en
Feedback
SE TE BE Computer Engineering

SE TE BE Computer Engineering

Open in Telegram

IMPORTANT DISCLAIMER All content shared on this Telegram channel is for educational and informational purposes only. Promotions | Help? Use. @Contact_us_Pointer

Show more
9 116
Subscribers
No data24 hours
+177 days
+20130 days
Posts Archive
✅ Exam form update "Dates are removed from the SPPU official website. Once the website is updated, I will inform you through
✅ Exam form update "Dates are removed from the SPPU official website. Once the website is updated, I will inform you through this official WhatsApp channel." 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

📢 *Exam Form Update (SPPU)* Exam form filling started now from SPPU for *DSE, SE, TE & BE* 🗓 *Start Date*: 18th August 🗓 Without Late fee : 19 Mar 2025 🗓 With Late fee : 19 Aug 2025 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

DBMS 3 QP solved by VP .pdf1.25 MB

🚨 Insem Exam Alert TE आणि BE ची उद्यापासून सुरू होणारी insem परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे असे संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहेत. असा कोणताही संदेश प्राप्त झाला नाही. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये अथवा असा संदेश पुढे पाठवू नये. TE/ BE ची insem परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडेल. _सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा_ 💐💐💐 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

⚠️ Insem Exam Alert Exams will be held as per the timetable unless SPPU issues a new circular or publishes a revised one. Please follow the timetable and stay tuned for official updates. 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

Hello student Channel pin krun theva

DBMS SEP 2024 INSEM PAPER .pdf

DBMS INSEM PDF BY VP .pdf2.68 MB

Happy Independence Day, India! Today, we celebrate the spirit of freedom, the strength of unity, and the beauty of our divers
Happy Independence Day, India! Today, we celebrate the spirit of freedom, the strength of unity, and the beauty of our diverse nation. Let’s honor the sacrifices of our freedom fighters and pledge to work together for a stronger, brighter, and more prosperous future for our country. 🧡 Let’s dream big. 🤍 Let’s work hard. 💚 Let’s keep our tricolor flying high!

*📢 SPPU Update – Carry On Confirmed* SPPU ने 2024-25 साठी विशेष “Carry On” प्रवेश योजना लागू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना
*📢 SPPU Update – Carry On Confirmed* SPPU ने 2024-25 साठी विशेष “Carry On” प्रवेश योजना लागू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात अपूर्ण विषय आहेत किंवा तृतीय वर्षात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना अंतिम वर्षात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी Carry On म्हणून प्रवेश दिला जाणार आहे. ✅ हा नियम सर्व विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना लागू आहे. ✅ कॉलेजांनी 2025-26 साठी Carry On विद्यार्थ्यांची नोंद विद्यापीठाला पाठवावी. ✅ हा निर्णय केवळ 2025-26 या वर्षासाठीच लागू राहील. *अधिक माहितीसाठी GR वाचावे* https://drive.google.com/file/d/1lde6-_hTFqDufGkCRbtUx-HCDD45nhwt/view?usp=drivesdk 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

📢 TE Insem Timetable Out 🗓️ Insem Start Date: 19th August 2025 Download Now https://drive.google.com/file/d/1Z58XGF0O2UFNRsOOd4A03xR-Vge4ETcT/view?usp=drivesdk 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

DSA Decode.pdf84.96 MB

✅ TE & BE INSEM TENTATIVE DATE ऑगस्ट 2025 च्या दुसर्‍या /तिसर्‍या आठवड्यात TE & BE 2019 Credit Pattern - In Sem परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

