (Batches) डिस्काउंट मिळणार नाही. 🔥Saksham ( सक्षम) 5.0 : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 6699 LINK : 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/n6uj9yky 👈 🔥Sangram (संग्राम) 4.0 : MPSC Combined 2027 Foundation @ 3699 LINK: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/0yibsmx3 👈 🔥MPSC SHIKHAR 2029 - With Bridge Course @ 13,999 LINK:👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/pixjl0n9 👈 🎁 आणि जर तुम्ही माझा कूपन कोड MH500 वापरला, तर या डिस्काउंटवर तुम्हाला मिळेल EXTRA डिस्काउंट! 😍 ⏳ ऑफर उद्या संपत आहे आत्ताच तुमच्या तयारीला द्या योग्य दिशा! 🚀

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला अंतर्गत अधिकारी/कर्मचारी पदांच्या संवर्गनिहाय सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत. महाबीज सुधारित आकृतीबंध.🔥✌️

MAHA-TET जून 2026 प्रवेशपत्र उपलब्ध.. ● लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

🔰अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक ज्ञान लेखक:-के' सागर सर

के' सागर सरांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून व लेखणीच्या व्यासंगातून साकारलेला संदर्भ... अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत
के' सागर सरांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून व लेखणीच्या व्यासंगातून साकारलेला संदर्भ... अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक ज्ञान लेखक:-के' सागर सर https://ksagar.com/product/icds-anganwadi-mukhyasevika-paryavekshika-tantrik-dnyan/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 / 9823121395 For Online Purchase www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

#IMP अमेरिका - इराण करार मुद्दे
#IMP अमेरिका - इराण करार मुद्दे

🔶MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 🎇21 जून पासून सुरू होणाऱ्या Combine कोर्सचे Demo Sessions 👉 ही सत्रे ऑनलाईन आणि
🔶MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 🎇21 जून पासून सुरू होणाऱ्या Combine कोर्सचे Demo Sessions
👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील 📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 💻 Online - Google meet app द्वारे
प्रवेश निःशुल्क. हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/KXV3u3G7hqlKBAfMrVyMAN 🔗Online link Whats app द्वारे पाठवली जाईल. 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

#Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकले
#Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले ● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार ⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे.

#Update विभागनिहाय पुरवठा निरीक्षक जागा खालीलप्रमाणे 1. कोकण विभाग                     18  2. पुणे विभाग                          30 3. नागपूर विभाग                     75 4. छत्रपती संभाजीनगर विभाग  32 5. नाशिक विभाग                     31 6. अमरावती विभाग                 40                                  ⏩ एकूण 226 जागा

महाराजासयाजीरावगायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन पद
महाराजासयाजीरावगायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन. मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीतील गुणवंत मुला-मुलींना

🔰अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१०० वे – शतक महोत्सवी) ● आयोजन : पुणे ● स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ● दिनांक :
🔰अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१०० वे – शतक महोत्सवी)आयोजन : पुणे ● स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ● दिनांक : २८ ते ३१ जानेवारी २०२७ ● पर्व : १०० वे (शतक महोत्सवी संमेलन) ● आयोजक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ● स्थानिक आयोजक : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ● कालावधी : ४ दिवस ● वैशिष्ट्य : मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे अधिवेशन ● अपेक्षित कार्यक्रम : ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम ● महत्त्व : मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा शतक महोत्सवी उत्सव.संकलन : निलेश वाघमारे व टीम

स्लोव्हाकिया देशाने पंतप्रधान मोदींना दिला सर्वोच्च सन्मान ◾️पुरस्कार नाव : "ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)" ◾️33
स्लोव्हाकिया देशाने पंतप्रधान मोदींना दिला सर्वोच्च सन्मान
◾️पुरस्कार नाव : "ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)" ◾️33 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ◾️पुरस्कार दिनांक : 15 जून 2026 ◾️दौरा : 14 & 16 जून ◾️ठिकाण: ब्रातिस्लावा (Bratislava), स्लोवाकिया ◾️सन्मान प्रदान करणारे: स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी ◾️स्लोवाकियाचे पंतप्रधान : रॉबर्ट फिको ◾️स्लोवाकिया स्वतंत्र: 1 जानेवारी 1993 (चेकोस्लोव्हाकियापासून) ◾️हा सन्मान फक्त परदेशी नेत्यांना दिला जातो ◾️कारण : द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यातील आणि भारताच्या जागतिक सहभागाला चालना देण्यातील योगदानाबद्दल प्रदान केला ◾️1993 मध्ये स्लोव्हाकियाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे ◾️या दौऱ्यात दोन्ही देशांनी सुमारे 14 करार/सामंजस्य करार केले .
🇸🇰 स्लोव्हाकिया बद्दल माहिती
राजधानी : ब्राटिस्लाव्हा ● अधिकृत भाषा : स्लोव्हाक ● पंतप्रधान : रॉबर्ट फिको ● क्षेत्रफळ : 49035 किमी² ● लोकसंख्या :54 लाख दरम्यान ● चलन : युरो ● स्लोव्हाकिया NATO आणि EU चा सदस्य आहे
शेवटचे पुरस्कार
29)🇦🇪 संयुक्त अरब अमिरात (UAE) : ऑर्डर ऑफ झायेद 30) 🇵🇸पॅलेस्टाईन : ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 31) 🇦🇫 अफगाणिस्तान : स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान 32) 🇸🇦सौदी अरेबिया : ऑर्डर ऑफ किंग अब्दुलअझीझ 33) 🇸🇰 स्लोव्हाकिया : ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)"
संकलन : विवेक (स्पर्धा टाइम्स)

स्वप्न जर तुमचं असेल तर अभ्यास ही तुम्हालाच करावा लागेल शुभ सकाळ 😊
स्वप्न जर तुमचं असेल तर अभ्यास ही तुम्हालाच करावा लागेल शुभ सकाळ 😊

एकच परीक्षा घेण्यात येईल 🔥🔥
एकच परीक्षा घेण्यात येईल 🔥🔥

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रथम उत्तरतालिका

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब आणि जा. क्र. ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ - मुलाखत कार्य
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब आणि जा. क्र. ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. आयोगाच्या संकेतस्थळावर पेपर उपलब्ध झाला आहे

🆘 PSI पदी निवडलेले, मुलाखती दिलेले, अनुभवी मार्गदर्शक असलेली स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे य
🆘 PSI पदी निवडलेले, मुलाखती दिलेले, अनुभवी मार्गदर्शक असलेली स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... ❗️नवीन संपूर्ण बॅच Live (जुने कोणतीही लेक्चर नाहीत) ❗️ 👼नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy 👼कमी वेळेत जास्त गुणांची strategy 👮‍♂मार्गदर्शक - विठ्ठल बडे (पहिल्या प्रयत्नात PSI) 👮‍♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक 📱Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶 WhatsApp ⤵️ https://wa.me/919158585909 🔖 1 रुपयात 1 Test - स्वप्न खाकी Test series 🛍 Offer Fee फक्त आज व उद्याच🎉

photo content

Repost from N/a
+5
Dear Students,
Please find attached the Brainstorming Notes & Model Answer for today's Sunday Mini Test.
Kindly Note: • Use the model answer as a guiding framework, not a fixed answer key. • Focus on the brainstorming approach and point-generation process. • Observe how different dimensions, arguments, and linkages are developed. • The objective is to foster multidirectional thinking and enrich your answer-writing skills.
Analyze the model critically and incorporate these insights into your future answers.