SE TE BE Computer Engineering
前往频道在 Telegram
IMPORTANT DISCLAIMER All content shared on this Telegram channel is for educational and informational purposes only. Promotions | Help? Use. @Contact_us_Pointer
显示更多9 108
订阅者
-424 小时
-137 天
+15130 天
帖子存档
🟡🔴🟢 MAHA DBT Scholarship फॉर्म 2023-24 या वर्षातील फॉर्म सुरु झालेले आहेत.
आवश्यक कागदपत्रे
१. मागील तीन वर्षाचे मार्कशीट
२. दहावी मार्कशीट
३. बारावी मार्कशीट (असेल तर)
४. डिप्लोमा मार्कशीट (असेल तर)
५. Graduation मार्कशीट (असेल तर)
६. Post Graduation मार्कशीट (असेल तर)
७. जातीचा दाखला (ओपन प्रवर्ग वगळता)
८. उत्पन्न दाखला (तहसीलदार) हा दाखल वडिलांचाच असावा वडील नसल्यास वडिलांचा मृत्यू दाखला जोडून आईचा उत्पन्न दाखला जोडावा
९. डोमेसाइल (तहसीलदार)
१०. ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड (या दोनपैकी कोणते document अपलोड करावयाचे ते कॉलेज ला विचारणे)
११. कॉलेज सोडल्याचा दाखला
१२. रेशन कार्ड
१३. बँक पासबुक
१४. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट
१५. आधारकार्ड मोबाईलशी लिंक हवे
१६. आधारकार्ड बँकेशी लिंक हवे
👉 आधाराला मोबाइल लिंक आहे किंवा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा त्यानंतर Login ऑपशन दिसेल त्या नंतर तुमचा आधार नंबर टाका व त्यानंतर captcha टाका आणि नंतर Send OTP वर क्लीक करा जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर OTP आला तर तुमचा नंबर आधाराला लिंक आहे आणि जर तुम्हाला OTP नाही आला तर तुमचा ;मोबाईल नंबर हा आधारशी जोडलेला नाही आणि तुमचा नंबर आधाराला जोडलेला नाही याचा अर्थ तुम्हाला scholarship फॉर्म भरता येणार नाही. व तुम्हाला आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रामध्ये जाऊन आधार नंबर मोबाईलशी लिंक करावा लागेल व या सर्व Procedure ला ४-५ दिवस लागतात
https://myaadhaar.uidai.gov.in/
✅ More updates follow Official WhatsApp channel 👇
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ Telegram group
https://tttttt.me/SOLUSTIONS_1234
🟡🔴🟢 *MAHA DBT Scholarship फॉर्म 2023-24 या वर्षातील फॉर्म सुरु झालेले आहेत.*
*आवश्यक कागदपत्रे*
१. मागील तीन वर्षाचे मार्कशीट
२. दहावी मार्कशीट
३. बारावी मार्कशीट (असेल तर)
४. डिप्लोमा मार्कशीट (असेल तर)
५. Graduation मार्कशीट (असेल तर)
६. Post Graduation मार्कशीट (असेल तर)
७. जातीचा दाखला (ओपन प्रवर्ग वगळता)
८. उत्पन्न दाखला (तहसीलदार) हा दाखल वडिलांचाच असावा वडील नसल्यास वडिलांचा मृत्यू दाखला जोडून आईचा उत्पन्न दाखला जोडावा
९. डोमेसाइल (तहसीलदार)
१०. ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड (या दोनपैकी कोणते document अपलोड करावयाचे ते कॉलेज ला विचारणे)
११. कॉलेज सोडल्याचा दाखला
१२. रेशन कार्ड
१३. बँक पासबुक
१४. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट
१५. आधारकार्ड मोबाईलशी लिंक हवे
१६. आधारकार्ड बँकेशी लिंक हवे
👉 *आधाराला मोबाइल लिंक आहे किंवा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा त्यानंतर Login ऑपशन दिसेल त्या नंतर तुमचा आधार नंबर टाका व त्यानंतर captcha टाका आणि नंतर Send OTP वर क्लीक करा जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर OTP आला तर तुमचा नंबर आधाराला लिंक आहे आणि जर तुम्हाला OTP नाही आला तर तुमचा ;मोबाईल नंबर हा आधारशी जोडलेला नाही आणि तुमचा नंबर आधाराला जोडलेला नाही याचा अर्थ तुम्हाला scholarship फॉर्म भरता येणार नाही. व तुम्हाला आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रामध्ये जाऊन आधार नंबर मोबाईलशी लिंक करावा लागेल व या सर्व Procedure ला ४-५ दिवस लागतात*
https://myaadhaar.uidai.gov.in/
✅ *follow Official WhatsApp channel* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅ *Telegram group*
https://tttttt.me/SOLUSTIONS_1234
✅Se Computer teligram channel
https://tttttt.me/SE_Computer_Engineering
✅Follow sppu official WhatsApp channel 👇
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
oop unit 1, 2.pdf
✅ WhatsApp channel
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
✅Telegram group
https://tttttt.me/SOLUSTIONS_1234
OOP_ModelAnswer_Insem_Paper_Oct_22 Shishupal Maam.pdf
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
PR_OR_Schedule_Nov-2023_3253_10102023.pdf
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
DM -Question paper .pdf
Solved question paper INSEM by pansare
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
⚠️We are providing FE SE TE BE updates in this WhatsApp channel
✅ Exam form
✅ Scholarship
✅ Results
✅ Exam timetable
✅ Photocopy & Revaluation dates
✅ Syllabuscopy
✅Carry on letest update
✅Sppu University News
✅Project ideas
⚠️ channel on WhatsApp click on follow button and on notification
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
Join biggest WhatsApp channel ⭐
This is official WhatsApp channel ⭐
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
