en
Feedback
SE TE BE Computer Engineering

SE TE BE Computer Engineering

Open in Telegram

IMPORTANT DISCLAIMER All content shared on this Telegram channel is for educational and informational purposes only. Promotions | Help? Use. @Contact_us_Pointer

Show more
9 108
Subscribers
-424 hours
-137 days
+15130 days
Posts Archive
🟡🔴🟢 MAHA DBT Scholarship फॉर्म 2023-24 या वर्षातील फॉर्म सुरु झालेले आहेत. आवश्यक कागदपत्रे १. मागील तीन वर्षाचे मार्कशीट २. दहावी मार्कशीट ३. बारावी मार्कशीट (असेल तर) ४. डिप्लोमा मार्कशीट (असेल तर) ५. Graduation मार्कशीट (असेल तर) ६. Post Graduation मार्कशीट (असेल तर) ७. जातीचा दाखला (ओपन प्रवर्ग वगळता) ८. उत्पन्न दाखला (तहसीलदार) हा दाखल वडिलांचाच असावा वडील नसल्यास वडिलांचा मृत्यू दाखला जोडून आईचा उत्पन्न दाखला जोडावा ९. डोमेसाइल (तहसीलदार) १०. ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड (या दोनपैकी कोणते document अपलोड करावयाचे ते कॉलेज ला विचारणे) ११. कॉलेज सोडल्याचा दाखला १२. रेशन कार्ड १३. बँक पासबुक १४. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट १५. आधारकार्ड मोबाईलशी लिंक हवे १६. आधारकार्ड बँकेशी लिंक हवे 👉 आधाराला मोबाइल लिंक आहे किंवा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा त्यानंतर Login ऑपशन दिसेल त्या नंतर तुमचा आधार नंबर टाका व त्यानंतर captcha टाका आणि नंतर Send OTP वर क्लीक करा जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर OTP आला तर तुमचा नंबर आधाराला लिंक आहे आणि जर तुम्हाला OTP नाही आला तर तुमचा ;मोबाईल नंबर हा आधारशी जोडलेला नाही आणि तुमचा नंबर आधाराला जोडलेला नाही याचा अर्थ तुम्हाला scholarship फॉर्म भरता येणार नाही. व तुम्हाला आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रामध्ये जाऊन आधार नंबर मोबाईलशी लिंक करावा लागेल व या सर्व Procedure ला ४-५ दिवस लागतात https://myaadhaar.uidai.gov.in/More updates follow Official WhatsApp channel 👇 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1aTelegram group https://tttttt.me/SOLUSTIONS_1234

🟡🔴🟢 *MAHA DBT Scholarship फॉर्म 2023-24 या वर्षातील फॉर्म सुरु झालेले आहेत.* *आवश्यक कागदपत्रे* १. मागील तीन वर्षाचे मार्कशीट २. दहावी मार्कशीट ३. बारावी मार्कशीट (असेल तर) ४. डिप्लोमा मार्कशीट (असेल तर) ५. Graduation मार्कशीट (असेल तर) ६. Post Graduation मार्कशीट (असेल तर) ७. जातीचा दाखला (ओपन प्रवर्ग वगळता) ८. उत्पन्न दाखला (तहसीलदार) हा दाखल वडिलांचाच असावा वडील नसल्यास वडिलांचा मृत्यू दाखला जोडून आईचा उत्पन्न दाखला जोडावा ९. डोमेसाइल (तहसीलदार) १०. ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड (या दोनपैकी कोणते document अपलोड करावयाचे ते कॉलेज ला विचारणे) ११. कॉलेज सोडल्याचा दाखला १२. रेशन कार्ड १३. बँक पासबुक १४. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट १५. आधारकार्ड मोबाईलशी लिंक हवे १६. आधारकार्ड बँकेशी लिंक हवे 👉 *आधाराला मोबाइल लिंक आहे किंवा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा त्यानंतर Login ऑपशन दिसेल त्या नंतर तुमचा आधार नंबर टाका व त्यानंतर captcha टाका आणि नंतर Send OTP वर क्लीक करा जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर OTP आला तर तुमचा नंबर आधाराला लिंक आहे आणि जर तुम्हाला OTP नाही आला तर तुमचा ;मोबाईल नंबर हा आधारशी जोडलेला नाही आणि तुमचा नंबर आधाराला जोडलेला नाही याचा अर्थ तुम्हाला scholarship फॉर्म भरता येणार नाही. व तुम्हाला आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रामध्ये जाऊन आधार नंबर मोबाईलशी लिंक करावा लागेल व या सर्व Procedure ला ४-५ दिवस लागतात* https://myaadhaar.uidai.gov.in/ ✅ *follow Official WhatsApp channel* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a ✅ *Telegram group* https://tttttt.me/SOLUSTIONS_1234

CG PDF BY solution1234.pdf

CG_UNIT_2_SOL.pdf

CG_UNIT_1_SOL.pdf

oop unit 1, 2.pdf

FDS Notes by Dk 🥲.pdf

IMP Question Bank.pdf

FDS_Unit2 QB_Solution.pdf

FDS_Unit I QB(with Solution).pdf

⚠️We are providing FE SE TE BE updates in this WhatsApp channelExam form ✅ Scholarship ✅ Results ✅ Exam timetable ✅ Photocopy & Revaluation dates ✅ Syllabuscopy ✅Carry on letest update ✅Sppu University News ✅Project ideas ⚠️ channel on WhatsApp click on follow button and on notification https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a Join biggest WhatsApp channel ⭐ This is official WhatsApp channel ⭐