SE TE BE Computer Engineering
Open in Telegram
IMPORTANT DISCLAIMER All content shared on this Telegram channel is for educational and informational purposes only. Promotions | Help? Use. @Contact_us_Pointer
Show more9 116
Subscribers
No data24 hours
+177 days
+20130 days
Posts Archive
🛠✨ Happy Engineer’s Day!
To all the innovators, dreamers, and builders who turn ideas into reality – your creativity shapes the future. 🚀💡
– Team PDF BY VP
✅ EXAM FORM UPDATE NEW
Date : 15 September 2025
University : sppu
Note: As per the university Circular no. 1569 Exam form link has been started for PRN Validity Expired students (Old patterns), existing students will not be allowed to fill the exam form using this link.
Exam Form not started yet..!
टीप: विद्यापीठाच्या परिपत्रक क्रमांक १५६९ नुसार पीआरएन वैधता कालबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (जुने नमुने) परीक्षा फॉर्म लिंक सुरू करण्यात आली आहे, विद्यमान विद्यार्थ्यांना या लिंकचा वापर करून परीक्षा फॉर्म भरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
परीक्षेचा फॉर्म अजून सुरू झालेला नाहीये..!
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ *MAHADBT SCHOLARSHIP*
2025-26 स्कॉलरशिप साठी अर्ज सुरू झाले आहे
📌 *Application Start Date: 30 June 2025*
अर्ज भरण्यापुर्वीची चेकलिस्ट:
आधारकार्ड व बँकखात्याशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे :
आधारकार्ड, बँक पासबूक, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी/डोमासाईल/अधिवास प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाची फी भरली असल्यास संबंधित पावती, हॉस्टेल मध्ये राहत असल्यास फी भरल्याची पावती गॅप सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास), शैक्षणिक गुणपत्रे, मागील शाळा सोडल्याचा दाखला, कॅप प्रमाणपत्र इ. (स्कॉलरशिप साठीचे बेसिक कागपत्राची यादी दिली आहे. विविध स्कॉलरशिप नुसार काही कागदपत्रे कमी जास्त होऊ शकतात)
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी 🎓✨
✅ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
✅ पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत
✅ विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात विभागीय स्तरावर ₹६०,०००/- जमा होणार
✅ अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ सप्टेंबर २०२५
🌐 अर्ज पोर्टल: https://hmas.mahait.org
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗦𝗲𝗿𝘃𝗶𝗰𝗲𝘀 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ Revolution Result update
बर्याच मुलांनी सांगितले आहे की Revaluation चा निकाल तपासताना No Record Found असा मेसेज दिसतो. हे असे दिसण्याचे कारण म्हणजे तुमची Revaluation Process अजून पूर्ण झालेली नाही, म्हणजेच तुमचे Rechecking झालेले नाही.
ज्यांचे Rechecking पूर्ण झाले आहे त्यांचे निकाल लागले आहेत, आणि ज्यांचे अजून झालेले नाही त्यांचा निकाल सध्या दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये व संयम बाळगावा. प्रक्रिया सुरू आहे.
तुम्ही वेळोवेळी Student Login वर जाऊन निकाल तपासत राहा. यापूर्वी कधीही Revaluation चे निकाल इतक्या लवकर लागलेले नाहीत, त्यामुळे थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे.
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
📢 𝐓𝐞𝐧𝐭𝐚𝐭𝐢𝐯𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 (SE, TE, BE)
- 𝐒𝐞𝐦𝐞𝐬𝐭𝐞𝐫 𝐜𝐨𝐧𝐜𝐥𝐮𝐬𝐢𝐨𝐧: 4th Nov
- 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐚𝐥 𝐄𝐱𝐚𝐦𝐬: 5th – 15th Nov
- 𝐄𝐍𝐃𝐒𝐄𝐌 𝐄𝐱𝐚𝐦𝐬: Likely in 3rd–4th week of November
⚠️ 𝘋𝘢𝘵𝘦𝘴 𝘢𝘳𝘦 𝘵𝘦𝘯𝘵𝘢𝘵𝘪𝘷𝘦 & 𝘴𝘶𝘣𝘫𝘦𝘤𝘵 𝘵𝘰 𝘤𝘩𝘢𝘯𝘨𝘦 𝘢𝘴 𝘱𝘦𝘳 𝘰𝘧𝘧𝘪𝘤𝘪𝘢𝘭 𝘚𝘗𝘗𝘜 𝘯𝘰𝘵𝘪𝘧𝘪𝘤𝘢𝘵𝘪𝘰𝘯𝘴.