*Carry on update* महत्वाची माहिती प्रिय विद्यार्थी मित्रांनो, परवा दिनांक १६ जुलै रोजी कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, "आम्ही सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण 2-3 दिवसांत लगेच निर्णय घेणं शक्य नाही कारण आमच्याकडे खूप साऱ्या बैठका चालू असतात – जसं की कौन्सिल मीटिंग, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मीटिंग, डिपार्टमेंट मीटिंग, फॅकल्टी मीटिंग्स, डीन मीटिंग्स, तसेच दिल्लीमध्ये UGC आणि AICTE सोबतच्या मीटिंग्स." त्यांनी स्पष्ट सांगितलं की काही लोक या निर्णयांना विरोध करत आहेत आणि या सर्व प्रक्रियांमध्ये वेळ लागतो. त्यामुळे आपल्याकडून थोडा संयम ठेवावा अशी त्यांची विनंती होती. त्यांचा आणि आपलाही एकच उद्देश आहे – वर्ष वाया जाऊ नये. या वेळी COVID सारखं कारण नाही, पण दुसऱ्या काही कठीण कारणांमुळे निर्णयास वेळ लागतोय. कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सकारात्मक निर्णय देण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी सांगितलं की: "जर आमच्यावर दबाव टाकलात, आंदोलन केलंत, तर मग आम्ही निर्णय देणार नाही. आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही लवकरच तुम्हाला निर्णय आणि अधिकृत पत्र (GR) देऊ." ✅ त्यामुळे आपण पूर्ण समजूतदारपणा दाखवत २५ तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. ✅ त्या दिवशीपर्यंत आपल्याला सकारात्मक निर्णय मिळण्याची शक्यता आहे. ✅ निर्णय Supplementary exam, Carry On, कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो. त्यांनी स्पष्ट केलं आहे की: जर "Carry On" निर्णय घेतला गेला, तरी त्यासाठी भरपूर तयारी करावी लागेल. तसेच Re-exam बाबतीतही खूप प्लॅनिंग आवश्यक आहे. त्यासाठी वेळ हवा आहे. ➤ म्हणून आपल्या बाजूने संयम राखा. ➤ कोणताही आंदोलनात्मक प्रकार सध्या करू नका. ➤ अभ्यासाला जोमाने सुरुवात करा. ➤ २५ तारखेपर्यंत सकारात्मक वाट पाहा. 📅 जर २५ तारखेपर्यंत निर्णय नाही आला, तर २६ जुलैपासून उपोषणाचं टोकाचं पाऊल उचलण्यात येईल. पण तोपर्यंत सर्वांनी संयम बाळगा. कुलगुरूंनी स्वतः वेळ मागितली आहे आणि ते खरोखर प्रयत्नशील आहेत. निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे – कुणीही तणाव घेऊ नये! ✨ 🪀 𝗚𝗲𝘁 𝗮𝗹𝗹 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗵𝗶𝘀 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

Second year computer Engineering book

+7
CG TechKnowledge.pdf58.75 MB

✅ Carry on update 16 july 2025 कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना सांगितले की ते सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुन्हा परीक्षा घेतील किंवा कॅरी ऑन करतील. त्यांनी २५ तारखेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. कुलगुरूंनी असेही नमूद केले की त्यांना सीएमओकडून कॉल आला होता आणि १४ तारखेच्या बातम्यांमुळे त्यांच्यावर दबाव होता, परंतु ते विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आहेत. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 🪀 Get all Engineering and Technical Updates through this WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

कॅरी ऑन official अपडेट विद्यापीठाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी कॅरीऑन किंवा पुरवणी परीक्षेसंदर्भात निवेदने सादर केली आहेत. जे विद्यार्थी अशी मागणी करत आहेत, ते सर्व विद्यार्थी त्या त्या वर्षात किमान 50 टक्के श्रेयांक प्राप्त करू शकलेले नाहीत. परिणामी विद्यापीठ नियमानुसार हे सर्व विद्यार्थी त्या त्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या मागणीसंदर्भात विद्यार्थीहिताच्या दृष्टीने विचार करून यासंदर्भातील कायदेशीर बाबी तसेच संबंधित शिखर संस्थांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. विद्यापीठ प्रशासन नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थी हिताचे निर्णय घेत असते. विद्यापीठाने ह्याही अगोदर विशिष्ट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, असे निर्णय घेतले आहेत. ह्यावेळीही ह्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन आणि नियमांच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 🪀 Get all Engineering and Technical Updates through this WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

SPPU Update: FE & SE Photocopy No official announcement on photocopy dates yet. We'll share updates as soon as confirmed. Ignore fake dates and rely on authentic sources. 🪀 Get all Engineering Updates through this WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a

✅ Grade System SPPU Result - Percentage to Grade and Grade Point - CGPA distribution and corresponding class of the degree 🪀
✅ Grade System SPPU Result - Percentage to Grade and Grade Point - CGPA distribution and corresponding class of the degree 🪀 Get all Engineering and Technical Updates through this WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a