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ SPPU Second Year Engineering Revaluation Result Declared TODAY!
Check your results now! 🔗
https://unipune.ac.in/university_files/Reval_Online_Results_online.html
Stay updated! 💻"
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ Exam Form Update
👉 आतापर्यंत आपण एक्झाम फॉर्म भरले तर आपली एक्झाम फॉर्म ची फी कॉलेज मार्फत भरली जात असे
👉 विद्यापीठ एक्झाम फॉर्म मध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे आहे की आता आपण स्वतःच विद्यापीठाला ऑनलाइन फी भरणार आहोत
म्हणून उशीर होत आहे
Transalted :
👉 Earlier, the exam form fee used to be paid through the college.
👉 Now, the university is trying to make changes so that students will pay the exam fees online directly to the university.
That’s why the process is getting delayed.
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
📢 महत्त्वाची सूचना – वसतिगृह व शैक्षणिक योजना
🟠 OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व शैक्षणिक योजना सुरु
🗓️ अर्ज कालावधी – १७ ऑगस्ट २०२५ ते २७ ऑगस्ट २०२५ (मुदतवाढ)
🔗 अर्ज लिंक 👉 https://hmas.mahait.org
📌 इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा व लाभ घ्यावा
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ Exam Update (TE & BE)
The exam scheduled on Friday, 22 Aug 2025 is postponed to Tuesday, 26 Aug 2025.
✅ All other exams will be held as per the original schedule.
👉 Only 22 Aug exam is rescheduled; no changes to other exams.
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
🗣️ "पोला हा सण नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे परिपत्रक खरे असून परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे."
➡️ परिपत्रकानुसार हा बदल विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रांना लागू आहे.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पुणे ,अहिल्यानगर, नाशिक
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
*📢 SPPU Official Update*
The T.E./B.E. INSEM (2019 Course) Winter Session 2025 exam scheduled on 22nd Aug 2025 has been rescheduled due to the Pola festival holiday in Nashik District.
🆕 New Exam Date:
👉 26th Aug 2025 (Tuesday)
⏰ 11:00 am – 12:00 noon (T.E.)
⏰ 02:00 pm – 03:00 pm (B.E.)
🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ 𝗖𝗹𝗼𝘂𝗱 𝗖𝗼𝗺𝗽𝘂𝘁𝗶𝗻𝗴 𝗜𝗻𝘀𝗲𝗺 𝗜𝗠𝗣 𝗯𝘆 𝗩𝗣
📘 2024, 2023, 2022 PYQ SOLUTION IN ONE PDF
📘ALL PYQ QUE ANS
📘2 MICRO PDF
📘 MICRO PDF + INDEX
📘 EASY TO PREPARATION
📘 IN DETAIL ANSWER
𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗻𝗼𝘄 𝗮𝗻𝗱 𝗲𝗻𝗵𝗮𝗻𝗰𝗲 𝘆𝗼𝘂𝗿 𝗽𝗿𝗲𝗽𝗮𝗿𝗮𝘁𝗶𝗼𝗻!"
https://pdfbyvp.rpy.club/lm/Zf8CIGw8Yr
https://pdfbyvp.rpy.club/lm/Zf8CIGw8Yr
𝟱𝟬% 📴 🥳 # 𝗣𝗗𝗙 𝗕𝗬 𝗩𝗣
"Get instant access to our exclusive PDF for less than the price of a cup of coffee!"
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 